पनवेल : भाजप तालुका उपाध्यक्ष सुशिलकुमार शर्मा यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, युवा नेते हॅप्पी सिंग, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, अमर ठाकूर, …
Read More »जनार्दन भगत मेमोरिअल लेक्चर सिरीज
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात जनार्दन भगत मेमोरिअल लेक्चर सिरीजचे 22 ते 24 फेब्रुवारीपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या लेक्चर सिरीजला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 23) …
Read More »खारघर शहर नवीन कार्यकारणीचे मान्यवरांकडून अभिनंदन
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची खारघर शहर कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे रविवारी (दि. 23) अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. या कार्यकारणीमध्ये खारघर मंडळ महिला मोर्चा अध्यक्षपदी वनीता विजय पाटील, खारघर …
Read More »तळोजा आत्महत्या प्रकरण; व्हॉट्सअॅ प डिपीतून मृत्यूशी संवाद
पनवेल : वार्ताहर तळोजात कुटुंबासह आत्महत्या करणारे नितीश उपाध्याय यांनी घरात दोन वेगवेगळ्या सुसाईड नोट्स लिहून ठेवल्या होत्या, तसेच त्यांनी व्हॉट्सअॅप डिपीवर मृत्यूशी संवाद साधत असल्याचा फोटो ठेवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दोन दिवसांपूर्वी तळोजा फेज 1मधील शिवकॉर्नर सोसायटीत भाडेतत्त्वावर राहणार्या उपाध्याय कुटुंबीयांनी आर्थिक संकटातून गळफास घेऊन आत्महत्या केली …
Read More »पार्श्व वुमन्स सामाजिक संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना मदतीचा हात
पनवेल : वार्ताहर पनवेलमधील पार्श्व वुमन्स सामाजिक संस्थेतर्फे कोपर येथे असलेल्या डॉ. कुंदा आणि सुभाष महादेव दोंदे चॅरिटेबल ट्रस्ट संचालित सुभाष महादेव दोंदे मेमोरियल सेंटरमधील मुलांना विशेष भेट देण्यात आली. या वेळी पार्श्व वुमन्स सामाजिक संस्थेच्या बसंती जैन, विमला जैन, किंजल कोटरिया, शितल कटारिया, निलम सोमानी, संजय जैन आदींनी त्या …
Read More »दिशा महिला मंचच्या आवाहनाला कामोठेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कामोठे : रामप्रहर वृत्त महाशिवरात्रीचे औचित्य साधून दिशा महिला मंचने शिवलिंगावर दूध अर्पण करणे टाळावे, असे आवाहन कामोठे येथील ओम शिव शंकर सेवा मंडळ आणि जय हनुमान ग्रामस्थ मंडळ शिवमंदिर तलाव येथे केले होते. या आवाहनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवलिंगावर दूध टाकल्याने बर्याच प्रमाणात ते वाया जाते व त्यानंतर …
Read More »‘सीकेटी’च्या ओलीनने घेतली रशियामधून एमबीबीएसची डिग्री
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे घेतले आशीर्वाद पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या ओलीन राज एन. डी. हा रशियामधून एमबीबीएसची डिग्री घेऊन डॉक्टर झाला. त्याच्या या यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक करुन त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी ओलीन …
Read More »‘नवयुवक’तर्फे खांदा कॉलनीत आयोजित कार्यक्रमांना आ. प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी येथील नवयुवक मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रतिमापूजन कार्यक्रम पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक एकनाथ गायकवाड, माजी सरपंच शशिकांत शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या वेळी रक्तदान शिबिर, विशेष व्याख्यान, तायक्वांदो डेमो आदी आयोजित कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घेतला. …
Read More »सीकेटी महाविद्यालयात नृत्याविष्कार
वार्षिक स्नेहसंमेलनास मान्यवरांची लाभली उपस्थिती नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक मंडळाच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा दर्पण आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास शनिवारी (दि. 22) संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख यांची …
Read More »नितळसमध्ये सरपंच, उपसरपंच चषक; भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्याकडून खेळाडूंना शुभेच्छा
पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील नितळस येथे स्व. पदू धर्मा मढवी यांच्या स्मरणार्थ सरपंच, उपसरपंच चषक 2020 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यांना भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी रविवारी (दि. 23) भेट देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या वेळी धर्मा पावशे, शांताराम पाटील, भरत भोपी, आंबो सांगडे, अशोक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper