मुंबई : प्रतिनिधी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात. आम्ही सत्यासाठी का एकत्र येऊ शकत नाही, अशा शब्दात भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मनसेसोबत युतीचे संकेत दिले आहेत. मनसेच्या भूमिकेचचे स्वागत करताना शिवसेनेवर जोरदार टीका मुनगंटीवार यांनी केली आहे. मुनगुंटीवार म्हणाले की, विचारामध्ये जेव्हा समानता असते तेव्हा युती …
Read More »‘अनुभूती’मध्ये सीकेटी महाविद्यालयाचे घवघवीत यश
पनवेल : रामप्रहर वृत्त रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय, माटुंगा आयोजित ‘अनुभुती’ 2019-20 आंतरमहाविद्यालियन सांस्कृतिक कार्यक्रमातील विविध स्पर्धांमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस कॉमर्स आणि विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त दर्जा प्राप्त)च्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. 21 जानेवारी रोजी झालेल्या एक दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमात महाविद्यालयाच्या …
Read More »सिलिंडरच्या स्फोटाने रोडपाली हादरली
कळंबोली : प्रतिनिधी कळंबोली सेक्टर 16 येथील रोडपाली वसाहतीमधील डिम्पी ओरिजेन या इमारतीमध्ये बुधवारी (दि. 22) रात्री 8. 50 वाजता तिसर्या माळ्यावर सिलेंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी जीवित हानी झाली नाही. मात्र दोन महिला किरकोळ जखमी झाल्या. कळंबोली डी-मार्ट ते नवी मुंबई पोलीस मुख्यालय …
Read More »अधिकार्यांनी घेतला आदिवासींच्या पायपीटाचा अनुभव
रस्त्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाची दखल पनवेल : बातमीदार स्वत:च्या वाडीवर जाण्यासाठी रस्ता व्हावा म्हणून सरकारी यंत्रणेशी झगडणार्या कोरलवाडीतील आदिवासींना रोज कराव्या लागणार्या पायपिटीचा अनुभव बुधवारी (दि. 22) पनवेलच्या नायब तहसीलदारांनी घेतला. वाडीवर जाण्यासाठी तीन किलोमीटरचा रस्ता व्हावा, या अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मागणीसाठी सोमवारी केलेल्या आंदोलनाचा सकारात्मक परिणाम झाला. पनवेलच्या …
Read More »बुडक्या खाडीमुळे शेतकरी चिंतातूर
उरण पूर्व भागात हातातोंडाशी आलेला घास फुकट जात असल्याने उपासमारीची वेळ; आमदार महेश बालदी यांच्याकडे मांडली शेतकर्यांनी कैफियत उरण : रामप्रहर वृत्त खोपटा तर ते काशेखार मार्गे गोवठणे या संपूर्ण सागरी किनार्यावरील समुद्री बांधाना ठिकठिकाणी भगदाडे पडली आहेत. त्यामुळे या भागातील पांरांगीखार, ववली भेंडी, रेवचावला आदी खाड्या गेली अनेक वर्षे …
Read More »कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण, विवेक पाटील व संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी; तत्काळ चौकशी करून कारवाई करणार -पोलीस आयुक्त
पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळा व अफरातफरीप्रकरणी बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार विवेक पाटील आणि संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांची बुधवारी (दि. 22) भेट घेऊन …
Read More »आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी! आमदार प्रशांत ठाकूर यांची पनवेल मनपा कर्मचार्यांना ग्वाही; लाँग मार्चला पाठिंबा
पनवेल : रामप्रहर वृत्त आपण सारे जण पनवेल महापालिका झाल्यापासून आपला परिसर स्वच्छ असावा, पालिकेचा परिसर स्वच्छ असावा यासाठी धडपडत असताना तुम्हाला आपल्या न्याय्य हक्क मागण्यांसाठी आंदोलन करावे लागत आहे यासारखे दुर्दैव नाही. तुम्ही उभारलेला लढा योग्य असून, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अशा शब्दांत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत …
Read More »कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील गीतगंधाली
‘रयत’च्या शताब्दी वर्षानिमित्त सांगीतिक कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त संस्थापक कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर पुरस्कृत आणि संभाजी पाटील प्रस्तुत गीतगंधाली संगीतमय कार्यक्रम मंगळवारी (दि. 21) रंगला. ‘रयत’च्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर …
Read More »युवा प्रभात ही दिनदर्शिका प्रकाशित
पनवेल ः खोपोली येथील कृष्णा साळुंखे यांनी 2020 सालची युवा प्रभात ही दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. या दिनदर्शिकेचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी प्रकाशन करण्यात आले. भाजपचे युवा नेते चंद्रशेखर पाटील यांचा वाढदिवस पनवेल ः भाजपचे युवा नेते चंद्रशेखर पाटील यांचा वाढदिवस मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात …
Read More »क्रांतिवीर महोत्सवाचा शानदार समारोप
पनवेल ः प्रतिनिधी क्रांतिवीर प्रतिष्ठान शिरढोण व आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सामाजिक विकास संस्था शिरढोण यांच्या वतीने क्रांतिवीर महोत्सवाचे शिरढोण येथे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा सोमवारी (दि. 20) समारोप झाला. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल तालुक्यातील शिरढोण येथे पहिल्यांदाच क्रांतिवीर महोत्सव आयोजित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper