Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

सिडकोकडून एमएमआरडीएच्या तीन हजार पोलिसांना घरे

पनवेल : बातमीदार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रात कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणार्‍या सर्व पोलिसांचे टप्याटप्याने हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सिडकोने तीन हजार घरांचा प्रस्ताव राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविला आहे. आर्थिकदृष्ट्या अत्यल्प उत्पन्न गट (ईडब्ल्यूएस) आणि अल्प उत्प्पन्न गट (एलआयजी) या दोन प्रकारातील पोलिसांना घरे मिळणार असून …

Read More »

‘भिकारीमुक्त पनवेलचा’ पोलिसांकडून संकल्प, कौतुकास्पद उपक्रमास पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद -वपोनि अजयकुमार लांडगे

पनवेल : वार्ताहर पनवेल शहरात असलेल्या रेल्वे स्टेशन, बस स्थानक, उड्डाण पुलाखाली, मंदिर, मस्जिद परिसरात मुख्य नाक्यावर, बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या भिकारी वास्तव्य करीत असतात. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच अनेक वेळा गुन्हेगारी प्रवृत्ती सुद्धा वाढते. तर अनेक भिकारी आजारी पडून तेथेच प्राण सोडतात. त्यामुळे पुढील …

Read More »

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण ; ठेवीदारांचा खारघर शाखेत ठिय्या

अध्यक्ष विवेक पाटलांसमोर व्यक्त केला संताप खारघर : प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या संचालक मंडळाच्या बेकायदेशीर व अनागोंदी कारभारामुळे या बँकेत तब्बल एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या घोटाळ्यामुळे ठेवीदार आणि खातेदारांची अत्यंत बिकट व संकटकालीन परिस्थिती …

Read More »

पनवेल-ठाणे एसी लोकलचा शुभारंभ

पनवेल : प्रतिनिधीमध्य रेल्वेवरील पहिल्या एसी लोकलला पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी गुरुवारी (दि. 30) दुपारी 3.30 वाजता हिरवा झेंडा दाखवला. पनवेलवरून ठाण्याला जाणार्‍या या गाडीसाठी खास महिला मोटरमन आणि महिला गार्डची नेमणूक करण्यात आली होती. या ऐतिहासिक क्षणी पनवेल स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाली होती.  मध्य रेल्वेवर एसी लोकलसेवेचे …

Read More »

आर. सी. तांबेंचा अमृत महोत्सवी सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त आर. सी. तांबे यांनी बौध्दजन पंचायत समितीच्या माध्यमातुन कार्य करताना आपला संसार आणि रिझर्व बँकेची नोकरी संभाळून धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षैत्रात उत्कृृष्ठ अशी कामगिरी करुन आपल्या समाजाला योग्य त्या दिशेने नेण्यास मदत करीत आहेत. म्हणूनच ते आज समाजात अत्यंत लोकप्रिय झालेले आहेत. असे गौरवौद्गार बौध्दजन …

Read More »

एमएनएम विद्यालय व टी. एन. घरत महाविद्यालयात पितामह दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरु नारायण म्हात्रे (एमएनएम) विद्यालय व टी.एन.घरत कनिष्ठ महाविद्यालयात ग्रॅन्डपॅरेन्ट डे (पितामह दिन) साजरा करण्यात आला. पूर्वप्राथमिक विभागातील चिमुकल्यांनी आजी-आजोबांसोबत विद्यालयात हा दिन साजरा केला. यामध्ये आजी-आजोबांसमवेत नातवाच्या वेगवेगळ्या स्पर्धा पहावयास मिळाल्या. दूर गेलेले नाते कसे जोपासावे याचा मोलाचा संदेश यामधून …

Read More »

गोळीबारासारखे प्रकार खपवून घेणार नाही

अमित शहा यांचा इशारा; दोषीवर कठोर कारवाई करणार असल्याचेही केले स्पष्ट दिल्ली : वृत्तसंस्था जामिया विद्यापीठात झालेल्या गोळीबार प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी असले प्रकार खपवून घेणार नसल्याचे म्हटले आहे. दोषीवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सुधारीत नागरिकत्व कायदा आणि एनआरसीविरोधात जामिया मिलियातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ ते राजघाट …

Read More »

नवी मुंबईत श्वसनविकारांत वाढ

हवेचे सर्वाधिक प्रदूषण; औद्योगिक वसाहतीतून सोडले जातेय रसायन पनवेल : बातमीदार नवी मुंबईत सर्वाधिक हवेचे प्रदूषण होत असल्याचे समोर आल्याने नवी मुंबईकरांची चिंता वाढली आहे. प्रदूषित झालेल्या हवेमुळे नागरिकांनाही त्रास जाणवू लागला आहे. औद्योगिक वसाहतीमधून सोडल्या जाणार्‍या रसायनयुक्त, दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिकांना सर्वाधिक त्रास होत असून पहिल्यांदा हे प्रकार थांबवावे, अशी …

Read More »

खारघरच्या टाटा एक्ट्रेक्ट सेंटरमध्ये प्रोटोन थेरपी

पनवेल : रामप्रहर वृत्त खारघरमधील टाटा एक्ट्रेक्ट सेंटरमध्ये लवकरच कर्करुग्णांसाठी अत्याधुनिक उपचार पद्धतीचा वापर केला जाणार आहे. प्रोटोन थेरपी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याकरिता केला जाणार आहे. विशेष म्हणजे जगभरात सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली हि उपचार पद्धती दक्षीण आशियामध्ये खारघर टाटा एक्ट्रेक्टच्या माध्यमातुन प्रथमच  वापरली जाणार आहे. प्रोटोन थेरपी ही  …

Read More »

ब्राह्मण सभेचा हळदी-कुंकू समारंभ उत्साहात

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील ब्राह्मण सभेच्या वतीने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नवीन पनवेल, सेक्टर 11 मधील सिडको उद्यानामधे झालेल्या या समारंभाला उत्तम प्रतिसाद मिळाला. पनवेल परिसरातील असंख्य महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला. या निमित्ताने आयोजित केलेल्या विविध मनोरंजनपर खेळांचा आनंद महिलांनी घेतला. तसेच उपस्थित …

Read More »