Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

आखातातील युद्धाची जेएनपीटीलाही झळ

कंटेनर मालवाहतुकीची टक्केवारी घटण्याचा अंदाज उरण : प्रतिनिधी आखातात इराण-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीत पातळीवर होणार असून, भारतालाही त्याची झळ बसण्याची चिन्हे आहेत. जेएनपीटीतील कंटेनर वाहतुकीची टक्केवारीही घटेल. या वर्षात बंदरातील मालाच्या जलवाहतूक आयात-निर्यात व्यापारात फक्त तीन-चार टक्के इतकीच वाढ होईल, असा अंदाज जेएनपीटी अधिकार्‍यांच्या पत्रकार परिषदेत माहिती …

Read More »

विद्यार्थ्यांनो, स्वत:ला सिद्ध करा -डॉ. माधव वेलिन्ग

पनवेल : रामप्रहर वृत्तस्पर्धेच्या युगात आव्हानांसोबत संधीही आहेत. त्या साध्य आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्नशील राहणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू डॉ. माधव नारायण वेलिन्ग यांनी सोमवारी (दि. 20) खांदा कॉलनी येथे केले. मुंबई विद्यापीठ संलग्न असलेल्या व शिक्षणासह कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात …

Read More »

बीसीटी विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये ‘उमंग’

वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उरण द्रोणागिरी येथील श्रीमती भागूबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विद्यालयाचे 10वे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ ‘उमंग 2019-20’ शनिवारी (दि. 18) मोठ्या उत्साहात झाले. या वेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांतून आपले कलाकौशल्य दाखवले.संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

भाजपचे घर चलो अभियान!

‘सीएए’संदर्भात पनवेलमध्येही होणार जनजागृती पनवेल : रामप्रहर वृत्तनागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) विरोधकांकडून जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले जात असल्याने नागरिकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने घर चलो अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची माहिती लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यासाठी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. 18) …

Read More »

क्रांतिवीर महोत्सवात मिस रायगड स्पर्धा उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त क्रांतिवीर प्रतिष्ठाण शिरढोण व आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सामाजिक विकास संस्था शिरढोण यांच्यावतीने क्रांतिवीर महोत्सवाचे शिरढोण येथे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 15 ते 20 जानेवारी पर्यंत असणार आहे. या महोत्सवाचा चौथा दिवस मोठ्या उत्साहात शनिवारी (दि. 18) साजरा झाला. या वेळी मिस रायगड …

Read More »

उरण येथे पोलिओ लसीकरण मोहिमेला प्रतिसाद

उरण : वार्ताहर उरण शहरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी (दि. 19) इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैदकीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैदकीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रेयांच्या हस्ते बालकांना डोस देण्यात आले. या वेळी राज्यपातळी चे अधिकारी डॉ. कर्नाटक सिव्हील हॉस्पिटल आलिबागचे उषा …

Read More »

पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला सक्तमजुरी

पनवेल : बातमीदार चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यामध्ये हातोड्याने प्रहार करून तिची हत्या करणार्‍या श्रीनिवास सुब्बाराव चित्तुरी (45)याला पनवेल सत्र न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जानेवारी 2016मध्ये ही घटना खारघरमधील केंद्रीय विहारमध्ये घडली होती. या गुन्ह्यातील आरोपी श्रीनिवास हा शिक्षिका असलेली पत्नी पुष्पा व …

Read More »

कोकण विभागीय मेळाव्याला आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन यांच्यावतीने आयोजित कोकण विभागातील पनवेल महानगरपालिकेसह नगरपालिका, आणि नगरपंचायतीमधील कामगार कर्मचारी आणि अधिकार्‍यांचा कोकण विभागीय मेळावा रविवारी (दि. 19) काळण समाज हॉलमध्ये झाला. या मेळाव्यास रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. हा मेळावा …

Read More »

विसपुते स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : बातमीदार श्री ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ, नवी मुंबई संचलित बापूसाहेब डी. डी. विसपुते प्री प्रायमरी व प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी बेटी बचाव व बेटी पढाव अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्रजी फडके, पोलीस निरीक्षक मधुकरभोगे, कक्ष अधिकारी मंत्रालय सुरेशअंबेकर संस्थेचे चेअरमन …

Read More »

परिवहन विभागाला आकर्षक क्रमांकातून करोडोंचा महसूल

पनवेल : बातमीदार सन 2019 या वर्षात पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाला आकर्षक क्रमांकातुन 4 कोटी 61 लाख 97 हजार 500 रुपयांचा महसूल मिळाला आहे. तर नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकाकडून 7 कोटी 96 लाख 52 हजार 663 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2019 …

Read More »