खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी उमेश पाटील याने मुंबई विद्यापीठांतर्गत खोपोली येथे घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळविले. संस्थेचे ध्येय हे समाजातील शोषित, वंचित घटकांना शिक्षण देणे व चांगले खेळाडू तयार करणे आहे. या अनुषंगाने …
Read More »राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत पालीच्या अनुज सरनाईकला दोन ‘सुवर्ण’
सुधागड : नाशिकच्या पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत पालीतील अनुज सरनाईकने 85 ते 90 वजनी गटात फाईटमध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे, तसेच ग्रुप इव्हेंटमध्येसुद्धा सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत एकूण 36 जिल्हे आणि 10 क्लबमधील 800 खेळाडूंचा सहभाग होता. ग्रुप इव्हेंटमध्ये अनुजव्यतिरिक्त अंशुल कांबळे, वैभव काळे यांनी …
Read More »नेरळमध्ये 9 ऑक्टोबरला निसर्ग मॅरेथॉन
कर्जत : बातमीदार युनायटेड स्पोर्ट्स अॅण्ड अॅडव्हेंचरकडून 9 ऑक्टोबर रोजी नेरळ परिसरात निसर्ग मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी तीन आणि पाच किमी अंतराची आणि वरिष्ठ गटासाठी 25, 37.5 आणि 50 किमी अंतराची ही स्पर्धा आहे. सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्रातून या स्पर्धेचा शुभारंभ होईल. निसर्ग मॅरेथॉनमध्ये लहान डोंगर, शेती, …
Read More »फिफा वर्ल्डकपसाठी नवी मुंबई पालिका सज्ज
नवी मुंबई : बातमीदार जगातील सर्वांत लोकप्रिय क्रीडा प्रकार असणार्या फुटबॉलची 17 वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक स्पर्धा भारतात होत असून नवी मुंबईला यजमान शहराचा बहुमान लाभलेला आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हे सामने पाहण्याकरिता जगभरातून येणार्या फुटबॉल खेळाडूंच्या व क्रीडारसिकांच्या स्वागतासाठी नवी मुंबई शहर सज्ज असल्याचे सांगत महापालिका आयुक्त …
Read More »वायुद्ध स्पर्धेत श्रीवर्धनच्या खेळाडूंचे यश
श्रीवर्धन : रामप्रहर वृत्त आज जगामध्ये विविध खेळ खेळले जातात. वायुद्ध म्हणजे वास्तविक युद्ध. वायुद्ध असो. ऑफ इंडियाचे संस्थापक संतोष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच वरिष्ठ प्रशिक्षक व खेळाडू यांची पहिली राज्यस्तरीय वायुद्ध चॅम्पियनशिप पुणे येथे झाली. या स्पर्धेसाठी रायगड, ठाणे, मुंबई, पुणे, सातारा, सांगली औरंगाबाद, कोल्हापूर आदी ठिकाणांहून एकूण 60 …
Read More »उरणच्या तीन जलतरणपटूंना राष्ट्रीय स्पर्धेमध्ये नऊ सुवर्णपदके
उरण : वार्ताहर मध्य प्रदेशातील इंदौर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत जलतरणामध्ये तीन स्पर्धकांनी नऊ सुवर्णपदके जिंकली. या तीनही स्पर्धकांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संयुक्त भारतीय खेल फाउंडेशनच्या माध्यमातून इंदौर येथे सातव्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध खेळांंचा समावेश होता. यातील जलतरणामध्ये उरणमधील हितेश जगन्नाथ भोईर, आर्यन विरेश …
Read More »रायगड प्रीमियर लीगतर्फे डिसेंबरमध्ये रंगणार टी-20 स्पर्धा
कर्जत : बातमीदार रायगड प्रीमियर लीगतर्फे या वर्षी डिसेंबर महिन्यात टी20 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. असोसिएशनकडून यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत भरगच्च स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. त्यातून पाच खेळाडूंची निवड महाराष्ट्र क्रिकेट संघात झाली आहे आणि त्यामुळे रायगड प्रीमियर लीगबाबत सर्व खेळाडूंना उत्साह आहे. स्पर्धेची तयारी पूर्ण …
Read More »निजामपूर येथे संकुलस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा
अलिबाग : रामप्रहर वृत्त निजामपूर येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे नुकत्याच संकुल स्तरीय टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात झाल्या. या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विद्यालय व्यवस्थापन समिती तसेच विद्यालय सल्लागार समितीचे सदस्य माजी सदस्य तुकाराम सुतार तसेच जवाहर नवोदय विदयालयाचे पालक शिक्षक संघाचे सदस्य नितीन बडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. …
Read More »अपर्णा गायकवाड, सिद्धार्थ म्हात्रे यांची संभाव्य महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड
अलिबाग : प्रतिनिधी रायगडची अपर्णा गायकवाड हिची 19 वर्षांखालील महाराष्ट्र मुलींच्या तर सिद्धार्थ म्हात्रे याची सराव सामान्यांसाठी महाराष्ट्र पुरुष क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. 2024ला होणार्या 19 वर्षांखालील टी-20 महिला विश्वचषकासाठी तयारीचा भाग म्हणून, राज्यांतर्गत होणार्या सराव सामन्यांसाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनची अपर्णा गायकवाड हिची महाराष्ट्राच्या 19 वर्षांखालील मुलींच्या …
Read More »महाराष्ट्र महिला कबड्डी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी पेणचे संजय मोकल
पेण : प्रतिनिधी गुजरातमधील अहमदाबाद येथे होणार्या 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला कबड्डी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून रायगड जिल्ह्यातील पेणचे राष्ट्रीय खेळाडू संजय मोकल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 26 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन अहमदाबाद येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघ …
Read More »