Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रायगड जिल्ह्यात होणार्‍या 19 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतदान

रायगडात सरपंचपदांसाठी 37, सदस्यपदांसाठी 298 उमेदवार रिंगणात अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात होणार्‍या 19 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. 16) मतदान होत आहे. थेट सरपंचपदाच्या 17 जागांसाठी 37, तर 184 सदस्यांच्या जागांसाठी 298 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनानदेखील सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होऊ घातली होती, पण …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीत साथ द्या -आमदार महेश बालदी

खालापूर ः प्रतिनिधी उरण विधानसभा मतदारसंघात 2019ची निवडणूक लढवत असताना उरणला पनवेलसह खालापूर तालुकाही जोडला गेला. त्यामध्ये चौक आणि रसायनी-मोहोपाडा हा परिसर अनोळखी असतानाही या विभागात प्रचंड बहुमत मिळाले. याची परतफेड या परिसरातील सर्वसमावेशक विकासकामातून करणार आहे. यासाठी येथील मतदारांनी चारही ग्रामपंचायतींची सत्ता भाजप आघाडीला द्यावी, अशा शब्दांत विकासाचे व्हीजन …

Read More »

चारही ग्रामपंचायतींमध्ये विजयश्री खेचून आणू

आमदार प्रशांत ठाकूर यांचा चौकमध्ये निर्धार खालापूर ः प्रतिनिधी केंद्र आणि राज्य सरकार आपले आहे आणि विकासाची दूरदृष्टी आमदार महेश बालदी यांच्यामध्येही आहे. त्यामुळे सुज्ञ मतदारांनी परिवर्तन आघाडीच्या मागे ठामपणे उभे राहावे. म्हणजे आपण चौकसह परिसरातील चारही ग्रामपंचायतींमध्ये विजयश्री खेचून आणू, असा निर्धार भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी …

Read More »

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध

पालकमंत्री उदय सामंत यांची अलिबाग येथे ग्वाही अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन काम करावयाचे आहे. आपण जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून जिल्ह्यासाठी शासनाकडून प्राप्त झालेला विकासनिधी संबंधित यंत्रणांनी विहीत कालावधीत खर्च करावा, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी (दि. 13) येथे …

Read More »

रायगडातील 543 शाळा होणार बंद

पटसंख्या कमी असल्याने निर्णय;  माहिती संकलनाचे काम सुरू अलिबाग ः प्रतिनिधी राज्यातील 0 ते 20 पटसंख्या असलेल्य शाळा बंद करण्याबाबत शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे झाल्यास रायगड जिल्ह्यातील जवळपास 543 शाळा बंद होण्याची शक्यता आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती जमा करण्याच्या सूचना शिक्षण अधिकार्‍यांनी गटशिक्षण अधिकार्‍यांना दिल्या आहेत. …

Read More »

फणसाड अभयारण्यात शेकरूंची संख्या वाढली

मुरूड ः प्रतिनिधी  मुरूड तालुक्यात असणारे सुप्रसिद्ध फणसाड अभयारण्यात शेकरू या दुर्मिळ प्रजातीच्या प्राण्यांची संख्या वृद्धींगत होत आहे. भीमाशंकर अभयारण्य पाठोपाठ आता फणसाड अभयारण्यसुद्धा शेकरुंसाठी प्रसिद्ध होत आहे. शेकरू म्हणजेच खारुताईपेक्षा मोठ्या आकाराने असणारा प्राणी. फणसाड अभयारण्य हे पाच हजार 300 हेक्टर परिक्षेत्रात पसरले असून रोहा व मुरूड तालुक्यात याची …

Read More »

पावसामुळे भातपीक कापणी लांबणीवर

अलिबाग ः प्रतिनिधी समाधानकारक पाऊस पडल्यामुळे यंदा रायगड जिल्ह्यात भातशेती दमदार  आहे. सध्या हळव्या भातपिकामध्ये दाणे भरले असून ही पिके कापणीच्या अवस्थेत आहेत, मात्र मागील काही दिवस पडत असलेल्या जोरदार परतीच्या पावसामुळे भात कापणी लांबणीवर पडणार आहे. काही ठिकाणी भातशेती आडवी झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याच्या भितीने शेतकरी चिंतेत …

Read More »

कमळ पतसंस्थेचे काम वाखाणण्यासारखे

आमदार प्रशांत ठाकूर यांचे गौरवोद्गार कर्जत ः प्रतिनिधी जिल्ह्यात अनेक सहकारी बँका व पतसंस्था आहेत. काही सहकारी बँका व पतसंस्था घोटाळ्यांमुळे बंद पडल्या, परंतु कमळ नागरी पतसंस्थेचे काम अत्यंत प्रामाणिकपणे चालते. त्यामुळे ग्राहकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. या पतसंस्थेचे काम वाखाणण्यासारखे आहे, असे गौरवोद्गार भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी …

Read More »

थंडीच्या दिवसांत जोरदार पाऊस

स्वेटरऐवजी छत्री घेऊन बाहेर पडण्याची वेळ पाली ः प्रतिनिधी अलिकडच्या काळात ऋतूचक्र बदलले आहे. कधी उन्हाळ्यात पाऊस, कधी पावसाळ्यात कडक ऊन, तर हिवाळ्यात मुसळधार पाऊस अशी परिस्थिती हवामान बदलल्याचे संकेत देत आहे. रायगड जिल्ह्यात ऐन थंडीच्या दिवसांत पावसाने हजेरी लावली असून स्वेटरऐवजी छत्री सोबत घेऊन बाहेर पडण्याची वेळ नागरिकांवर आली …

Read More »

जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून शासकीय योजना लोकांपर्यंत पोहचवा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन कर्जत ः प्रतिनिधी केंद्र व राज्य सरकारच्या योजना अनेकांना माहीत नसतात. जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून त्या योजना लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. कर्जत तालुक्यात आपला पक्ष चांगले काम करीत आहे. यापुढे बूथ कमिट्यांची जबाबदारी वाढणार आहे. त्यामुळे त्यांनी आतापासून आपले काम अधिक गतीने सुरू करावे, असे भारतीय …

Read More »