10 जणांकडून 45 पदकांची लयलूट अलिबाग : प्रतिनिधी अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील स्पर्धकांनी वर्चस्व प्राप्त केले आहे. 10 जणांनी तब्बल 45 पदकांची कमाई केली. महाराष्ट्र राज्य मास्टर्स एक्वेटिक असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा 13 व 14 सप्टेंबर रोजी अमरावती येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी …
Read More »इंग्लंड दौर्यासाठी महिला हॉकी संघ सज्ज
नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी आघाडीवीर राणी रामपाल हिच्याकडे भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. ही स्पर्धा मारलो येथे 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान खेळली जाणार आहे. या दौर्यासाठी 18 जणींच्या भारतीय संघात गोलरक्षक सविता उपकर्णधार आहे. जपानमधील ऑलिम्पिकपूर्व तयारी हॉकी स्पर्धा जिंकणार्या भारतीय संघातील …
Read More »भारताचा लक्ष्य सेन विजेता
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने द्वितीय मानांकित डेन्मार्कच्या व्हिक्टर स्वेंडसेन याचा पराभव करीत बेल्जियन आंतरराष्ट्रीय चॅलेंज खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. आशियाई कनिष्ठ स्पर्धेचे विजेतेपद पटकावणार्या 18 वर्षीय लक्ष्यने 34 मिनिटे रंगलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात व्हिक्टरचा 21-14, 21-15 असा पराभव केला. या यशाबद्दल लक्ष्य …
Read More »‘सीकेटी’च्या विनितला कुस्तीत सुवर्णपदक
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यम विद्यालयात इयत्ता आठवीत शिकणार्या विनित महेश गुप्ता या विद्यार्थ्याने स्टुडंट ऑलिम्पिक नॅशनल गेम्स 2019-20 या स्पर्धेत कुस्तीत सुवर्णपदक पटकाविले. ही स्पर्धा स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशन इंडियाच्या वतीने नुकतीच हरिद्वार (उत्तराखंड) येथे आयोजित करण्यात …
Read More »यंग इंडिया आशिया चॅम्पियन
बांगलादेशला नमवून सातव्यांदा चषक जिंकला कोलंबो : वृत्तसंस्था 19 वर्षांखालील आशिया चषकावर भारतीय संघाने आपले नाव कोरले आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये अखेरचा सामना शनिवारी (दि. 14) कोलंबो येथे रंगला. भारताचा डाव बांगलादेशाने 106 डावात गुंडाळल्यानंतर हे लक्ष्य बांगलादेश सहज पार करेल आणि आशिया चषक जिंकेल अशीच शक्यता …
Read More »मोहोपाडा प्रिआ स्कूलचे हॉकीत सुयश
मोहोपाडा : प्रतिनिधी राज्य क्रीडा व युवा संचालनालय आणि रायगड जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व हॉकी रायगड यांच्या सहकार्याने मोहोपाड्यातील प्रिआ स्कूल येथे शालेय हॉकी स्पर्धा व नेहरू कप हॉकी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत यजमान संघाच्या खेळाडूंनी सुयश संपादन केले. स्पर्धेत 14 वर्षांखालील गटात प्रिया स्कूलची मुले-मुली …
Read More »कुस्ती स्पर्धेत ‘सीकेटी’चे उज्ज्वल यश
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. नावडे येथील प. जो. म्हात्रे विद्यालयात झालेल्या कुस्ती स्पर्धेच्या 14 वर्षांखालील मुलांच्या गटात सीकेटी विद्यालयाचे विद्यार्थी सिद्धेश तांडेल व गौरव मंडळ यांनी …
Read More »इंग्लंडला धक्का, अॅशेस मालिकेतून अँडरसन ‘आऊट’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था अॅशेस मालिकेत 1-1 बरोबरी साधल्यानंतरही इंग्लंडच्या संघासमोरची विघ्न कमी होताना दिसत नाहीयेत. इंग्लंडचा आघाडीचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन दुखापतीमुळे अॅशेस मालिकेतून बाहेर पडला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता, याच सामन्यात अँडरसनला सामन्यादरम्यान दुखापत झाल्यामुळे तो सामना मध्यावर सोडून ड्रेसिंग रुममध्ये …
Read More »दोन वर्षांनंतर झळकाविलेले शतक विशेष -अजिंक्य रहाणे
जमैका : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बाजी मारत दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. उपकर्णधार अजिंक्य रहाणेने दुसर्या डावात शतकी खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. जमैकाच्या मैदानावर दोन्ही संघांमध्ये दुसर्या कसोटी सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी रहाणेने पत्रकारांशी संवाद साधला. तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर झळकावलेले शतक आपल्यासाठी …
Read More »प्रभात कोळीचा सन्मान; तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्राचे सुपुत्र मर्झबान पटेल यांना हॉकीतील योगदानासाठी द्रोणाचार्य जीवनगौरव, तर नितीन कीर्तने यांना टेनिसमधील योगदानासाठी ध्यानचंद पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 29) प्रदान करण्यात आला. जलतरणपटू प्रभात कोळी याला मानाच्या तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper