Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

खोपोलीतील सुभाषनगर वसाहतीवर दरडीची टांगती तलवार कायम

खोपोली ः प्रतिनिधी शहरातील सुभाषनगर वसाहतीवरील दरड धोकादायक स्थितीत असून गेल्या अनेक वर्षांपासून रहिवाशांच्या डोक्यावर या दरडीची टांगती तलवार कायम आहे, मात्र खोपोली पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. सुभाषनगर वसाहतीत अंदाजे 350 घरे असून या धोकादायक दरडीची पहाणी काही वर्षांपूर्वी भूगर्भ तज्ज्ञांनी पाहणी करीत मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. दरडीखाली येणारी बाधित …

Read More »

माथेरान घाटरस्त्यात दरड कोसळली

रात्रभर रस्ता बंद; 48 तासांमध्ये 740.6 मिमी पाऊस नेरळ ः प्रतिनिधी हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात गेले दोन दिवस रेड अलर्ट दिलेला होता. त्यानुसार जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. माथेरानमध्ये गेल्या 48 तासांमध्ये 740.6 मिमी पाऊसाची नोंद करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अतिवृष्टीचा फटका पुन्हा एकदा माथेरानच्या घाटरस्त्याला बसला …

Read More »

खालापुरातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली

अनेक घरे गाडली गेली, 12 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू खोपोली, खालापूर,चौक ः प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील चौकजवळील इर्शाळगडावर असणार्‍या आदिवासीवाडीवर बुधवारी रात्री 11.30च्या सुमारास डोंगराचा एक मोठा भाग कोसळून अनेक घरे मातीच्या ढिगाराखाली गाडली गेल्याची भयंकर घटना घडली. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत …

Read More »

पोलादपुरात 48 तासांत 500 मिमी पावसाची नोंद

पोलादपूरसह माटवण परिसरात पूरस्थिती; रानबाजिरे धरण ओव्हरफ्लो; आंबेनळी घाटात दरड पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यात गेल्या 48 तासांमध्ये आतापर्यंतचा विक्रमी पाऊस पडल्याची नोंदतहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षातून देण्यात आली. सोमवारी दुपारनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने बुधवारी दुपारपर्यंत तब्बल 500 मिमी एवढी नोंद झाली आहे. या दोन दिवसांच्या पावसामुळे आंबेनळी घाटामध्ये …

Read More »

रायगडात पावसाचे धूमशान; जनजीवन विस्कळीत

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याला सलग दोन दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी शिरून नागरिकांची त्रेधातिरपिट उडाली. जिल्ह्यात बुधवारी सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सरासरी 163.4 मिमी पाऊस पडला. माथेरानमध्ये 342.6 मिमी इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कुंडलिका, अंबा, सावित्री, पातळगंगा …

Read More »

विस्मृतीत गेलेली रामदास बोट दुर्घटना

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जलवाहतुकीच्या इतिहासातील एक सर्वोच्च दुर्घटना म्हणून उल्लेखलेल्या तसेच या दुर्घटनेने अलिबाग, मुरूड, म्हसळा, रोहा, श्रीवर्धन, महाड, माणगाव, पोलादपूर, दापोली, वेंगुर्ला, रत्नागिरी तसेच परळगाव, लालबाग, गिरणगाव आणि गिरगाव येथील कोकणवासीयांच्या व मुंबईकरांच्या हृदयाचा ठोका चुकविणार्‍या रामदास बोटीच्या जलसमाधीस 17 जुलै 2023 रोजी बरोबर 76 वर्षे होत आहेत. रेवस …

Read More »

बोरघाटात टेम्पो-कार अपघात; 10 जण जखमी

खालापूर, खोपोली ः प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटातील टाटा सायमाळजवळ सोमवारी (दि. 17) लोणावळा येथून खोपोलीत नो एन्ट्रीमधून येणार्‍या टेम्पोची धडक युनोव्हा गाडीला बसली. या अपघातात 10 जण जखमी झाले आहेत. या अपघातात अक्षय ओझा, हेमंत पाटोळे, श्रावणी शेंडे, निखिल धांदडे, कार्तिक सहरे, मधू कवरे, अश्विनी चापले, राहुल चापले, रिवान चापले, …

Read More »

सांगडे येथे 21 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

पनवेल : वार्ताहर 21 वर्षीय तरुणीने छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील सांगडे येथे घडली आहे. हर्षदा गावंड (वय 21, रा. दूरशेत, पेण) असे तिचे नाव आहे. हर्षदाने अज्ञात कारणावरून ओढणीच्या सहाय्याने छताला गळफास लावला. त्यानंतर तिला उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. …

Read More »

कर्जतच्या घरपट्टीचा घोळ न्यायालयीन मार्गाने मिटेल!

काही दिवसांपूर्वी कर्जतमध्ये घरपट्टीबाबत मोठे आंदोलन करण्यात आले व घरपट्टी वाढ कमी झाली आहे. असे जाहीर करून ते थांबले. हे आंदोलन संपल्यावर मुख्याधिकारी यांनी जे पत्र दिले त्यावरून असे लक्षात आले होते की एक रुपयादेखील घरपट्टी कमी झालेली नाही फक्त तेव्हाचे मरण आज आले. उलट घरपट्टी वाढीमध्ये ज्या बिलामध्ये दुरुस्ती …

Read More »

पेणमधील जिते येथे विद्युत उपकेंद्राची उभारणी

नागरिक, गणेशमूर्ती कारखान्यांना होणार सुरळीत वीजपुरवठा आमदार रविशेठ पाटील व वैकुंठ पाटील यांचे मानले आभार पेण : प्रतिनिधी पेणचे आमदार रविशेठ पाटील व भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने खरोशी विभागातील गावांना भेडसावणार्‍या विजेच्या समस्येवर जिते येथे 25 हजार के.वी. क्षमतेच्या विद्युत उपकेंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या …

Read More »