लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात खोपोली ः बातमीदारयेथील नगरपालिका नूतन प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 12) होणार आहे, परंतु त्याच्या पूर्वसंध्येलाच गुरुवारी (दि. 11) खोपोली पालिका बांधकाम विभागातील अभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने एकच खळबळ उडाली आहे.यासंदर्भात नगरपालिकेतील बांधकाम उपठेकेदारांनी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार …
Read More »रायगडमध्ये कोरोनाचे 56 नवीन रुग्ण
पनवेल ः रायगड जिल्ह्यात गुरुवारी 56 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात कोरोनावर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या पनवेल मनपा 229, पनवेल ग्रामीण 60, उरण 10, खालापूर 3, कर्जत 7, पेण 10, अलिबाग 5, मुरूड 3, माणगाव 6, तळा 2, म्हसळा 11, महाड 15, पोलादपूर 7 अशी एकूण 368 झाली …
Read More »मुख्यमंत्री नाही पण माजी मुख्यमंत्री आले
लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण; देवेंद्र फडणवीस यांची वादळग्रस्त मुरूडमध्ये पाहणी मुरूड : प्रतिनिधी – निसर्ग वादळी वार्यामुळे मुरूड तालुक्याचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. असे असताना सुद्धा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फक्त अलिबागलाच भेट दिली. मुरूड तालुक्यात भेट न दिल्याने येथील नागरिक यांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु माजी मुख्यमंत्री व …
Read More »नुकसानग्रस्तांना भरीव मदत करून दिलासा द्या!
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी अलिबाग ः प्रतिनिधीमाजी मुख्यमंत्री तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 11) निसर्ग चक्रीवादळात प्रचंड नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्याचा दौरा केला. या वेळी यांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड तसेच श्रीवर्धन तालुक्यातील वादळग्रस्त भागांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी श्रीवर्धन येथे आयोजित पत्रकार परिषदेला …
Read More »माणगावमध्ये 10 रुग्णांची कोरोनावर मात
उपजिल्हा रुग्णालयातून पुष्पवृष्टीने सुखद निरोप माणगाव : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे रुग्ण बरे होऊन घरीही परतत आहेत. माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या 15 कोरोना पॉझिटिव्हपैकी 10 रुग्णांवर यशस्वी उपचार होऊन एकाच दिवशी घरी सुखरूप पाठविण्यात आले. या वेळी रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्यांनी पुष्पवृष्टी करून सुखद निरोप …
Read More »विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज रायगड जिल्हा दौर्यावर
चक्रीवादळातील नुकसानीची करणार पाहणी मुंबई : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाने कोकणाला जोरदार तडाखा दिला. या नैसर्गिक आपत्तीत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करून कोकणवासीयांना आधार देण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकण दौर्यावर येत आहेत. 11 व 12 जून असा त्यांचा दौरा आहे.विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या …
Read More »मुंबई पूणे द्रूतगती मार्गावरील अपघातात एक ठार; एक गंभीर जखमी
खोपोली : प्रतिनिधी – टेम्पोचे नियंत्रण सुटल्याने भरधाव टेम्पो दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात चालक अनिल अशोक भांडवलकर गंभीर जखमी झाला असून टेम्पोमध्ये असलेला कामगार सोपान नामदेव जाधव (46) याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. हा अपघात मुंबई पूणे द्रूतगती मार्गावर खोपोली बाह्यमार्गाजवळ मंगळवारी रात्री घडला. टेम्पो चालक अनिल त्यांच्या ताब्यातील टेम्पोमध्ये …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांचा नागोठणे विभागात पाहणी दौरा
नागोठणे ः प्रतिनिधी स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांनी बुधवारी (दि. 10) नागोठणे विभागाला भेट देऊन निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. दौर्याचा शुभारंभ पळस येथून केल्यावर आमदार रविशेठ पाटील यांनी नागोठणे शहराच्या विविध भागांची पाहणी केली. चिकणी तसेच वांगणी विभागातील अनेक गावांना त्यांनी भेट दिली. या दौर्यादरम्यान आमदार रविशेठ …
Read More »चक्रीवादळाने जनावरांचीही परवड
गोठ्यांचे नुकसान; साठवलेला चारा, पेंढाही भिजला शेतकरी व दुध उत्पादक चिंतीत माणगांव : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळात गुरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले असून पावसाळ्यासाठी भरून ठेवलेल्या चारा पेंढ्याचे भिजल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. 3 जूनला आलेल्या चक्रीवादळात घरे झाडे व इमारती यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी व दुध व्यावसायिकांवर …
Read More »नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करा
भाजप तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांची मागणी माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळातच रायगड जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसून गोरगरिबांच्या घरांची पडझड होऊन बागायतदारांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. अशा वेळी रायगडवासीयांवर ओढवलेल्या संकटात राज्य सरकारमधील मंत्र्यांनी दौरे करण्यात वेळ घालविण्यापेक्षा नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी माणगाव तालुका भारतीय जनता पक्ष …
Read More »