नागोठणे : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय युवा दिन व ग्रंथपाल दिनानिमित्ताने कोएसोच्या नागोठणे येथील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात पनवेल येथील सीकेटी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. रमाकांत नवघीरे यांचे ग्रंथालय ई-सोर्सेस व एनलिस कार्य प्रणाली या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रा. रमाकांत नवघीरे यांनी विद्यार्थी व महाविद्यालयीन शिक्षक सहकार्यांना ग्रंथालयात उपलब्ध असणार्या …
Read More »अलिबागमध्ये भाजपची दीड लाखाची दहीहंडी
अलिबाग : प्रतिनिधी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवानिमित्ताने अलिबाग तालुका व शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि. 19) पक्षाच्या अलिबाग कार्यालयासमोर एक लाख 51 हजार रुपये रक्कमेच्या बक्षिसाची दहीहंडी उभारण्यात येणार आहे. भाजपचे दक्षिण रायगड (प्रभारी) जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवाच्या …
Read More »अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
अलिबाग : जिमाका भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 75व्या वर्धापनदिनी सोमवारी (दि. 15) जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, स्नेहा उबाळे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा प्रशासन अधिकारी शाम पोशेट्टी, जिल्हा सूचना …
Read More »महाड भाजप महिलांची ‘वंदे रॅली’
महाड : प्रतिनिधी देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना महाड भाजप महिला मोर्चाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पुर्व संध्येला ’वंदे रॅली’ काढून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीला महाड शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजप महिला मोर्चाच्या वतीने रविवारी (दि. 14) महाडमध्ये ’ वंदे रॅली’ या मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. …
Read More »भाजपच्या वतीने कर्जतमध्ये शिबिरात 52 रुग्णांना श्रवणयंत्र वाटप
कर्जत : प्रतिनिधी/बातमीदार तालुका भारतीय जनता पक्ष, युवक प्रतिष्ठान आणि संकल्प सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात कर्णदोष असलेल्या रुग्णांना श्रावणयंत्र भेट देण्यात आले. तालुक्यातील ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील 52 रुग्णांना यंत्राचे वाटप करण्यात आले. शिबिरात 60 नागरिक यांनी तपासणीसाठी नोंद केली होती. डॉक्टरांनी प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर …
Read More »रायगड पोलीस दलाची अमृत महोत्सवी दौड
300 अधिकारी, कर्मचारी सहभागी अलिबाग : प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रायगड जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. रविवारी (दि. 14) रायगड पोलीस दलातर्फे अमृत महोत्सवी दौडचे आयोजन करण्यात आले होते. यात पुरूष गटात अमोल कदम, महिला गटात समीना पटेत तर विशेष प्राविण्य गटात निलेश नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. …
Read More »खोपोलीतील स्मशानभूमी मरणासन्न
निसरडा परिसर, ओली लाकडे व बंद डिझेल दाहिनी खालापूर : प्रतिनिधी शहरासाठी एकमेव असलेल्या खालच्या खोपोलीतील स्मशानभूमीत ओली लाकडे, अपुरी प्रकाश व्यवस्था आणि बंद डिझेल दाहिनी यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या मृताच्या नातेवाईकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या स्मशानभूमीचा परिसर निसरडा झाल्यामुळे अनेक जण घसरून जखमी झाले आहेत. खालच्या खोपोलीतील …
Read More »रोहा रेल्वे स्थानकात तिकीट जनजागृती अभियान
रोहे : प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या पनवेल ते रोहा विभागात मेमु सेवा वाढवून मिळाव्यात आणि मेल, एक्सप्रेस गाड्यांना पुन्हा रोहा येथे थांबा मिळावा, यासाठी रेल्वे संघर्ष समिती त़र्फे रोहा रेल्वे स्थानकात तिकीट जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने रेल्वे प्रवशांनी आपले पास रोहा, निडी, नागोठणे, कासू येथूनच काढावेत, असे आवाहन रेल्वे …
Read More »खालापूर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा
सलग सुट्यांमुळे द्रुतगती मार्गावर वाहनांची गर्दी खोपोली : प्रतिनिधी सेकंड सॅटरडेला लागून चार दिवस सुट्या असल्याने चाकरमानी व अन्य कुटुंबे मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून शनिवारी (दि. 13) द्रुतगती मार्गावर मोठ्या संख्येने वाहने होती. खालापूर टोल नाक्यावर तर दोन्ही बाजूला किमान दोन-तीन किमी अंतराच्या लांबचलांब रांगा लागल्या …
Read More »देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कर्जतचे मोठे योगदान -वसंत कोळंबे
कर्जत : बातमीदार देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कर्जत तालुक्याचे योगदान मोठे आहे, कर्जत तालुक्याच्या लढाऊ बाण्याची नोंद ब्रिटिश सरकारला इंग्लंडमध्ये घ्यावी लागली होती. तरुणांनी हुतात्मा भाई कोतवाल तसेच हिराजी पाटील यांचा आदर्श समोर ठेवावा, असे आवाहन इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांनी शुक्रवारी (दि. 12) नेरळ येथे केले. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षनिमित्त नेरळ …
Read More »