कर्जत : बातमीदारहुतात्मा हिराजी पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या मानिवली येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कर्जत मुद्रे येथील नवकुमार संघाने विजेतेपद पटकाविले.रायगड जिल्ह्यात देशी मातीतील रांगडा खेळ असलेल्या कबड्डी स्पर्धेची परंपरा आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कबड्डी स्पर्धा होत असतात. अशाच प्रकारे जय भवानी कबड्डी …
Read More »उलवे नोडमध्ये फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोड फोर्टी प्लस मास्टर्स क्रिकेट क्लबच्या वतीने विजय खारकर यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त उलवे नोड सेक्टर 2च्या मैदानावर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि. 19) करण्यात आले होते. या स्पर्धेस मान्यवरांची उपस्थिती लाभली.माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश …
Read More »रोहितची कमाल, विराटची धमाल!
कर्णधार, उपकर्णधाराने बंगळुरूचे मैदान गाजवले बंगळुरू : वृत्तसंस्थाहिटमॅन रोहित शर्मा आणि रनमशीन विराट कोहली यांच्या विक्रमी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्णायक वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियावर सात विकेट्सनी विजय मिळवत मालिका 2-1ने जिंकली. रोहित, विराटसह अन्य खेळाडू आणि संघाने बंगळुरूत काही विक्रम आपल्या नावावर केले.* भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याने वन …
Read More »चावणे, मोहोत आमदार चषक क्रिकेट स्पर्धा
अरुणशेठ भगत यांच्याकडून खेळाडूंना शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात विविध ठिकाणी आमदार चषक 2020 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत चावणे आणि मोहो येथे सामने रंगत आहेत. या ठिकाणी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी रविवारी (दि. 19) भेट दिली.पनवेल तालुक्यातील चावणे येथील मैदानावर न्यू स्टार व जय हनुमान क्रिकेट …
Read More »चौक गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुयश
मोहोपाडा : प्रतिनिधीइंडियन फेडरेशन अॅण्ड स्पोर्ट्स आयोजित दुसर्या आंतरराष्ट्रीय इंडो-नेपाळ क्रीडा स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार्या चौक येथील स्वामीनारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंनी अग्रस्थान कायम ठेवले आहे. एकूण चार सुवर्ण व दोन रौप्यपदके पटकावून त्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केले.थाळीफेकमध्ये 14 वर्षांखालील मुलांच्या गटात श्री स्वामीनारायण गुरुकुलच्या रुद्र भगत याने, 17 वर्षांखालील …
Read More »भारताची नेदरलँडवर दणदणीत सलामी
भुवनेश्वर : वृत्तसंस्थाहॉकी प्रो-लीग स्पर्धेत आपला पहिलाच सामना खेळणार्या भारतीय संघाने धडाकेबाज सुरुवात केली आहे. जागतिक स्पर्धेत तिसर्या क्रमांकावर असलेल्या नेदरलँडला भारताने पहिल्याच सामन्यात 5-2ने हरवले. भारतीय संघाने केलेल्या आक्रमक खेळापुढे नेदरलँडची डाळ शिजू शकली नाही.पहिल्याच मिनिटाला गुरजंत सिंहने मैदानी गोल करीत भारताला आघाडी मिळवून दिली. यानंतर ललित उपाध्यायने नेदरलँडच्या …
Read More »जय बजरंग! पुनियाने नववर्षातील पहिल्याच स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक
रोम : वृत्तसेवाभारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने रोम मालिका क्रमवारीत 65 किलो फ्री स्टाइल वर्गात सुवर्णपदक जिंकले. 2020च्या पहिल्याच स्पर्धेत बजरंगने या पदकासह दणक्यात सुरुवात केली. त्याच्यासह रवी दहीयानेही 61 किलो वजनी गटात खेळताना सुवर्णपदक जिंकले.बजरंगने अंतिम फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ओलीचा 4-3ने पराभव केला. या स्पर्धेत महिला गटात विनेश फोगाटने …
Read More »इथिओपिआच्या धावपटूंचे वर्चस्व
कडाक्याच्या थंडीत मुंबई मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई : प्रतिनिधीआशियातील सर्वात सर्वात मोठी व मानाची मुंबई मॅरेथॉन रविवारी (दि. 19) कडाक्याच्या थंडीत मुंबापुरीत रंगली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे 5.15 वाजता यंदाच्या 17व्या मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेत 55 हजारहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेवर इथिओपिआच्या धावपटूंचे वर्चस्व …
Read More »प्रतिष्ठेच्या मुंबई मॅरेथॉनसाठी देशी-विदेशी धावपटू सज्ज!
मुंबई : प्रतिनिधीप्रतिष्ठेची मुंबई मॅरेथॉन रविवारी (दि. 19) होणार असून, या स्पर्धेत दौड लगावण्यासाठी मुंबईकर देशी-विदेशी धावपटू सज्ज झाले आहेत. या वेळी वेगाने धावण्याबरोबरच गुलाबी थंडी आणि वाहणारे बोचरे वारे यांचा सामना धावपटूंना करावा लागणार आहे. अमेरिकेच्या नामवंत जिम्नॅस्टिक्सपटू शॅनल ली मिलर या मुंबई मॅरेथॉनच्या सदिच्छादूत आहेत.यंदा मुंबई मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांच्या …
Read More »सानिया मिर्झाचे दमदार पुनरागमन
विजेतेपदाला गवसणी होबार्ट : वृत्तसंस्थाबाळंतपण आणि त्यानंतर आपल्या मुलाकडे लक्ष देण्यासाठी टेनिसपासून दुरावलेल्या सानिया मिर्झाने दणक्यात पुनरागमन केले आहे. डब्ल्यूटीए होबार्ट इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेत 33 वर्षीय सानियाने आपली युक्रेनची साथीदार नादीया किचनॉकच्या साथीने दुहेरीचे विजेतेपद पटकाविले. अंतिम फेरीत सानिया-नादीया जोडीने चीनच्या शुई पेंग आणि शुई झँग जोडीचा 6-4, 6-4ने पराभव …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper