मोहोपाडा : प्रतिनिधी मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील शेडुंगजवळील सेंट विल्फ्रेड्स कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात इंटरकॉलजिएट नृत्य व गाण्यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा जी. डी. बढाया ऑडीटोरियम सभागृहात घेण्यात आली. या वेळी खालापूर व पनवेल तालुक्यातील 49 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. कार्यक्रमाची सुरुवात नृत्यदिग्दर्शक अभिनेता भरत जाधव, गायक …
Read More »मोहोपाड्यात स्वच्छता समितीची कारवाई
प्लास्टिक पिशव्या व दंडात्मक रोख रक्कम गटविकास अधिकार्यांकडे सुपूर्द मोहोपाडा : प्रतिनिधी भारत स्वच्छता अभियानाला वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीने उत्तम प्रतिसाद देत ग्रामपंचायतीच्या वासांबे स्वच्छता समितीने मोहोपाडा बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्या वापरणार्या दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारला असून परिसरात प्लास्टिक पिशव्या पुरविणार्या रिक्षा पकडून त्यातील जवळपास 70 किलो वजनी प्लास्टिक पिशव्या जप्त करून दुकानदारांवर …
Read More »सरकारी वकील न्यायालयात अनुपस्थित
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण पनवेल : बातमीदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खून खटला चालविण्यासाठी गृह विभागाने अपेक्षित मानधन न दिल्यामुळे शुक्रवारी (दि. 17) विशेष सरकारी वकील प्रदीप घरत हे पनवेल न्यायालयात अश्विनी बिद्रे खटल्याच्या सुनावणीला उपस्थित राहिले नाहीत. काही दिवसांपूर्वीच प्रदीप घरत यांनी या खटल्यातून वकीलपत्र काढून घेत असल्याचे …
Read More »दैनिक बित्तंबातमीच्या रायगड आवृत्तीचे प्रकाशन
पनवेल : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्यकाळापासून वृत्तपत्रांनी मोठी चळवळ चालवली असून समाजामध्ये या वृत्तपत्रांनी विश्वासार्हता निर्माण केली. त्यापैकीच बित्तंबातमी हे वृत्तपत्र आहे, असे गौरवोद्गार उरणचे आमदार महेश बालदी यांनी येथे काढले. आज समाजमाध्यमांचा कितीही प्रभाव असला तरी वृत्तपत्राचे महत्त्व कमी झाले नाही, असे मत पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी व्यक्त …
Read More »शांतीवन येथे श्रमसंस्कार शिबिर
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले आर्ट्स, सायन्स अॅण्ड कॉमर्स महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर 18 ते 24 जानेवारीदरम्यान पनवेल तालुक्यातील शांतीवन येथे राबविण्यात येणार आहे. शिबिराचे ‘रयत’चे जनरल बॅाडी सदस्य …
Read More »पागोट्यात हुतात्म्यांना अभिवादन
उरण : रामप्रहर वृत्तसन 1984मध्ये उरण तालुक्यात झालेल्या गौरवशाली शेतकरी लढ्यात पाच जण हुतात्मे झाले होते. यात पागोटे येथील तिघांचा समावेश होता. या हुतात्म्यांना 36व्या स्मृतिदिनी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी व अन्य मान्यवरांनी शुक्रवारी (दि. 17) पागोटे येथील कार्यक्रमात अभिवादन केले. या …
Read More »इंधन बचत काळाची गरज -मोनिका वानखेडे
पनवेल : प्रतिनिधी इंधन हे नैसर्गिक खजिना असून इंधन बचत ही काळाची गरज असल्याचे पनवेल आगाराच्या वरिष्ठ आगार व्यवस्थापक मोनिका वानखेडे यांनी गुरुवारी (दि. 16) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पनवेल आगारात मासिक इंधन बचत कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सांगितले. एस. टी. महामंडळाच्या मुंबई विभागात येणार्या पनवेल आगारात 16 जानेवारी ते …
Read More »बँक ऑफ महाराष्ट्राच्या ऋण एक्सपोला पनवेलमध्ये चांगला प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त बँक ऑफ महाराष्ट्र नवी मुंबई झोनने पनवेल शहरातील ओरायन मॉल येथे नुकतेच ऋण एक्सपोचे यशस्वी आयोजन केले होते. या प्रसंगी बँकेच्या विविध ऋण योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. या वेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रधान कार्यालय पुणेचे उप महाप्रबंधक सुभाष सिंह, नवी मुंबई झोनचे झोनल मॅनेजर, अनिलदत्त …
Read More »क्रांतीवीर महोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शिरढोण गावात प्रथमच क्रांतीवीर महोत्सव सुरु करण्यात आला आहे. हा महोत्सव 15 ते 20 जानेवारी पर्यंत असणार आहे. या महोत्सवाच्या दुसर्या दिवशी जिल्हा परिषद सदस्या राजश्री भोपी आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी यांनी भेट दिली. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. …
Read More »वीर वाजेकर कॉलेजमध्ये राष्ट्रीय युवा दिन
उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डीएलएलई व एनएसएस विभागामार्फत राष्ट्रीय युवा दिन समारंभ झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुणे येथील रयत प्रबोधिनीचे संस्थापक व प्रसिद्ध वक्ते सचिन पवार, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरख सांगळे उपस्थित होते. सचिन पवार व प्राचार्य डॉ. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper