पनवेल : वार्ताहर चिंचपाडा, कोपर, कोल्ही, वाघिवली वाडा या गावांचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थलांतर करण्यात आले. या गावांना हक्काचे मैदान मिळावे यासाठी ग्रामस्थांचा सातत्याने सिडकोकडे पाठपुरावा सुरू होता, मात्र सिडकोने चिंचपाडा विठ्ठलवाडी समोरील मैदान देण्यात आले आहे. या मैदानाला चिंचपाडा गावाचे सामाजिक कार्यकर्ते कै. विठ्ठल चाहु केणी यांचे नाव …
Read More »राज्य बेंच प्रेस स्पर्धेत अक्षय शनमुगम स्ट्राँगमन
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टींग असोसिएशनच्या वतीने 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान इंदापूर (पुणे) येथे बेंच प्रेस स्पर्धा सब ज्युनिअर, ज्युनिअर, सीनिअर, मास्टर अशा विविध गटाच्या ई क्विप आणि अनई क्विप स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत सीनिअर 74 किलो वजनी गटात रायगडच्या अक्षय शनमुगमयाने सुवर्ण पदक प्राप्त करून सीनिअर …
Read More »टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज भारत-पाक महामुकाबला
मेलबर्न : वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तान या कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत रविवारी (दि. 23) लढत होणार आहे. चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणी मानली जात आहे. सुपर 12 फेरीसाठी भारत आणि पाकिस्तान संघ थेट पात्र ठरले असून त्यांचा दुसर्या गटात समावेश आहे. यापूर्वी उभय संघ विश्वचषक स्पर्धेत एकूण 13 …
Read More »आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत रामशेठ ठाकूर कॉलेजचे यश
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी उमेश पाटील याने मुंबई विद्यापीठांतर्गत खोपोली येथे घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळविले. संस्थेचे ध्येय हे समाजातील शोषित, वंचित घटकांना शिक्षण देणे व चांगले खेळाडू तयार करणे आहे. या अनुषंगाने …
Read More »राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत पालीच्या अनुज सरनाईकला दोन ‘सुवर्ण’
सुधागड : नाशिकच्या पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत पालीतील अनुज सरनाईकने 85 ते 90 वजनी गटात फाईटमध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे, तसेच ग्रुप इव्हेंटमध्येसुद्धा सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत एकूण 36 जिल्हे आणि 10 क्लबमधील 800 खेळाडूंचा सहभाग होता. ग्रुप इव्हेंटमध्ये अनुजव्यतिरिक्त अंशुल कांबळे, वैभव काळे यांनी …
Read More »नेरळमध्ये 9 ऑक्टोबरला निसर्ग मॅरेथॉन
कर्जत : बातमीदार युनायटेड स्पोर्ट्स अॅण्ड अॅडव्हेंचरकडून 9 ऑक्टोबर रोजी नेरळ परिसरात निसर्ग मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी तीन आणि पाच किमी अंतराची आणि वरिष्ठ गटासाठी 25, 37.5 आणि 50 किमी अंतराची ही स्पर्धा आहे. सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्रातून या स्पर्धेचा शुभारंभ होईल. निसर्ग मॅरेथॉनमध्ये लहान डोंगर, शेती, …
Read More »फिफा वर्ल्डकपसाठी नवी मुंबई पालिका सज्ज
नवी मुंबई : बातमीदार जगातील सर्वांत लोकप्रिय क्रीडा प्रकार असणार्या फुटबॉलची 17 वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक स्पर्धा भारतात होत असून नवी मुंबईला यजमान शहराचा बहुमान लाभलेला आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हे सामने पाहण्याकरिता जगभरातून येणार्या फुटबॉल खेळाडूंच्या व क्रीडारसिकांच्या स्वागतासाठी नवी मुंबई शहर सज्ज असल्याचे सांगत महापालिका आयुक्त …
Read More »वायुद्ध स्पर्धेत श्रीवर्धनच्या खेळाडूंचे यश
श्रीवर्धन : रामप्रहर वृत्त आज जगामध्ये विविध खेळ खेळले जातात. वायुद्ध म्हणजे वास्तविक युद्ध. वायुद्ध असो. ऑफ इंडियाचे संस्थापक संतोष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच वरिष्ठ प्रशिक्षक व खेळाडू यांची पहिली राज्यस्तरीय वायुद्ध चॅम्पियनशिप पुणे येथे झाली. या स्पर्धेसाठी रायगड, ठाणे, मुंबई, पुणे, सातारा, सांगली औरंगाबाद, कोल्हापूर आदी ठिकाणांहून एकूण 60 …
Read More »उरणच्या तीन जलतरणपटूंना राष्ट्रीय स्पर्धेमध्ये नऊ सुवर्णपदके
उरण : वार्ताहर मध्य प्रदेशातील इंदौर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत जलतरणामध्ये तीन स्पर्धकांनी नऊ सुवर्णपदके जिंकली. या तीनही स्पर्धकांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संयुक्त भारतीय खेल फाउंडेशनच्या माध्यमातून इंदौर येथे सातव्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध खेळांंचा समावेश होता. यातील जलतरणामध्ये उरणमधील हितेश जगन्नाथ भोईर, आर्यन विरेश …
Read More »रायगड प्रीमियर लीगतर्फे डिसेंबरमध्ये रंगणार टी-20 स्पर्धा
कर्जत : बातमीदार रायगड प्रीमियर लीगतर्फे या वर्षी डिसेंबर महिन्यात टी20 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. असोसिएशनकडून यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत भरगच्च स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. त्यातून पाच खेळाडूंची निवड महाराष्ट्र क्रिकेट संघात झाली आहे आणि त्यामुळे रायगड प्रीमियर लीगबाबत सर्व खेळाडूंना उत्साह आहे. स्पर्धेची तयारी पूर्ण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper