Breaking News

क्रीडा

ज्युनिअर राज्य अजिंक्यपद  कॅरम स्पर्धेस अलिबागेत प्रारंभ

अलिबाग : प्रतिनिधीज्युनिअर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेस मंगळवार (दि. 14)पासून प्रारंभ झाला. राज्यातील 270 कॅरम खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने अलिबाग येथील क्रीडाभवनात 55वी सब-ज्युनिअर व ज्युनिअर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते …

Read More »

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे फलंदाज ढेपाळले

मुंबई : प्रतिनिधीनवीन वर्षात ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघाविरुद्ध पहिला वन-डे सामना खेळणारा भारतीय संघ 255 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताकडून सलामीवीर शिखर धवनने 74, तर लोकेश राहुलने 47 धावांची खेळी करीत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ …

Read More »

आता सामना ऑस्ट्रेलियाशी; आजपासून वन-डे मालिका

मुंबई : प्रतिनिधीश्रीलंकेला टी-20 मालिकेत पराभूत करणार्‍या भारतीय संघाचा सामना आता तुल्यबळ ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. उभय संघांतील तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेला बुधवार (दि. 14)पासून सुरुवात होत असून, पहिली लढत मुंबईत रंगणार आहे. टीम इंडिया सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. संघाने गतवर्षीच्या शेवटी वेस्ट इंडिजला वन-डे आणि टी-20 मालिकेत धूळ चारली. त्यानंतर …

Read More »

‘त्या’ घटनेबद्दल धोनीला आजही पश्चाताप!

नवी दिल्ली : वृत्तसंस्थागेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात महेंद्रसिंह धोनी धावचीत झाला आणि कोट्यवधी भारतीय चाहत्यांचे मन दुखावले गेले. भारताचा डाव कोसळला असताना धोनीने संयमी फलंदाजी करीत शेवटपर्यंत विजयाची आशा जिवंत ठेवली होती. धोनी बाद झाला आणि भारतीय संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडला.सेमीफायनलच्या सामन्यात धोनीच्या रन …

Read More »

जसप्रीत बुमराहला पॉली उम्रीगर पुरस्कार

मुंबई : प्रतिनिधीआपल्या भेदक गोलंदाजीने जगभरातील फलंदाजांची दाणादाण उडवणारा भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या शिरपेचात अजून एका मानाचा तुरा खोवला गेला आहे. गेल्या वर्षभरात बुमराहने केलेल्या धडाकेबाज कामगिरीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याला 2018-19 या वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला देण्यात येणारा पॉली उम्रीगर पुरस्कार जाहीर केला आहे. …

Read More »

महाराष्ट्र सर्व बाद 434 धावा

रणजी सामन्यात झारखंडला प्रारंभिक धक्के नागोठणे : प्रतिनिधीरणजी क्रिकेट स्पर्धेत झारखंडविरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्र संघाने रविवारी (दि. 12) दुसर्‍या दिवशी खेळ संपायला काही मिनिटे बाकी असताना सर्वबाद 434 धावा केल्या. त्यानंतर पहिल्या षटकातच महाराष्ट्राच्या मुकेश चौधरीने झारखंडला झटके देत दोन बळी टिपल्याने खेळ संपला तेव्हा झारखंडची 2 बाद 2 अशी बिकट …

Read More »

आयईएस हायस्कूलचे सुयश

नेरूळ : प्रतिनिधीनवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या 16 वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत आयईएस नवी मुंबई शाळेच्या संघाने अंजुमन इस्लाम शाळेच्या संघावर मात करीत स्पर्धेत बाजी मारली.या स्पर्धेत एकूण 26 संघ सहभागी झाले होते. संपूर्ण स्पर्धेत आयईएस संघाने उत्कृष्ट खेळ केला.एनएमएसएचे प्रमुख दिलीप नायक, नवी मुंबई हायस्कूलचे मुख्याध्यापक  किसन …

Read More »

विराटसेना ठरली सरस!

टीम इंडियाची पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसर्‍या टी-20 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. भारताने या विजयासह तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली आणि 2020 वर्षाची दणक्यात सुरुवात केली. भारताच्या फलंदाजांनंतर जलदगती गोलंदाजांच्या भेदक मार्‍याने लंकेला हादरे दिले. जसप्रीत बुमराह (1/5) , शार्दूल ठाकूर …

Read More »

सायनाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा क्वालालंपूर : वृत्तसंस्थाभारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवालने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सायनाने गुरुवारी (दि. 9) झालेल्या लढतीत दक्षिण कोरियाच्या आन से यंगचा सरळ सेटमध्ये पराभव केला. 39 मिनिटे रंगलेल्या या सामन्यात सायनाने यंगवर 25-23, 21-12 असा विजय …

Read More »

आयसीसी कसोटी क्रमवारीत विराटचे अव्वल स्थान कायम

दुबई : वृत्तसंस्थाभारताचा कर्णधार विराट कोहली याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी फलंदाजांच्या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. न्यूझीलंड वि. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका वि. इंग्लंड या कसोटी सामन्यांच्या निकालानंतर आयसीसीकडून ताजी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत भारताच्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला फटका बसला आहे.ऑस्ट्रेलियाच्या मार्नस …

Read More »