रेवदंडा : प्रतिनिधी श्रीराम स्पोर्ट्स असोसिएशनच्या सागमाळा येथील व्यायामशाळेत शॉकसर्किटने आग लागली. त्यात व्यायामशाळा, मल्लखांब व शिवकालीन शस्त्रे भस्मसात होऊन मोठे नुकसान झाले. व्यायामशाळेशेजारी राहणारे विनोद ठाकूर यांना सकाळी व्यायामशाळेतून धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ व्यायामशाळेचे मालक शिरिष नाईक यांना त्याची माहिती दिली. नाईक घटनास्थळी पोहोचेपर्यत व्यायामशाळेच्या आतील भागात …
Read More »अद्भुत निसर्ग आणि समृद्ध जैवविविधतेचा ठेवा
पाली : प्रतिनिधी सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या रायगड जिल्ह्याला तब्बल 240 किमीचा विस्तिर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. यासह समृद्ध निसर्ग व जैवविविधता बहरली आहे. पश्चिम घाटाचा बराचसा भाग हा रायगड जिल्ह्यातून जातो. विशेष म्हणजे अनेक लुप्त होणार्या प्राणी व वनस्पतींच्या प्रजातींसह राज्य फूल, राज्य पक्षी, राज्य प्राणी व राज्य फुलपाखरू यांचे वास्तव्य …
Read More »माथेरानमध्ये मिशन ‘कमळ’
जेमतेम 3200 मतदार असलेल्या माथेरानमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोठ्या मतांचे पाकीट मिळणार नाही, याची जाणीव सर्वांना आहे. मात्र मुंबईच्या जवळ आणि शासनाचा अंकुश असलेले पर्यटनस्थळ आपल्या हाती राहावे यासाठी सर्व राजकीय पक्ष माथेरान नगरपालिकेची सत्ता मिळविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करीत असतात. या वर्षीच्या अखेरीस माथेरान नगरपालिकेची …
Read More »भाजपत प्रवेश केलेल्या नगरसेवकांना बळकटी देणार -आमदार प्रशांत ठाकूर
माथेरानमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कर्जत ः बातमीदारप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये शिवसेनेसाठी राजकारणाचे उलटे वारे वाहू लागले असून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांना बळकटी देणार असल्याची ग्वाही भाजप उत्तर जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 6) माथेरान दौर्यात दिली. माथेरानमध्ये कमळ फुलवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील, असेही ते या वेळी …
Read More »मराठा आरक्षणासाठी 16 जूनपासून मोर्चा
संभाजीराजेंची किल्ले रायगडावरून घोषणा महाड ः प्रतिनिधीआतापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला, पण इथून पुढे मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मराठा समाज आरक्षणासाठी येत्या 16 जूनला पहिला मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा खासदार संभाजीराजे भोसले यांनी रविवारी (दि. 6) किल्ले रायगडावरून केली. ते शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात बोलत होते.6 …
Read More »शिवमुद्रेच्या साक्षीने होणार शिवराज्याभिषेक सोहळा
किल्ले रायगडावर पोलीस बंदोबस्त महाड ः प्रतिनीधीहिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकसाठी प्रशासनाने कडक निर्बंध घालून दिले असून छत्रपती संभाजीराजेंसह केवळ 20 जणांच्या उपस्थितीत हा सोहळा रविवारी (दि. 6) होणार आहे. विशेष म्हणजे यंदा राज्याभिषेकासाठी शिवमुद्रा असणार आहे.संभाजीराजेंच्या हस्ते सकाळी राजसदरेवर शिवप्रतिमेला अभिषेक करून सोहळा …
Read More »स्वतःच्या प्रकृतीचीही पर्वा न करता शेतकर्यांसाठी संघर्ष करणारे ‘दिबा’!
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका… एकीकडे लोकनेते दि. बा. पाटील शेतकर्यांचा जमीन बचाव संयुक्त लढा लढवत होते …
Read More »खोपोली-खालापुरात मान्सूनपूर्व कामांची लगबग; नाका कामगारांना मोठी मागणी
खोपोली : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत मधूनमधून पाऊस पडत आहे. हवामान खात्याकडूनही मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर खालापूर, खोपोलीत मान्सूनपूर्व कामांची लगबग सुरू झाली आहे. ही कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी नाकाकामगारांची मागणी वाढल्याने खोपोलीत सध्या नाकाकामगारांना सुगीचे दिवस आले आहेत.कमीतकमी पाचशे रुपये हजेरी प्रमाणे …
Read More »सफाई कर्मचार्यांना मदतीचा हात; आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पाली : प्रतिनिधी सलग दोन वर्षे कोरोनाचे संकट आहे. या संकटकाळात फाऊंडेशनने पाली (ता. सुधागड) नगरपंचायतीच्या सर्व सफाई कर्मचार्यांना मदतीचा हात दिला आहे. गुरुवारी (दि. 3) आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते या सफाई कर्मचार्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. कोविड संकटामध्ये लाईफ फाऊंडेशनने गेल्या वर्षभरात आत्तापर्यंत सुधागड तालुक्यातील तब्बल …
Read More »रायगड पोलिसांची होणार आरटी-पीसीआर, अँटीजेन चाचणी
अलिबाग : प्रतिनिधी पोलिसांमधील कोरोनाचे प्रमाण रोखण्यासाठी रायगड पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्यांची आरटी-पीसीआर तसेच अँटीजेन चाचणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये 17 शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने अनेक निर्बंध लागू …
Read More »