मोहोपाडा : प्रतिनिधी : वासांबे-मोहोपाडा जिल्हा परिषद विभागातील लोधिवली येथे कुलाबा प्रभात वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रांत कार्य करणार्या संस्थांना गौरविण्यात आले. यात राज्यात विविध ठिकाणी सामाजिक कार्य करणार्या कानसा वारणा फाऊंडेशन या संस्थेच्या सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. …
Read More »मानसी वैशंपायन यांना शिक्षण माझा वसा पुरस्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त : उपक्रमशील मुख्याध्यापिका म्हणून फडके विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मानसी वैशंपायन यांना शिक्षणविवेक पुणे व लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने 2020 साठी दिल्या जाणार्या ‘शिक्षण माझा वसा’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. मानसी वैशंपायन यांचा हा गौरव नुकताच पुणे येथे हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे …
Read More »योग केंद्राचा 31वा वर्धापन दिन
पनवेल : रामप्रहर वृत्त : पनवेल परिसरातील नागरिकांना योगाभ्यासाचे धडे देऊन त्यांना ‘फिट अॅण्ड फाइन’ ठेवण्यात मोलाचा वाटा उचलणार्या पनवेलच्या योग केंद्राने नुकतीच 31 वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली. शनिवारी (दि. 1) व रविवारी (दि. 2) चिंतामणी सभागृहात झालेल्या केंद्राच्या वर्धापन दिन कार्यक्रमात पनवेलमधील सुप्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. कांचन जनार्दन …
Read More »वायुवेग पथकाची 52 रिक्षांवर कारवाई
पनवेल : बातमीदार : मागील तीन दिवसांपासून पनवेलमध्ये वायुवेग पथकाने 52 रिक्षांवर कारवाई केली आहे, मात्र वायुवेग पथकाची ही कारवाई वेगाने व्हावे, अशी मागणी केली जात आहे. प्रवाशांना प्रवास नाकारणे, मीटरप्रमाणे प्रवास करण्यास नकार देणे, विनापरवाना प्रवासी वाहतूक, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणे, विमा नसणे, वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र नसणे, रिक्षाचालकाचा गणवेश …
Read More »‘लोकशाही, निवडणूक आणि सुशासन’
पनवेल महानगरपालिका निवडणूक विभागातर्फे लोकशाही पंधरवडा स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन पनवेल : रामप्रहर वृत्त : पनवेल महानगरपालिका निवडणूक विभागातर्फे लोकशाही पंधरवडा दिनांक 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. यात ‘लोकशाही, निवडणूक आणि सुशासन’ या विषयाच्या अनुषंगाने महापालिका परिसरात मतदार जनजागृती करण्यासाठी सामाजिक संदेश देणार्या स्पर्धांचे …
Read More »उरणच्या कराटेपटूंची राष्ट्रीय स्तरावर निवड
उरण : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील कोळखे येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत उरण व केळवणे येथील गोशीनरियु कराटेपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांची बंगळुरूत होणार्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत शुभम नितीन ठाकूर, कक्षा रमेश म्हात्रे, आर्वी निवृत्ती केदारी, यश जितेंद्र पाटील, मिथिल पाटील यांनी प्रत्येकी दोन …
Read More »बास्केटबॉल स्पर्धेला खांदा कॉलनीत प्रतिसाद; महान खेळाडू कोबी ब्रायंट यांना श्रद्धांजली
पनवेल : वार्ताहर आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट यांचे नुकतेच दुर्दैवी अपघाती निधन झाले. या महान खेळाडूला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बास्केटबॉल असोसिएशन ऑफ रायगडच्या वतीने ब्लॅक मांबा बास्केटबॉल स्पर्धा भरविण्यात आली होती. या स्पर्धेत शेकडो खेळाडू सहभागी झाले होते. बास्केटबॉल असोसिएशन ऑफ रायगडचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे नगरसेवक विक्रांत …
Read More »पनवेल पालिकेचे सुरक्षा रक्षक महेश वाहूळे यांचे कौतुक
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे सुरक्षा रक्षक महेश अर्जुन वाहूळे यांनी एका कॉलेज युवतीचा हरवलेला मोबाइल परत केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. जहिर अहमद उस्मानगनी शेख यांची कन्या हदा शेख ही बस मधुन याकुब बेग हायस्कुलला जात असतांना महापालिकेच्या गेट समोर तीचा मोबाइल बॅग मधुन खाली पडला. महापालिका …
Read More »रसायनीतील तरुणांकडून शिवस्मारकांचे सुशोभीकरण
मोहोपाडा : प्रतिनिधी वाढदिवस सोहळा आणि त्यासाठी केला जाणारा खर्च न करता रसायनीतील तरुणांनी शिवस्मारकांचे सुशोभीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे रसायनी परिसरातील शिवस्मारकाच्या आवारात स्वच्छता असून शिवस्मारकाचे आकर्षण होत आहे. रसायनी येथील एचओसी कॉलनीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाचे नूतनीकरण व महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरणाचे काम युवा पिढीने हाती घेत …
Read More »राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत चमकल्या ‘सीकेटी’च्या विद्यार्थीनी
पनवेल : रामप्रहर वृत्त 28 जानेवारी 2020 ते 30 जानेवारी 2020 दरम्यान नागपूर येथे झालेल्या ‘ऑल इंडिया फोर्थ नॅशनल डान्स कॉन्टेस्ट अॅण्ड फीस्ट’ मध्येे सीकेटीच्या विद्यार्थीनींनी चांगलेच सुयश प्राप्त केले आहे. वैयक्तिक नृत्य स्पर्धेत चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यमाची विद्यार्थीनी सई मयुरेश जोशी हिने प्रथम क्रमांक संपादन केला. देशभरातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper