मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील कोटोश्वरी परिसरात शुक्रवारी रात्री बिबट्या आल्याच्या अफवेने भीतीचे वातावरण पसरले होते. ही माहिती मिळताच वन विभागाचे आणि वनजीव विभागाचे अधिकारी-कर्मचार्यांनी घटनास्थळी येऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली असता आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचा वावर नसल्याचे दिसून आले. तसेच बिबट्याच्या पाऊलखुणाही येथे दिसल्या नाहीत. काहीही न दिसल्यामुळे सुतळी फटाके …
Read More »कोकणातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्राची उच्चस्तरीय समिती
अलिबाग : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, त्यापैकी नारळशेतीच्या नुकसानीचा अभ्यास करून केंद्र सरकारला तातडीने अहवाल सादर करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डाच्या अध्यक्षांच्या नेतृत्वात एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात …
Read More »रायगडातील 16 पोलीस ठाण्यांना ‘निसर्ग’चा तडाखा
छताचे पत्रे उडाले; आठ दिवस वीजपुरवठा खंडित अलिबाग : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा रायगड पोलीस दलाला देखील बसला आहे. जिल्हयातील 16 पोलीस ठाण्यांचे नुकसान झाले आहे. 11 पोलीस चौक्या आणि सात चेकपोस्टची मोडतोड झाली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे जिल्हयातील 10 पोलीस ठाणी गुरूवारपर्यंत (दि. 11) म्हणजे तब्बल आठ दिवस अंधारात …
Read More »आपण घेऊया खबरदारी -खंडागळे
पेण : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपर्यंत आपली जबाबदारी शासनाने घेतली होती. पुढे ही घेतील परंतु पूर्ववत जीवनशैली जगत असताना आपण ही या देशाचे राज्याचे नागरिक म्हणून आपण आपली आरोग्याची खबरदारी बाळगुया, असे आवाहन भाजप जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे यांनी व्यक्त केले आहे. आर्थिक चक्र रुळावर आणण्यााठी शासनाला लॉकडाऊनचे नियम …
Read More »डिनायल मोडमधून बाहेर या; अन्यथा कोरोनापेक्षा भयंकर परिस्थिती ओढावेल -देवेंद्र फडणवीस
दापोली : प्रतिनिधी राज्य सरकारने कोरोनासंदर्भातील खरी परिस्थिती नाकारण्याच्या स्थितीतून (डिनायल मोड) बाहेर यावे, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ते शुक्रवारी दापोली येथील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, राज्यातील मंत्र्यांना कोरोना झाला, ही दुर्दैवी बाब आहे. त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. पण मुंबईतील परिस्थिती गंभीर आहे. …
Read More »चित्रातून उभ्या केलेल्या रकमेची विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
चित्रकार पराग बोरसे यांची बांधिलकी कर्जत : बातमीदार – येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार पराग बोरसे यांनी काढलेल्या एका निसर्ग चित्राची विक्री केली असून, यातूून जमा आलेले 50 हजार रुपये त्यांनी माथेरानमधील शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात दिली आहे. लॉकडाऊन काळात मदत व्हावी म्हणून दाखवलेल्या या बांधिलकीबद्दल बोरसे यांचे माथेरान या त्यांच्या …
Read More »चक्रीवादळाने पर्यटन व्यवसायाला फटका
पाली : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आणि त्यानंतर निसर्ग चक्रीवादळाने उडविलेली दाणादाण यामुळे कोकणात होत्याचे नव्हते झाले. नेहमी पर्यटकांनी गजबजलेले रायगड जिल्ह्यातील समुद्र किनार्यांवर सध्या भयाण शांतता पसरली आहे. विशेष म्हणजे पर्यटन व्यवसायाला कोट्यवधींचा फटका बसला आहे. सध्या समुद्र किनारी भागात जिकडे पहावे तिकडे मोडलेली नारळी-फोफळीची …
Read More »खोपोली पालिकेतील बांधकाम अभियंता
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात खोपोली ः बातमीदारयेथील नगरपालिका नूतन प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 12) होणार आहे, परंतु त्याच्या पूर्वसंध्येलाच गुरुवारी (दि. 11) खोपोली पालिका बांधकाम विभागातील अभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने एकच खळबळ उडाली आहे.यासंदर्भात नगरपालिकेतील बांधकाम उपठेकेदारांनी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार …
Read More »रायगडमध्ये कोरोनाचे 56 नवीन रुग्ण
पनवेल ः रायगड जिल्ह्यात गुरुवारी 56 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात कोरोनावर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या पनवेल मनपा 229, पनवेल ग्रामीण 60, उरण 10, खालापूर 3, कर्जत 7, पेण 10, अलिबाग 5, मुरूड 3, माणगाव 6, तळा 2, म्हसळा 11, महाड 15, पोलादपूर 7 अशी एकूण 368 झाली …
Read More »मुख्यमंत्री नाही पण माजी मुख्यमंत्री आले
लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण; देवेंद्र फडणवीस यांची वादळग्रस्त मुरूडमध्ये पाहणी मुरूड : प्रतिनिधी – निसर्ग वादळी वार्यामुळे मुरूड तालुक्याचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. असे असताना सुद्धा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फक्त अलिबागलाच भेट दिली. मुरूड तालुक्यात भेट न दिल्याने येथील नागरिक यांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु माजी मुख्यमंत्री व …
Read More »