सहा दिवस अंधार, पाणी प्रश्न गंभीर अलिबाग : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळ निघून गेले पण आता मागे बर्याच समस्यांना तोंड दयावे लागत आहे. गेली सहा दिवस अंधारात काढणार्या अलिबाग तालुक्यातील बाधीत ग्रामस्थांनी आजवर दाखविलेला संयम सुटण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान तालुक्यातील सारळ पुलावर त्याची थोडी झलक सोमवारी सकाळी पहायला …
Read More »चौक नागरिकांच्या गैरसोयी दुर न झाल्यास ठिय्या -विजय ठोसर
विद्युत महामंडळाला भाजपचे निवेदन खालापूर : प्रतिनिधी – चौक विद्युत महामंडळाकडून नागरिकांना होणार्या गैरसोयीबद्दल तत्काळ उपायोजना करण्यात येईल, असे आश्वासन पनवेल येथील कार्यकारी अभियंता श्री जगताप यांनी दिले असल्याचे भाजप खालापूर तालुका युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विजय ठोसर यांनी सांगितले. परंतु या सर्व त्रुटी दूर करुन उपाययोजना झाल्या नाही तर श्री …
Read More »वादळगस्त भागाचा माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतला आढावा
अलिबाग : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने वीज यंत्रणा कोलमडली आहे. आजही अनेक गाव अंधारात आहेत. रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रायगडचा दौरा करून वीज पुरवठा सुरु करण्या संधर्भात सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. महावितरणचे कार्यकारी अभियंता तपासे यांच्याबरोबर रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चर्चा केली व कामांचा …
Read More »माथेरानमधील तीन रुग्णांची कोरोनावर मात; नागरिकांकडून स्वागत
माथेरान : रामप्रहर वृत्त माथेरानमधील कोरोनाची बाधा असल्याचे अहवाल मिळालेले तीन रुग्ण रविवारी पूर्णपणे तंदुरुस्त होऊन माथेरानमध्ये परतल्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. माथेरानमध्ये 19 मे रोजी इथेच एका हॉटेलमध्ये काम करणारे दांपत्यांपैकी एकाला कोरोनाची लागण दिसून आली होती आणि त्यात एक महिला पोजिटिव्ह रुग्ण सापडल्याने गावात संपूर्ण घबराट …
Read More »रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात
महाड ः प्रतिनिधीरायगड किल्ल्यावर शनिवारी (दि. 6) 347वा शिवराज्याभिषेक सोहळा मंत्रोच्चार आणि शंखानादाच्या गजरात दिमाखात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आल्याने या ठिकाणी मोजक्याच लोकांची उपस्थिती होती, मात्र असले तरी हा सोहळा अत्यंत थाटात पार पडला.अखिल भारतीय शिवराज्याभिषेक उत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीने या …
Read More »नेरळमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात
कर्जत ः बातमीदार नेरळ गावामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शनिवारी (दि. 6) छत्रपती शिवाजी महाराज यांचा हिंदवी स्वराज्य राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ट पुतळ्याला अभिषेक घालण्यात आला. भल्या पहाटे शिवभक्त तरुण सालाबादप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले होते. सकाळी सहा वाजता …
Read More »चक्रीवादळातील नुकसानीचे पंचनामे सुरू
नागरिकांना सहकार्याचे आवाहन पेण ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळानंतर आता पेण तालुक्यात उद्भवलेल्या विदारक परिस्थितीचा सामना करण्यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज झाले आहे. स्थानिक प्रशासनाने आपले पंचनामे दुसर्या दिवसापासून करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारपर्यंत जवळपास दीड हजार नुकसानीचे पंचनामे झाले असून साधारणपणे चार ते पाच हजार नुकसानग्रस्त कुटुंबीयांच्या घरांचे पंचनामे करावे लागतील, …
Read More »खोपोलीत कोरोनाचा पुन्हा शिरकाव
खासगी डॉक्टर कोरोनाबाधित खोपोली ः प्रतिनिधी एप्रिल महिन्यात खोपोलीतील ज्या शास्त्रीनगर भागात कोरोना रुग्ण आढळून शहर ठप्प झाले होते, त्याच शास्त्रीनगरमधील एका प्रतिष्ठित हॉस्पिटलमधील डॉक्टर कोरोनाबाधित असल्याचे शुक्रवारी संध्याकाळी स्पष्ट झाले. सदर माहिती कळताच खोपोली नगरपालिका प्रशासन पुन्हा कामाला लागले असून, सदर डॉक्टरांच्या थेट संपर्कात व या रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या …
Read More »पेट्रोलपंपावर दुचाकीने घेतला पेट
अग्निरोधक सिलिंडरने विझवली आग खोपोली ः बातमीदार सॅनिटायझर फवारणीत दुचाकीला आग लागल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत असतानाच शिळफाटा खोपोली येथील पेट्रोलपंपात दुचाकीने पेट घेतल्याने एकच पळापळ झाली, परंतु पंपातील कर्मचार्याने प्रसंगावधान राखत अग्निरोधक सिलिंडरचा मारा केल्याने आग विझली आणि मोठा अनर्थ टळला. शुक्रवारी दुपारी शिळफाटा पेट्रोलपंपात दुचाकीस्वाराने दुचाकीत पेट्रोल भरल्यानंतर …
Read More »पावडरचे दूध पाजताना…
आरोग्य प्रहर प्रसूतीनंतर तासाभरातच बाळाला स्तनपान करणे गरजेचे असले तरी अनेक खासगी रुग्णालयांमध्ये सिझेरियन पद्धतीने प्रसूती झाल्यांनतर बाळाला सर्रास पावडरचे दूध पाजण्याकडे खासगी रुग्णालयांचा कल वाढत आहे. एकीकडे सिझेरियन झालेल्या मातेला पहिले 24 तास स्वत:हून मुलाला जवळ घेऊन दूध पाजणे शक्य नसते आणि दुसरीकडे बाळ बाहेर आल्यानंतर आईद्वारे होणारा साखरेचा …
Read More »