Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमिवर शेतकरी कामगार पक्षाला हादरे बसत असून अनेक तरुण भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. उरण मतदारसंघातील कर्नाळा ग्रामपंचायत हद्दीतील बारापाडा येथील शेकापच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 31) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे आमदार महेश बालदी यांनी स्वागत केले. या वेळी केळवणे …

Read More »

बोरघाटात रुग्णवाहिका जळून खाक; ऑक्सिजनअभावी रुग्ण महिलेचा मृत्यू

खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात मंगळवारी (दि. 31) सायंकाळी एका रुग्णवाहिकेला अचानक आग लागल्याने ती जळून खाक झाली. तत्पूर्वी आतील व्यक्तींना बाहेर काढल्याने बचावल्या, मात्र व्हेंटिलेटरवर असणार्‍या महिला रुग्णाला ऑक्सिजन न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून कर्नाटक गुलबर्गा येथे महिला रुग्णास रुग्णवाहिकेतून नेत …

Read More »

स्थानिक टॅक्सीचालकांवरील अन्याय दूर करा

भाजपप्रणित कामगार संघटनेची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त बाहेरून येणारे रिक्षा चालक स्थानिक टॅक्सीचालकांवर करत असलेल्या अन्याय आणि दमदाटीवर येत्या सात दिवसांत कडक कारवाई करावी; अन्यथा मोर्चा काढू असा इशारा भाजप प्रणित वंदे मातरम जनरल कामगार संघटनेने तसेच रायगड जिल्हा विक्रम मिनीडोर संघाचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ पाटील यांनी सोमवारी (दि. 30) …

Read More »

कळंबुसरे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन

उरण : रामप्रहर वृत्त कळंबुसरे ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराला चाप बसावा याकरिता ग्रामपंचायत सदस्य सोमवार (दि. 30)पासून बेलापूरमधील कोकण आयुक्त कार्यालयासमोर कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत. उरण तालुक्यातील कळंबुसरे ग्रामपंचायतमध्ये ग्रामनिधी आणि लहान मूलांची दफनभूमी साफसफाई संदर्भात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधित ग्रामसेवक तसेच सरपंचावर …

Read More »

दिघोडेमध्ये विकासकामांना प्राधान्य

महायुतीचे मयूर घरत यांची ग्वाही उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील दिघोडे ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, शेकाप, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार मयूर घरत यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांच्या अर्धांगिनी सोनिया मयूर घरत यांच्या मागील पाच वर्षाच्या सरपंचपदाच्या कार्यकाळात दिघोडे ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामांना अधिकाधिक प्राधान्य …

Read More »

न्हावे येथे उत्कर्ष ग्रामविकास मंडळाची रॅली

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची धामधुम सुरू आहे. त्या अंतर्गत न्हावे ग्रामपंचायतीमधील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसप्रणित उत्कर्ष ग्रामविकास मंडळ न्हावे-न्हावेखाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. 29) प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या निवडणुकीमध्ये थेट सरपंचपदासाठी विरेंद्र पाटील, …

Read More »

चिरनेरमध्ये भाजप बाजी मारणार

ज्येष्ठ नेते, कार्यकर्त्यांनी व्यक्त केला विश्वास उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी येत्या पाच नोव्हेंबरला मतदान होणार असून, येथे राजकीय हालचाली व प्रचाराला वेग आला आहे, मात्र ही ग्रामपंचायतची निवडणूक जिंकून भाजप बाजी मारणार, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र खारपाटील यांनी व्यक्त केला. यासोबतच चिरनेर ग्रामपंचायत भाजपकडे …

Read More »

‘यादों की बारात’

  स्टोरीपासून पोस्टरपर्यंत सगळेच हिट! ‘स्वदेस’मध्ये ‘यादों की बारात’ तुम्हाला आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ’स्वदेस’ ( 2003) आठवतोय? त्यात ग्रामीण भागातील रस्त्यावरच्या चित्रपटा’चा एक प्रसंग आहे. तेव्हा ‘यादों की बारात’ दाखवला जात असताना दिसते. या दृश्यात कोणता चित्रपट दाखवायचा यावर या चित्रपटाचा निर्माता आमिर खान व दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यात चर्चा …

Read More »

अलिबागमध्ये मुलाने आईला जिवंत जाळले

अलिबाग ः प्रतिनिधी मुलाने आपल्या आईला जाळल्याने यात तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अलिबाग तालुक्यातील सुडकोली नवखार गावात घडली. चांगुणा नामदेव खोत (65) असे मृत्यू पावलेल्या आईचे नाव असून आरोपी मुलगा जयेश नामदेव खोत (27) याला पोलिसांनी अटक केली आहे. जयेश खोत याचे त्याची आई चांगुणा खोत हिच्याशी किरकोळ कारणावरून …

Read More »

रायगडात भाजप महायुतीचा खासदार निवडून येईल -प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

अलिबाग ः प्रतिनिधी भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून जनतेकडूनदेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 48 पैकी 45 खासदार भाजप महायुतीचे निवडून येतील. रायगड लोकसभा मतदारसंघातूनदेखील भाजप महायुतीचाच खासदार निवडून येईल, असा विश्वास भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. भाजपतर्फे महाविजय 2024 अंतर्गत अलिबाग येथे …

Read More »