उरण : वार्ताहर जिल्हा क्रीडा परिषद अलिबाग आणि पंचायत समिती उरण यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 19) युईएसच्या भव्य पटांगणात तालुकास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 14 वर्षांखालील व 17 वर्षांखालील मुलांच्या गटात रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल विजयी ठरले, तर यु.ई.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज …
Read More »द्रोणागिरी उरण येथील एस. एस. पाटील शाळेचे क्रिडा क्षेत्रात सुयश
उरण : बातमीदार, प्रतिनिधी एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूल द्रोणागिरी उरण या शाळेतील विदयार्थ्यांनी क्रिडा क्षेत्रात पुन्हा एकदा नाविण्यपूर्ण कामगिरी बजावली आहे. 10वी यूनिफाइड जिल्हास्तरीय चॅम्पियनशीप स्पर्धा सातारा येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये एस. एस. पाटील शाळेच्या स्वयम पाटील इ. 2री सुवर्णपदक, स्मिथ नारंगीकर इ. 2री सुवर्णपदक, दिव्य …
Read More »राज्यस्तरीय लाठी स्पर्धेत रायगड संघाची सुवर्ण कामगिरी
रेवदंडा : प्रतिनिधी तिसरी राज्यस्तरीय लाठी अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा 19 ते 20 नोव्हेंबरदरम्यान तुळजापूर येथे झाली. यात रायगडमधून 36 खेळाडूंनी सहभाग घेत सुवर्ण कामगिरी केली आहे. या खेळाडूंनी 36 सुवर्णपदक, 12 रौप्यपदक व 16 कांस्यपदकांची कमाई केली. त्याचप्रमाणे स्पर्धेत पदकांच्या यादीमध्ये राज्यात रायगड संघाने द्वितीय क्रमांकाचे चषक पटकावले आणि रायगडकरांचे …
Read More »ज्युडो स्पर्धेत ‘सीकेटी’तील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
पनवेल ः रामप्रहर वृत्त क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांतर्गत नुकत्याच झालेल्या पनवेल महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय ज्युडो स्पर्धेत नवीन पनवेल येथील चांगु काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालयातील अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. यामध्ये सादिका मंसुरी प्रथम क्रमांक, विघ्नेश सारंग …
Read More »भारताचा न्यूझीलंडवर 65 धावांनी विजय
तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी माउंट मांउगानुई ः वृत्तसंस्था भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (दि. 20) माउंट मांउगानुई येथे खेळला गेला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने केलेल्रूज्ञ शतकी खेळाच्या जोरावर न्यूझीलंडसमोर 192 धावांचे लक्ष्य ठेवले, मात्र हे लक्ष्य गाठण्यात न्यूझीलंडच्या नाकीनऊ आले आणि भारताचा …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून योंगमुडो चॅम्पियन खेळाडूंचे अभिनंदन
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरियन मार्शल आर्टचा एक प्रकार असलेल्या योंगमुडोची पहिली राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा पुणे वानवडी येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेमध्ये …
Read More »विजय आर्मी स्कूलचे क्रीडा स्पर्धेत सुयश
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुका क्रीडा संकुल येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कबड्डी या खेळात चिखले येथील विजय आर्मी स्कूलच्या मुलांच्या 19 वर्षाखालील संघाने विजेतेपद आणि 17 वर्षाखालील संघाने उपविजेतेपद पटकाविले. याशिवाय पळस्पे येथील एमएनआर स्कूलमध्ये झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील बुद्धिबळ या खेळात मुलांच्या 19 वर्षाखालील गटामध्ये विजय आर्मी …
Read More »भगवान बिरसा मुंडा चषक क्रिकेट स्पर्धा
भाजप नेते संजय पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त महान जनजाती स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती व राष्ट्रीय जनजाती गौरव दिन पनवेल तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा होत आहे. त्या अंतर्गत वनवासी कल्याण आश्रम आणि पनवेल तालुका भारतीय जनता पक्ष यांच्या माध्यमातून तसेच भाजप रायगड जिल्हाध्यक्ष …
Read More »रिटघरच्या श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचे कुस्ती स्पर्धेत यश
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कुस्ती प्रकारात रयत शिक्षण संस्थेच्या रिटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते उच्च माध्यमिक विद्यालयाने यश प्राप्त केले आहे. विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. नावडे येथील प. जो. म्हात्रे विद्यालय येथे झालेल्या तालुका क्रीडा स्पर्धेत श्री भैरवदेव विद्यालय व …
Read More »पालीवाला महाविद्यालयाचे कोकण झोन क्रीडा विभाग स्पर्धेत यश
पाली : प्रतिनिधी शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठ कोकण झोन क्रीडा विभागातील स्पर्धेत सुयश प्राप्त केले आहे. या स्पर्धेत 1500 मी व 5000 मी महिला गट ऋतुजा सकपाळ सुवर्ण पदक, 1500 मी. पुरुष गट लक्ष्मण दरवडा सुवर्ण पदक, 1500 मी. पुरुष गट करण माळी कांस्य पदक, 10,000 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper