Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

खोपोलीतील गटार पाच वर्षे तुटलेले

प्रशासनाचे दुर्लक्ष, रहिवाशांत संताप खोपोली : प्रतिनिधी शंभर टक्के कर भरणा करणार्‍या रहिवासी वस्तीतील एक गटार मागील पाच वर्षे तुटलेल्या अवस्थेत आहे. स्थानिक नगरसेवक, नगरपालिका प्रशासन, मुख्याधिकारी व थेट नगराध्यक्ष यांना विनवणी करूनही या गटाराचे बांधकाम होत नसल्याने खोपोलीतील तीनशेहुन अधिक रहिवाशांत संताप व्यक्त होत आहे. खोपोलीतील आशियाना इस्टेट या …

Read More »

रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी कर्जतमध्ये उपोषण

कर्जत : प्रतिनिधी शहरातील श्रद्धा हॉटेल ते चारफाटा या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून तसेच निविदा काढून बरेच दिवस झाले. मात्र रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही. ते काम त्वरित सुरू करावे यासाठी त्या भागातील नगरसेवक व एका सामाजिक कार्यकर्त्याने मंगळवारी (दि. 1) सकाळी  उपोषण …

Read More »

रायगडातील सर्व दुकाने दुपारी 2पर्यंतच राहणार सुरू

तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेली सवलत बंद अलिबाग ः प्रतिनिधीकोरोनामुळे घालण्यात आलेले निर्बंध रायगड जिल्ह्यात काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. आता सर्व दुकाने सुरू करण्यात परवानगी दिली आहे, परंतु ही दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या कालावधीतच सुरू राहणार आहेत, मात्र त्याच वेळी तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेली …

Read More »

भोराव ते हावरे रस्त्यावर पसरलेय चिखलाचे साम्राज्य

पोलादपूर ़़: प्रतिनिधी तालुक्यात गेल्या दोन तीन दिवस अवकाळी पावसाने सातत्य ठेवले असून, त्यामुळे भोराव ते हावरे या सप्तक्रोशीतील रस्त्यांवरील खड्डयांमध्ये पाणी साचले आहे. महावितरणने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगीविनाच भूमी अंतर्गत वीजवाहिन्या टाकण्याचे काम केल्यामुळे सप्तक्रोशी भागातील रस्त्यांवर पाण्याच्या डबक्यांबरोबरच चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.पोलादपूर तालुक्यातील भोराव ते हावरे या …

Read More »

शिवसेना-राष्ट्रवादी संघर्ष पेटला!

खालापूरपाठोपाठ कर्जतमध्येही सुरेश लाड यांचा निषेध कर्जत ः प्रतिनिधीकर्जत शहरात उभ्या राहत असलेल्या प्रशासकीय भवन इमारतीच्या भूमिपूजनावरून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. माजी सुरेश लाड यांनी प्रतिकात्मक भूमिपूजनावेळी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मंगळवारी (दि. 1) रस्त्यावर उतरले होते. या वेळी शिवसेनेच्या नादी लागू …

Read More »

वीजपुरवठा सुरळीत करणार्या महापारेषणच्या अधिकारी व कर्मचार्यांचे ऊर्जामंत्र्यांकडून कौतुक

मुंबई : रामप्रहर वृत्त तौत्के चक्रीवादळ व मुसळधार पावसामुळे राज्यातील वीजयंत्रणेचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, खंडित झालेला वीजपुरवठा युध्दपातळीवर सुरळीत केल्याबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महापारेषणच्या अधिकारी व कर्मचार्‍यांचे कौतुक केले आहे. चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन ऊर्जामंत्री डॉ.  राऊत यांनी कृती आराखडा तयार करून विविध ठिकाणी नियंत्रणकक्ष स्थापन करण्याचे …

Read More »

एसटी स्टँड रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू

नेरळ विकास प्राधिकरणकडून 86 लाखांचा निधी कर्जत : बातमीदार नेरळ एसटी स्टँडकडे जाणारा रस्ता गेली दहा वर्षे खड्ड्यात हरवला होता. रायगड जिल्हा परिषदेच्या मालकीच्या या रस्त्याचे नूतनीकरण करण्यासाठी निधीदेखील उपलब्ध नव्हता. मात्र नेरळ विकास प्राधिकरणाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर आता नेरळ एसटी स्टँड रस्त्याचे काँक्रीटकरण केले जात असून पुढील दहा वर्षे …

Read More »

सुधागड कवेळे येथे बोअरवेल ट्रक उलटला

एकाचा जागीच मृत्यू, चार जण जखमी पाली : रामप्रहर वृत्त चालकाचा ताबा सुटल्याने सुधागड तालुक्यातील कवेळे गावाजवळ घाट वळणार सोमवारी (दि. 31) सायंकाळी बोअरवेल ट्रक पलटी झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून चारजण जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पाली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ट्रक चालक छोटू …

Read More »

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा रस्ता तीन वर्षे फलकावरच!

थेरोंडा ग्रामस्थ रस्त्याच्या प्रतीक्षेत; संबंधित खाते झोपेत रेवदंडा : प्रतिनिधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेला रेवदंडा हायस्कुल ते थेरोंडा हा रस्ता गेली तीन वर्षे फलकावरच आहे. ग्रामस्थ नूतन रस्त्याच्या प्रतीक्षेत असून संबंधित खाते झोपले असल्याचा आरोप केला जात आहे. रेवदंडा हायस्कुल ते थेरोडा रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत करण्यात …

Read More »

पाली पं. स. कार्यालयात अस्वच्छतेचे साम्राज्य

पाली : रामप्रहर वृत्त पालीतील पंचायत समिती कार्यालय व परिसरात कचर्‍याचे साम्राज्य पसरले असल्याचे सोमवारी (दि. 31) निदर्शनास आले. यामुळे कोविड काळात येथे येणार्‍या नागरिक व कर्मचार्‍यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाली पंचायत समिती कार्यालयासमोर झांडाचा पालापाचोला पसरला आहे. कार्यालयातील फरशीवर धुळीचा जाड थर आणि कचरा अस्ताव्यस्त पसरला आहे. …

Read More »