पनवेल : वार्ताहर प.पू.सद्गुरु श्री साई नारायण बाबा यांच्या 84व्या जन्मोत्सवानिमित्त पनवेलमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. 16) मंदिराच्या प्रांगणात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, याला साई भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शिबिरामध्ये हळदीपुरकर हॉस्पिटलच्या वतीने मोफत डोळे तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे विविध …
Read More »खारघरमध्ये मातृ-पितृ पूजन दिन उत्साहात
खारघर : प्रतिनिधी 14 फेब्रुवारी हा दिवस पाश्चात्य संस्कृतीनुसार जगभरात ’वेलेन्टाईन डे’च्या रूपाने प्रेमाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. खारघर मधील शाश्वत फाऊंडेशन व अखिल भारतीय कच्छ कडवा पाटीदार युवा संघ या सामाजिक संस्थांनी पाश्चात्य संस्कृतीच्या आक्रमणाला आळा घालत भारतीय परंपरेनुसार 14 फेब्रुवारी हा दिवस ’मातृ-पितृ पूजन दिवस’ म्हणून साजरा …
Read More »खारघरच्या कोकण आगरी-कोळी महोत्सवास मान्यवरांची उपस्थिती
खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेने आणि नवनिमार्ण सेवाभावी संस्थेच्या वतीने पहिल्यांदाच कोकण आगरी-कोळी महोत्सवाचे 7 ते 16 फेब्रुवारीपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांनी रविवारी (दि. 16) भेट दिली. या वेळी पनवेल महापालिकेचे …
Read More »अबॅकस स्पर्धेत जयेशचे यश
मोहोपाडा : प्रतिनिधी इंटरनॅशनल अबॅकस चॅम्पियनशिप आयोजित स्पर्धेत चौकच्या जयेश समीर देशमुख याने बाजी मारली असून त्याचे अभिनंदन होत आहे. जयेश समीर देशमुख हा रिलायन्स फाऊंडेशन शाळेत पाचवीला आहे. सन 2019-20 अबॅकस व वेदिक या गणित विषयाच्या अभ्यासक्रमाची स्पर्धा पुणे येथील कर्मवीर भाऊराव पाटील, भारती विद्यापीठ कात्रज येथे घेण्यात आली. …
Read More »सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक
कामोठे : रामप्रहर वृत्त जगतगुरु संत शिरोमणी श्री सेवालाल महाराज यांची जयंती शनिवारी (दि. 15) मोठ्या उत्साहात कामोठे येथे साजरी करण्यात आली. या वेळी संत श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची कामोठे शहरात रथातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीची सुरुवात पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य सभापती, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या हस्ते पुजन …
Read More »खांदा कॉलनीत शिवजयंती उत्सव
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त प्रियदर्शनी सांस्कृतिक सामाजिक विकास मंडळ व देवी आंबा माता चरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव बुधवारी (दि. 19) खांदा कॉलनी येथील सेक्टर 13च्या देवी आंबा माता मंदिरात साजरा करण्यात येणार आहे. प्रथम सकाळी 10 वाजता छत्रपती …
Read More »राष्ट्रीय मायक्रोबायो ऑलिम्पियाड स्पर्धेत सीकेटी महाविद्यालयाचे घवघवीत यश; सूक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या संघाने पटकाविला प्रथम क्रमांक
औरंगाबाद : प्रतिनिधी 19व्या राष्ट्रीय मायक्रोबायो-ऑलिम्पियाड स्पर्धेत टीवायबीएससी स्तरावर जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स व सायन्स महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्यासंघाने प्रथम क्रमांक पटकाविला. या संघात जुवेरिया राऊत, अक्सा देशमुख व हेतल पटेल यांचा सहभाग होता. नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाने द्वितीय, व मुंबईच्या मिठीबाई …
Read More »रस्ता खोदल्याने गावांचा संपर्क तुटला; काळणवाडीतील ग्रामस्थ आक्रमक
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी परीसरातील चांभार्लीहून काळणवाडीकडे जाणारा रस्ता खोदल्याने दोन हजार घरांचा संपर्क तुटला असून शासनाच्या या प्रकाराविरोधात शेकडो ग्रामस्थांनी रस्त्यावर ठाण मांडून आपली नाराजी व्यक्त केली. कालणवाडी, रिसवाडी व आसपासच्या सोसायट्यांकडे जाणारा रस्ताचे खोदकाम होणार असा असे हरेष उतेकर यांनी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडे कळविताच ग्रामपंचायतीचे उपसरपंच राकेश खारकर …
Read More »‘रयत’च्या सेंटर, स्कूलचे उद्घाटन
सातारा : रामप्रहर वृत्तसातारा येथे रयत सायन्स अॅण्ड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटरचे उद्घाटन आणि अण्णासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे नामकरण व उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार व ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 14) झाले.या सोहळ्याला संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, व्हाईस चेअरमन भगीरथ …
Read More »वाहतूक कोंडीवर उपाययोजना, रिक्षा थांबे धोरणासंदर्भात बैठक
सभागृह नेते परेश ठाकूर यांचा पुढाकार पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना आणि रिक्षा थांबे धोरण या विषयावर शनिवारी (दि. 15) महापालिकेत सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने बैठक झाली. या बैठकीस उपमहापौर जगदिश गायकवाड, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक नितीन पाटील, विकास घरत, पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper