उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे, तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे येथे गुरुवारी (दि.16) करियर कौन्सलिंग सेल अंतर्गत ‘करियर डे’ साजरा करण्यात आला. खर तर दहावी-बारावी नंतर पुढे काय? हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडलेला असतो. नेमकी अशाच वेळी विद्यार्थ्यांना योग्य त्या मार्गदर्शनाची गरज असते. विद्यार्थ्यांना योग्य त्या …
Read More »सीआयएसएफचा जवान बेपत्ता, उरण पोलिसांकडून शोध सुुरू
उरण : प्रतिनिधी उरणच्या ओएनजीसी प्रकल्पात सीआयएसएफमध्ये काम करणारा वाल्मिकी ज्ञानेश्वर देवरे हा 30 वर्षीय जवान सोमवारपासून घरच्यांशी भांडण करून बेपत्ता झाला आहे. या बेपत्ता जवानांचा उरण पोलिसांकडून शोध घेतला जात असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांनी दिली आहे. उरणच्या ओएनजीसी प्रकल्पात सीआयएसएफमध्ये काम करणारा …
Read More »खाडीतील माशांचे प्रमाण घटले
उरण : रामप्रहर वृत्त विविध विकासकामांसाठी येथील समुद्रातून खाडीत येणार्या पाण्यासाठी असलेले नैसर्गिक नाले तसेच खाड्याही बुजविल्या जात असल्याने खाडी किनार्यावर येणार्या मासळीच्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. डिसेंबरपासून हिवाळ्याच्या सुरुवातीलाच समुद्रातून लाखोंच्या संख्येने ताजी मासळी खाडीत येते, मात्र या वेळी समुद्राचे पाणीच खाडीत येण्याचे प्रमाण कमी झाल्याने मासळीच्या प्रमाणावर परिणाम …
Read More »माजी विद्यार्थ्यांचा उद्या मेळावा
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा ़फुले एएससी कॉलेजमध्ये रविवारी (दि. 19) सकाळी दहा वाजता माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा मेळावा माजी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने व महाविद्यालयास भविष्यामध्ये एका मोठ्या उंचीवर नेण्यासाठी त्यांचे सहकार्य घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यास सर्व …
Read More »पळस्पे गावाजवळ भरधाव टेम्पोच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार; दोघी जखमी
पनवेल : वार्ताहर भरधाव टेम्पोने पळस्पे गावाजवळ शाळा सुटल्यावर घरी परतणार्या दहावीतील तीन विद्यार्थीनींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन विद्यार्थींपैकी एकीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघी जणींना नजिकच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 17)दुपारी एकच्या सुमारास घडली आहे. पनवेल जवळील पळस्पे गावाजवळ असलेल्या छत्रपती …
Read More »महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळांतर्गत रायगड जिल्हाध्यक्षपदी हभप पुंडलिक महाराज फडके
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील मोहो गावातील हभप पुंडलिक महाराज फडके यांची महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळांतर्गत रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. ही निवड महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हभप प्रकाशजी महाराज जवंजाळ, आळंदी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर विश्वस्त व महामंडळाचे सचिव हभप …
Read More »कार्निवल मोशन पिक्चर्सच्या सीईओ व संचालकपदी वैशाली सरवणकर यांची नियुक्ती
पनवेल : रामप्रहर वृत्त मनोरंजन क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या कार्निवल ग्रुप, इंडियाच्या कार्निवल मोशन पिक्चर्सच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालकपदी वैशाली सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैशाली सरवणकर ह्या सिंगापूरमध्ये जवळपास एक दशकासाठी विविध व्यवसाय विकास व नेतृत्व करून भारतात परत येत आहेत आणि या विभागातील कंपनीच्या संपूर्ण संरचनेत …
Read More »भाजपच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रशांत ठाकूर यांची निवड झाल्याबद्दल शुभेच्छा
पनवेल : भाजपच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रशांत ठाकूर यांची निवड झाल्याबद्दल गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत, सदस्या योगिता भगत, कामिनी कोळी, कार्यकर्ते अजय भगत, सुहास भगत यांनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. तसेच मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
Read More »पनवेल महानगरपालिकेतील 2020ची भरती नियमित नाही
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका भरती 2020 या नावाने अनेक बेरोजगारांना ऑनलाईन पोर्टल वर नियमित भरती असल्याची जाहिरात सध्या दिसत आहे. परंतु ही नियमित भरती नसून विवक्षित कामासाठी सेवानिवृत्त वरिष्ठ अथवा कनिष्ठ लिपिक हवेत त्यांच्यासाठी ही भरती असल्याचा खुलासा महापालिकेने केला आहे. पनवेल महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी ही भरती …
Read More »क्रांतीवीर महोत्सवाचा उद्घाटन सोहळा
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शिरढोण गावात प्रथमच क्रांतीवीर महोत्सव आयोजीत करण्यात आला आहे. हा महोत्सव 15 ते 20 जानेवारीपर्यंत असणार आहे. या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper