शेतकर्यांचे प्रचंड नुकसान माणगाव ः प्रतिनिधी – माणगावातील अनेक शेतकर्यांनी यंदा पावसाळ्यापूर्वी माळरानावर मोठ्या प्रमाणात काकडीची लागवड केली होती. सुरुवातीच्या पावसात चांगली रुजून गेल्या आठ-दहा दिवसांपासून काकडी तयार झाली. शेतकर्यांनी काकडीचे एक-दोन तोडे बाजारात विकले व आर्थिक उत्पादन सुरू झाले, मात्र उत्पादन सुरू असतानाच जिल्ह्यात 15 जुलैपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा …
Read More »रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मागणी
खोपोली ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित झाल्याने खोपोली शहरातील रस्ते निर्मनुष्य आहेत. वाहनांची संख्याही ठप्प झाली. या संधीचा फायदा घेऊन खोपोली नगरपालिकेने शहरातील प्रामुख्याने जे रस्ते फारच खराब व दयनीय अवस्थेत आहेत त्या रस्त्यांतील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. शहरातील बहुतेक सर्वच रस्त्यांमध्ये …
Read More »कर्जतमध्ये चार ग्रामपंचायतींवर बसणार प्रशासक
कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींची पाच वर्षांची मुदत संपली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमला जाणार असून, त्यातील एका ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन दोन नवीन ग्रामपंचायती अस्तिवात आल्या आहेत. दरम्यान, त्यामुळे मुदत संपलेल्या चार ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमला जाणार आहे. कर्जत तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूक घेतल्यानंतर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण …
Read More »रायगड जिल्ह्यात 351 नवे रुग्ण; चौघांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या 351 रुग्णांची नोंद शनिवारी (दि. 18) झाली असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 183 (महापालिका 125 व ग्रामीण 58), खालापूर 45, अलिबाग 35, पेण 32, उरण 29, महाड 16, कर्जत नऊ आणि श्रीवर्धन तालुक्यातील दोघांचा समावेश आहे, तर मृत …
Read More »रायगड जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल
दुकानांना पाच तासांची मुभा अलिबाग : प्रतिनिधीपनवेलपाठोपाठ उर्वरित रायगड जिल्ह्यातही लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार जीवनावश्यक वस्तूंची दुकाने मर्यादित वेळेपुरती सुरू राहणार आहेत. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सुधारित आदेश जारी केले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यात 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून 26 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. …
Read More »किल्ले रायगडावरील हत्ती तलावाचे जलपूजन
महाड : प्रतिनिधीकिल्ले रायगडवरील हत्ती तलाव दुरुस्तीनंतर पूर्णपणे भरला असून, या ऐतिहासिक घटनेची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आलेले रायगड विकास प्राधीकरणचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी या तलावाचे जलपूजन केले.हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर संवर्धनाचे काम सुरू असून, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश येऊन गडावरील दुरुस्ती केलेले तलाव …
Read More »शिहू बेणसे भागात विजेचा लपंडाव
कोरोना रुग्णांची दमछाक पाली ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळानंतर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील वीजपुरवठा सुरळीत झाला, मात्र शिहू बेणसे परिसरासह अन्य भागातील विजेचा लपंडाव काही केल्या थांबेना. या विभागात अनेक कोरोना रुग्ण गृहविलगीकरणात असून वीजपुरवठा खंडित झाल्यावर या रुग्णांची दमछाक होत आहे. ऑक्सिजन पातळी कमी झाल्यावर त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. अशातच …
Read More »उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक आरोग्य अधिकार्यांची नेमणूक
पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. एकीकडे रुग्णांची वाढ आणि दुसरीकडे उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता या गोष्टींची सांगड घालण्यासाठी आता स्थानिक प्रशासनाने पेण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्यांची नेमणूक करून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पेण तालुक्यातील संशयित कोविड रुग्णांचे नमुने घेण्याचे काम अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय …
Read More »गणेशमूर्तींच्या मागणीत मोठी घट
पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यात 450हून अधिक गणेशमूर्ती कार्यशाळा आहेत. त्यातून दरवर्षी लाखो गणेशमूर्ती तयार केल्या जातात. आकर्षक रंगसंगती आणि सुबकतेमुळे देश-विदेशातून येथील मूर्तींना मोठी मागणी असते, पण यंदा या व्यवसायावर कोरोना आणि टाळेबंदीचे सावट असल्याने गणेशमूर्तींच्या मागणीत मोठी घट झालेली दिसून येत आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच लांबलेल्या टाळेबंदीमुळे …
Read More »योग्य आहाराने टाळा हृदयरोग
आरोग्य प्रहर हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी पौष्टिक आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. चांगली जीवनशैली व आहार उच्च रक्तदाब, रक्तातील कॉलेस्ट्रॉलचे वाढते प्रमाण, लठ्ठपणा यांसारखे आजार टाळण्यास मदत करू शकतात. वाढते शहरीकरण, आर्थिक प्रगती, कामामुळे व फिरण्यासाठी वाढलेला प्रवास, बाहेरचे खाणे ही सर्व वाढत्या आजारांची कारणे आहेत. जेवणाची खालावलेली गुणवत्ता, पोषकतत्त्वे नसलेले …
Read More »