अलिबाग : प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अलिबाग येथील अधिकारी जिमखाना येथे महिला व पुरुष अधिकारी-कर्मचार्यांची कॅरम आणि बॅडमिंटन स्पर्धा शुक्रवारी (दि. 12) झाली. जिल्ह्यात 12 ते 15 ऑगस्ट या कालावधीत जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कॅरम स्पर्धेच्या समन्वयाची जबाबदारी तहसीलदार (पुनर्वसन) डॉ. सतीश कदम …
Read More »राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत भिवंडी चौधरीपाडा आखाडा अव्वल
माऊली जगदाडेने जिंकली आव्हानाची कुस्ती अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील मांडवा येथे टाकादेवी स्पोर्ट्स क्लब आणि ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत भिवंडी चौधरीपाडा आखाडा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. शिवाजी व्यायामशाळा आंदोशी अलिबागने द्वितीय, तर जय हनुमान तालिम संघ वाडगाव अलिबागने तृतीय क्रमांक पटकाविला. अंतिम आव्हानाची कुस्ती कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय …
Read More »अतिवृष्टीमुळे घर कोसळून रोह्यात बालक गंभीर जखमी
नागोठणे : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे घर कोसळून लहान बालक जखमी होण्याची घटना शुक्रवारी (दि. 12) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रोहा तालुक्यातील पलस ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात अतिवृष्टी सुरू असून त्यात स्थानिक रहिवासी रोहिदास घासे यांचे घर कोसळून त्यात त्यांचा तीन वर्षीय मुलगा रियांश घासे हा गंभीर जखमी …
Read More »फिलिपाईन्सची बोट अलिबाजवळील नवगाव समुद्रातील खडकात अडकली
पाच प्रवाशांची सुखरूप सुटका अलिबाग ः प्रतिनिधी मुरूडजवळ समुद्रात गुजरातमधील बोट भरकटल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी (दि. 12) रोजी फिलिपाईन्स देशातून आलेली बोट अलिबागजवळ नवगाव येथील समुद्रातील खडकात अडकली. यातील पाच प्रवाशांना तटरक्षक दल, जिल्हा पोलीस, नौदल, अग्निशमन दल, सीआयएसएफ पथकाच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले. एक भारतीय आणि चार …
Read More »पालिकरांना शुद्ध पाण्याची प्रतीक्षा
महाराष्ट्रातील प्रख्यात अष्टविनायक तिर्थक्षेत्र असलेल्या पाली शहराला तेथील अंबा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. पावसामुळे अंबा नदीचे पाणी गढूळ चिखलयुक्त झाले आहे. तसेच शहरातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट अंबा नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे हे प्रदूषित पाणी पिणारे नागरिक आणि भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांच्या जीवाशी सुरू …
Read More »जेएनपीए सेझ कॉन्क्लेव्हला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद
उरण : प्रतिनिधी भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण अर्थात जेएनपीएने भारतीय उद्योग महासंघाच्या सहकार्याने 10 ऑगस्ट 2022 रोजी सुरत येथे जेएनपीए सेझ इन्व्हेस्टर कॉन्क्लेव्ह 2022 चे आयोजन केले होते. या कॉन्क्लेव्हच्या आयोजनाचा उद्देश्य गुंतवणुकदारांना भविष्यातील विकास प्रकल्पांमध्ये मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि देशाच्या वाढत्या बंदर-आधारित औद्योगिकीकरणाचा एक …
Read More »धरमतरकडे निघालेले दोन बार्ज भरकटले
उरणच्या किनार्यावर सुरक्षित; कर्मचारी सुखरूप उरण : प्रतिनिधी मुंबईकडून इस्पात कंपनीकडे निघालेल्या परंतु वादळामुळे भरकटलेल्या दोन मालवाहू बार्ज उरण-केगाव येथील खडकाळ किनार्यावर पोहोचल्या आहेत. या भरकटलेल्या दोन्ही बार्जची, कोस्ट गार्ड, नवी मुंबई सागरी सुरक्षा शाखेचे पोलीस आणि तहसिलदारांनी माहिती घेतल्यानंतर अनेक शंका कुशंका दूर झाल्याची माहिती उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे …
Read More »रायगडमध्ये आजपासून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
समुद्रकिनार्यावर 15 ऑगस्टला देशभक्तीपर गितांचा कार्यक्रम अलिबाग : प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रायगड जिल्हा प्रशासनातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात 12 ते 15 ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाची सांगता 15 ऑगस्ट रोजी अलिबाग समुद्रकिनार्यावर देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाने होणार असल्याची …
Read More »नेरळमध्ये लेझीम पथकाचे संचलन
कर्जत : बातमीदार हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत विद्या विकास मंडळ या संस्थेच्या नेरळ येथील विद्या विकास मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर नाचत तिरंगा रॅली काढून जनजागृती केली. नेरळ गावातील विद्या विकास मंदिर या शाळेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त हर घर झेंडा हर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे. त्यानिमित्ताने …
Read More »भाजप युवा मोर्चाची रोह्यात बाईक रॅली
धाटाव : प्रतिनिधी हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत रोह्यात दक्षिण रायगड भारतीय जना युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. 10) बाईक रॅली काढण्यात आली होती. रोहा शहर ते कोलाड नाका या परिसरात फिरून या रॅलीतील युवकांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबाबत जनजागृती केली. सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोशन …
Read More »