Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पालिका हद्दीत शौचालये बांधण्याची मागणी

नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी दिले आयुक्तांना निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीत शिवाजी नगर व नवनाथ नगर झोपडपट्टीमध्ये नव्याने शौचालय बांधण्यात यावे अशी मागणी भाजप नगरसेविका वृशाली जितेंद्र वाघमारे यांनी केली आहे. यासाठी पनवेल महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, पनवेल महानगरपालिका हद्दीतील शिवाजी …

Read More »

जयहिन्द कप क्रिकेट स्पर्धा

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती खारघर : रामप्रहर वृत्त खारघरच्या जयहिन्द क्रीडा मंडळाच्या वतीने व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खारघर शहर मंडळ भारतीय जनता पक्ष पुरस्कृत जयहिन्द कप 2020 क्रिकेट स्पर्धेला शुक्रवारी (दि. 24) प्रारंभ झाला. या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष …

Read More »

पोदी भुयारी मार्गाचे लोकार्पण

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्याला यश पनवेल : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष, कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर आणि स्थानिक नगरसेवकांनी पोदीहून पनवेलला जोडणार्‍या भुयारी मार्गाच्या (रेल्वे अंडर पास) कामासंदर्भात केलेल्या प्रयत्न व पाठपुराव्याला यश आले आहे. या मार्गाचे काम अखेर पूर्ण झाले असून, महापौर डॉ. कविता …

Read More »

श्रद्धा कांबळे एमबीबीएस परीक्षेत उत्तीर्ण

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे सफाई कर्मचारी शरद सहदेव कांबळे यांची सुकन्या श्रद्धा शरद कांबळे ही नुकत्याच लागलेल्या एमबीबीएस परीक्षेच्या निकालात उत्तीर्ण झाली असून डॉक्टर झाल्याने महापालिका कर्मचार्‍यांमध्ये आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मूळचे पनवेल शहराजवळील वडघर गावचे रहिवासी असलेले शरद कांबळे एकगरीब कुटुंबात जन्माला आले आर्थिक परिस्थिती नसल्याने …

Read More »

जेएनपीटीची गोलमेज चर्चा

जालना ड्राय पोर्टची रणनीती आखण्यासाठी यशस्वी बैठक उरण : वार्ताहर जालना ड्राय पोर्टच्या विकास आराखड्याची रणनीती निश्चित करण्याच्या उद्देशाने जेएनपीटीचे अध्यक्ष आयएएस संजय सेठी यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच उच्चस्तरीय बैठक झाली. जेएनपीटीद्वारे प्रस्तावित ड्राय पोर्ट (सुके बंदर) आणि औद्योगिक पार्क (ज्याला मल्टीमोडल लॉजिस्टीक्स पार्कही संबोधले जाते)च्या विकासाची योजना असून हे पार्क …

Read More »

गव्हाण विद्यालयाचे एनएमएमएस परीक्षेत सुयश

पनवेल ः प्रतिनिधीरयत शिक्षण संस्थेचे श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनियर कॉलेज गव्हाण विद्यालयांतील विद्यार्थ्यांनी एनएमएमएस स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे.विद्यालयातील एनएमएमएस परीक्षेसाठी एकूण 26 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी प्राची कोळी, भार्गवी घरत, आकाश गुंजाळकर, प्रतिकेश मुरकुटे, सिद्धी घरत, अश्विनी रायभोळे, पल्लवी मोकल, सानिया …

Read More »

लाँग मार्चच्या दणक्याने राज्य सरकार नमले!

पनवेल मनपा कर्मचार्‍यांना सेवेत घेण्याचे आश्वासन मुंबई : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील ग्रामपंचायतींमध्ये काम करणार्‍या 320 कर्मचार्‍यांनी लाँग मार्चचा दणका देताच या कर्मचार्‍यांना पनवेल महापालिकेच्या सेवेत एका महिन्यात समाविष्ट करून घेण्याचे आश्वासन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.पनवेल महापालिकेतील कर्मचार्‍यांचे समायोजन करण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रयत्न …

Read More »

रायगड जिप शाळांत बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान

सभापती देवकीबाई कातकरी, पं. स. सदस्या रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः प्रतिनिधीरायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या एकात्किम बालविकास योजनेंतर्गत बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत उलवे नोडमधील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत बुधवारी (दि. 22) व करंजाडे सेक्टर 2 येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गुरुवारी …

Read More »

रोटरीतर्फे प्रजासत्ताक दिनी पनवेलमध्ये एरोमॉडेलिंग शो

पनवेल : रामप्रहर वृत्त अलिकडेच भारतीय वायूदलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक करुन अतिरेक्यांचे तळ उध्वस्त केले. या एअर स्ट्राइकमध्ये मोलाची कामगिरी बजावलेल्या मिराज आणि मिग 21 या लढाऊ विमानांच्या प्रतिकृतींचे टेक ऑफ आणि लँडींग बघण्याची संधी पनवेकरांना प्रजासत्ताक दिनी मिळणार आहे. 26 जानेवारीला दुपारी साडेतीन वाजता रोटरी क्लब ऑफ पनवेल …

Read More »

आंतरमहाविद्यालयीन गार्ड ऑफ ऑनर व ड्रिल स्पर्धा

पनवेल : बातमीदार महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल कॉलेजचे एनसीसी युनिट व 6 महाराष्ट्र एनसीसी बटालियन मुंबई ए ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन गार्ड ऑफ ऑनर व ड्रिल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते. या वेळी स्पर्धेतून एनसीसी कॅडेट्समध्ये एकता, अनुशासन, राष्ट्रप्रेम वआत्मविश्वास वृंधिगत होते. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये राष्ट्रीय …

Read More »