Breaking News

क्रीडा

अभिषेक वर्माचा ‘सुवर्ण’वेध; नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सौरभलाही कांस्यपदक

रिओ दी जनेरो : वृत्तसंस्था ब्राझीलच्या रिओ दी जनेरो शहरात सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी चांगली कामगिरी केली आहे. पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या अभिषेक वर्माने सुवर्ण, तर सौरभ चौधरीने कांस्यपदक पटकाविले. अंतिम फेरीत अभिषेक वर्माने 244.2, तर सौरभ चौधरीने 221.9 गुणांची कमाई केली. तुर्कीच्या इस्माईल …

Read More »

दीपा मलिक ‘राजीव गांधी खेलरत्न’ने सन्मानित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रिओ पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेकीत भारताला रौप्य पदक मिळवून देणारी दिव्यांग खेळाडू दीपा मलिक हिला खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दीपाचा गौरव करण्यात आला आहे. आशियाई आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा पैलवान बजरंग पुनियालाही हा पुरस्कार देण्यात आला आहे. …

Read More »

काश्मीर मुद्यावर आफ्रिदीला गंभीरची सणसणीत चपराक

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 कलम काढण्याचा निर्णय भारताने घेतला. या निर्णयाचे देशभरातून स्वागत करण्यात आले. इतर देशांनीही या प्रकरणी भारताला पाठिंबा दर्शवला. पण पाकिस्तानला मात्र हा निर्णय रूचला नाही. पाकिस्तानातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तींनी यावर टीका केली. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद …

Read More »

हरयाणा स्टीलर्सकडून गुजरात फॉर्च्युन जाएंटचा धुव्वा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात गुजरात फॉर्च्युन जाएंट संघाची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. दिल्लीच्या त्यागराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या सामन्यात हरयाणाने गुजरातवर 41-25ने मात केली. बचाव फळीचे अपयश सामन्यात गुजरातला पुन्हा एकदा महागात पडले. हरयाणाच्या खेळाडूंनी मात्र अष्टपैलू खेळ करत गुणतालिकेत तिसर्‍या स्थानावर झेप घेतली. सामन्याच्या पहिल्या सत्रापासूनच …

Read More »

यू मुम्बाची हाराकिरी, दबंग दिल्लीचा विजय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था घरच्या मैदानावर खेळणार्‍या दबंग दिल्लीने यू मुम्बावर सहज मात करत घरच्या मैदानावर सलग तिसर्‍या विजयाची नोंद केली. 40-24 च्या फरकाने सामन्यात बाजी मारत दबंग दिल्लीने गुणतालिकेत आपले पहिले स्थान कायम राखले आहे. यू मुम्बाच्या चढाईपटूंनी केलेली निराशा त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. पहिल्या सत्रात यू मुम्बाने आक्रमक …

Read More »

सचिनची वृद्धाश्रमाला भेट; मोदींच्या ‘फिट इंडिया’ अभियानाला पाठिंबा

मुंबई ः प्रतिनिधी राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘फिट इंडिया’ अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी मैदानात ‘फिट इंडिया’ अभियानाचा कार्यक्रम झाला. या वेळी मोदी यांनी ‘फिट इंडिया’सारख्या अभियानाची जगातील प्रत्येक राष्ट्राला गरज असल्याचे सांगितले. तसेच या अभियानात सामील होऊन अभियानाला पाठिंबा देण्याचे आवाहन मोदी यांनी …

Read More »

कराटेपटू निशांत डाकूआला ब्लॅक बेल्ट

मुरूड : प्रतिनिधी ओकिनावा शोरीन-रियु क्यूडोकान कराटे डो ऐरोली (नवी मुंबई) शाखेच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेत निशांत प्रदीप डाकूआ हा यशस्वी झाला. त्यामुळे त्याला मानाचा ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला. ऐरोलीतील संत सावता भवनात नुकत्याच झालेल्या या परीक्षेत भारताचे मुख्य प्रशिक्षक अरुण बोडके यांनी परीक्षण केले. निशांत …

Read More »

जलतरणपटू प्रभात कोळीला तेनसिंग नोर्गे पुरस्कार जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा जलतरणपटू प्रभात कोळी याला मानाचा तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार जाहीर झाला आहे. 29 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पाच लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. नेरूळ …

Read More »

मानसी जोशीचा ‘सुवर्ण’स्मॅश

बासेल (स्वित्झर्लंड) : वृत्तसंस्था भारताची बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूच्या जागतिक विजेतेपदानंतर आता मानसी जोशीने पॅरा बॅडमिंटनमध्ये सुवर्णाक्षरात आपले नाव नोंदवले आहे. बासेल येथील वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये एसएल-3च्या अंतिम सामन्यात हमवतन पारुल परमारचा पराभव करीत मानसीने जेतेपदावर नाव कोरले. अंतिम सामन्यात मानसीने 21-12, 21-7च्या फरकाने पारुलवर विजय मिळवला. 2011मध्ये …

Read More »

दिल्लीतील फिरोज शाह कोटला मैदानाला अरुण जेटलींचे नाव

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघ (डीडीसीए) ने फिरोज शाह कोटला स्टेडिअमचे नामांतर केले आहे. दिवंगत भाजप नेते अरुण जेटली यांच्या सन्मानात या मैदानाचे नाव त्यांच्या नावे करण्यात आले आहे. जेटलींचे शनिवारी एम्स रुग्णालयात निधन झाले. क्रिकेटविषयी त्यांची विशेष आवड लक्षात घेता स्टेडिअमला त्यांचे नाव देण्याचा निर्णय …

Read More »