अलिबाग : जिमाका रायगड जिल्ह्यात 2 व 3 मार्चला मतदार नोंदणी विशेष अभियान राबविण्यात आले. त्यानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दोन दिवस जिल्ह्यातील दुर्गम भागातील तसेच अन्य विविध भागातील मतदान केंद्रांची पाहणी केली. शिवाय तेथे होत असलेल्या मतदार नोंदणीचा आढावाही घेतला. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शनिवार आणि रविवार असे …
Read More »रायगडात घुमला बमबम भोलेचा गजर; जिल्ह्यात महाशिवरात्र उत्साहात साजरी
अलिबाग : प्रतिनिधी हिंदु धर्मातील सण उत्सवात महत्वाचे स्थान असणारी महाशिवरात्र सोमवारी (दि. 4) रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरी झाली. जिल्ह्यात सर्वत्र बमबम भोलेचा गजर सुरू होता. या निमित्ताने जिल्ह्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी सकाळपासूनच शिवभक्तांची मंदिरांमध्ये गर्दी पहायला मिळत होती. दक्षिण …
Read More »पेण तालुक्यात विजयी संकल्प रॅली; मोदींचा जयघोष
पेण : प्रतिनिधी तालुका भाजपच्या वतीने रविवारी पेण तालुक्यात विजयी संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, माजी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, भाजप तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, युवा नेते ललित पाटील, भाजप शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, कामगार संघटना अध्यक्ष विनोद शहा, अजय क्षीरसागर, …
Read More »खालापुरात टाकाऊ प्लास्टिक खाल्ल्याने दोन गुरे दगावली
अत्करगाव परिसरातील घटना; पोलिसांत तक्रार खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील अत्करगाव या गावाच्या हद्दीत एका कारखान्याने कंपाऊंड न करता त्यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेत केमिकलमिश्रित प्लास्टिक टाकल्याने सदरचे प्लास्टिक येथील दोन गुरांनी खाल्ल्याने ती बेशुद्ध होऊन मरण पावल्याची घटना रविवारी (दि. 3) दुपारी घडली. या प्रकरणी येथील नागरिकांनी या कंपनी मालकाच्या …
Read More »कशेडी घाटात रसायनाचा टँकर पेटला
पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामध्ये रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका टँकरने अचानक पेट घेतला. या वेळी कशेडी टॅप आणि पोलादपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रथम पाणीवाहू टँकरने आग आटोक्यात आणली, मात्र तरीही टँकर धुमसत असल्याने महाड नगर परिषद आणि खेड नगर परिषदेच्या दोन …
Read More »विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासावी -न्यायमूर्ती विवेक कुलकर्णी
पेण : मराठी भाषेला संत महात्म्यांनी मोठे योगदान दिले आहे. मराठी संतांचे साहित्य वाचकांनी वाचले पाहिजे. विद्यार्थ्यांनी मराठी वाचन व लेखन संस्कृती जोपासावी, असे आवाहन पेण न्यायालयाचे न्यायमूर्ती विवेक कुलकर्णी यांनी येथे केले. पेण येथील पतंगराव कदम महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची जयंती आणि मराठी …
Read More »करवाढ नसलेला खोपोली पालिकेचा अर्थसंकल्प
खोपोली : कोणतीही करवाढ नसलेल्या खोपोली नगर पालिकेच्या शिलकी अर्थसंकल्पाला बुधवारी (दि. 27) मंजुरी देण्यात आली. खोपोली नगर पालिकेची अर्थसंकल्पीय सभा नगराध्यक्षा सुमन औसरमल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी घेण्यात आली. या सभेत सन 2019-20चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यात आरंभीच्या शिलकेसह 131 कोटी 23 लाख 47 हजार रु. उत्पन्न, तर अपेक्षित …
Read More »अधिक उत्पादन, रोगप्रतिकारक जाती विकसित करण्यावर भर देणार -डॉ. एस. एफ. डिसूजा
कर्जतमध्ये भात संशोधन सभा कर्जत : भाताची उत्पादकता वाढविण्यासाठी आता वेगवेगळ्या संशोधन पद्धतीची गरज असून अधिक उत्पादन, रोगप्रतिकारक जाती विकसित करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन भाभा अणुसंशोधन केंद्राच्या अणू विज्ञान संशोधन मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. एफ. डिसूजा यांनी कर्जत येथे केले. महाराष्ट्र राज्य भात गटाच्या भात संशोधनावरील 53व्या सभेचे …
Read More »प्रलंबित महाड-मढेघाट-पुणे मार्गाला हिरवा कंदील
आ. प्रवीण दरेकरांमुळे स्वप्न होणार साकार महाड : महाडकरांसाठी दिवास्वप्न ठरलेल्या पुण्यासाठी जवळचा असलेला महाड-मढेघाट-पुणे या मार्गाच्या प्रलंबित प्रस्तावाला तत्काळ मान्यता देण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. आ. प्रवीण दरेकर यांनी केलेल्या मागणीनुसार गडकिल्ल्यांना जोडणार्या या मार्गाला पर्यटन मार्ग म्हणून विकसित करण्याबाबत सूचना मुख्य सचिवांना देण्यात …
Read More »बिर्ला कार्बन कंपनीची सामाजिक बांधिलकी
चौक : प्रतिनिधी सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर, चौक शाळेत जागतिक मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत बिर्ला कार्बन कंपनी प्रा.लि.पाताळगंगा यांच्या सौजन्याने सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत कंपनीचे प्रतिनिधी मानव संसाधन विभाग प्रमुख प्रकाश देसाई व समाज विकास अधिकारी लक्ष्मण मोरे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पिण्यास शुद्ध पाणी मिळावे या हेतूने आर. ओ. वॉटर …
Read More »