खोपोली : प्रतिनिधी – मोदी सरकारच्या दुसर्या टर्मचा वर्षपूर्तीकाळ यशस्वी पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या भारतीय जनता पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेश पत्रकाचे घरोघरी वितरण करण्यात येत आहे. खोपोलीतही विविध प्रभागात या संदेशपत्राचे वाटप कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन केले. खोपोलीत जिल्हा महिला अध्यक्षा अश्विनी पाटील, खोपोली भाजप अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, परिवहन …
Read More »निसर्गाचा कोप
निसर्ग चक्रीवादळ बुधवारी (दि. 3 जून) रायगडात येऊन धडकेल आणि धुळधाण करून गेले. निसर्ग चक्रीवादळात रायगड जिल्ह्यातील 1905 गाव बाधित झाली आहेत. एक लाख 75 हजार घरांचे नुकसान झाले आहे. 22 हजार हेक्टर क्षेत्रातील फळबागांचे नुकसान झाले आहे. सहा जणांचा मृत्यू झाला आहे. माड, फोफळीच्या बागांनी नटलेली गावे पडलेल्या झाडांनी …
Read More »चौक बाजारपेठेतील तीन दुकानांचे आगीत नुकसान
मोहोपाडा : प्रतिनिधी चौक बाजारपेठेमध्ये शॉकसर्कीटमुळे लागलेल्या आगीत तीन दुकानांचे मोठे नुकसान झाले. अथक प्रयत्नाने या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले. परंतु आगीत तिन्ही दुकानांचे सामान जळून खाक झाले. चौक बाजारपेठमध्ये अनंत चौधरी, चंद्रकांत चौधरी व चित्तरंजन चौधरी यांची पत्रावळी, प्लास्टिक ड्रम, झाडू, किराणा साहित्य यांची दोन …
Read More »खालापुरात शेतीच्या कामांना सुरुवात
खोपोली ः प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसल्याने हैराण झालेल्या शेतकर्यांचे जीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या वर्षी पावसाचे वेळेवर आगमन झाल्याने काहींची तारांबळ उडाली आहे, मात्र या पावसाने शेतकरी सुखावला असून खालापूर तालुक्यातील सर्वच शेतकर्यांनी आपल्या शेतीच्या मशागतीच्या व भातपेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे. खालापूर तालुक्यात पावसाने दमदार …
Read More »माणगाव तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी
बाधित रुग्णांची संख्या सातवर माणगाव ः प्रतिनिधी – माणगाव तालुक्यातील इंदापूर येथील 50 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा शुक्रवारी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या बळीची नोंद प्रशासनाकडे करण्यात आली आहे. तसेच शनिवारी माणगावमध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला असून तालुक्यात सद्यस्थितीत सात कोरोनाबाधित रुग्ण असल्याची माहिती तहसीलदार …
Read More »‘रोटरी’च्या पुढाकाराने वादळग्रस्तांच्या डोक्यावर छप्पर
कर्जत ः बातमीदार – निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या कर्जत तालुक्यातील शिंगढोळ गावातील कुटुंबांना रोटरी क्लबने मदतीचा हात दिला असून, रोटरीच्या मदतीमुळे या ग्रामस्थांना आपल्या घरावर पुन्हा छप्पर टाकता आले आहे. निसर्ग चक्रीवादळात कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात रजपे ग्रामपंचायतमधील शिंगढोळ गावाची भयानक परिस्थिती झाली होती. वादळ वार्यात गावातील सर्व घरांची पडझड …
Read More »निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात 250 शासकीय वास्तूंची वाताहत
तब्बल पाच कोटींचे नुकसान; पावसाळ्यात दुरुस्तीचे आव्हान कर्जत ः बातमीदार – निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील 250 शासकीय इमारतींच्या छपरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा, ग्रामपंचायत कार्यालये, स्मशानभूमी शेड, समाज मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी केंद्र आणि पशुवैद्यकीय दवाखाने आदी 250हून अधिक वास्तूंचे तब्बल पाच कोटी …
Read More »मुरूडमध्ये मुस्लिम तरुणांकडून स्वच्छता मोहीम
मुरूड : प्रतिनिधीयेथील अंजुमन दर्दमंडले तालिमो तरकी या सामाजिक संस्थेच्या वतीने शनिवारी (दि. 13) मुरूड शहरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. या वेळी सुमारे दोनशे मुस्लिम युवकांनी रस्त्यावर उतरून चक्रीवादळामुळे पडलेली झाडे, कचरा साफ केला. मुरूड शहराला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. नारळ, सुपारी व इतर झाडे उन्मळून पडल्याने शहराच्या …
Read More »विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पेणला धावती भेट
विविध घटकांच्या समस्या घेतल्या जाणून पेण : प्रतिनिधीचक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकण दौर्यावर आलेले माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सहकार्यांनी शुक्रवारी (दि. 12) रात्री परतत असताना पेण येथे भेट दिली. या वेळी त्यांनी वादळग्रस्तांसह गणपती कारखानदार आणि नाभिक संघटनेच्या समस्या जाणून घेतल्या.निसर्ग चक्रीवादळाने रायगड व …
Read More »दिवंगत वडिलांच्या कार्याचा खर्च समाजासाठी सुपूर्द
कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे आजीव सदस्य हरिश्चंद्र मालू कोळंबेे यांचे नुकतेच निधन झाले. लॉकडाऊन काळात निधन झाल्यानंतर गर्दी जमवून दशक्रिया आणि उत्तरकार्यावर होणारा खर्च टाळून तो निधी समाजाच्या कामासाठी धनादेशाद्वारे देण्यात आला. अशी मोलाची मदत करून त्यांच्या पुत्रांनी नवीन पायंडा पाडला आहे. चांधईतील ज्येष्ठ नागरिक …
Read More »