धाटाव : प्रतिनिधी रोह्यामध्ये जय नागोबा ग्रुपच्या वतीने सालाबादप्रमाणे जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धचे सोमवारी (दि. 7) करण्यात आले होते. या स्पर्धेत किहीम संघाने बाजी मारत चषकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेवेळी रोहा तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष विजय मोरे, आयोजक घनश्याम कराळे, जय नागोबा ग्रुपचे प्रवीण जैन, राकेश जैन, विक्रम जैन …
Read More »बुधवारी न्यूझीलंड-पाकिस्तान पहिली सेमीफायनल
सिडनी : वृत्तसंस्था टी-20 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीमधील पहिल्या सामन्यात पहिल्या गटातील अव्वल स्थानी असलेला न्यूझीलंडचा संघ दुसर्या गटामध्ये दुसर्या स्थानी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. सिडनीच्या मैदानावर बुधवारी (दि. 9) हा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता हा सामना खेळवला जाईल. उपांत्य फेरीच्या सामन्याच्या दिवशी किंवा अंतिम …
Read More »आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत नवी मुंबईकर चमकले
नवी मुंबई : बातमीदार दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या दुसर्या ओपन इंडिया आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत नवी मुंबईच्या दोन खेळाडूंनी प्रत्येकी एक रौप्य आणि कांस्यपदक मिळविले. या स्पर्धेत 900पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले होते . नवी मुंबईतील सुरज पुजारीने रौप्यपदक आणि परेझ नादार यांनी कांस्यपदक पटकावित नवी मुंबईचे नाव गाजवले. या स्पर्धेसाठी …
Read More »सात वर्षांच्या स्वराची पाच किमी मॅरेथॉन दौड
तळोजा : रामप्रहर वृत्त खारघर येथील जय हिंद फाउंडेशनच्या वतीने तळोजा येथील केंद्रीय राखीव पोलीस बल मैदानात पोलीस स्मृती दिनाचे औचित्य साधून पाच किलोमीटर अंतराच्या जयहिंद मॅरेथॉनचे आयोजन रविवारी (दि. 6) करण्यात आले होते. या स्पर्धेत कामोठे येथील रहिवासी दिलीप शेलार यांची सात वर्षांची मुलगी स्वराने सहभागी होत दौड पूर्ण …
Read More »नवी मुंबईत कॅरम स्पर्धेला प्रतिसाद
नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर विधानसभा मतदारसंघातील शिरवणे गाव येथे दोन दिवसीय भव्य कॅरम स्पर्धा झाली. भाजपचे महामंत्री डॉ. राजेश पाटील आणि माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांच्यातर्फे आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत देशाच्या विविध भागातील खेळाडू सहभागी झाले होते. मालदीव येथे झालेल्या …
Read More »रायगड जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी उत्साहात
पेण : प्रतिनिधी ट्रॉफी फाईटर्स फाऊंडेशन आणि रायगड जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वरिष्ठ गट (सिनिअर) व सब ज्युनिअर मुले व मुली यांची जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी स्पर्धा नुकतीच पेण प्रायव्हेट हायस्कूल मैदानात उत्साहात झाली. स्पर्धेच्या उदघाटन समारंभास माजी जि.प.सदस्य प्रभाकर म्हात्रे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार …
Read More »रायगड प्रीमियर लीगचा शिरढोणमध्ये थरार
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील मैदानात बहुचर्चित रायगड प्रीमियर लीगच्या तिसर्या हंगामाला शुक्रवार (दि. 4)पासून प्रारंभ झाला आहे. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. टेनिस क्रिकेटची उंची वाढवण्यासाठी शिरढोणकरांचे महत्त्वाचे योगदान आहे, असे प्रतिपादन …
Read More »टीम इंडियाचा बांगलादेशवर रोमहर्षक विजय
सेमीफायनलचा मार्ग मोकळा अॅडलेड : वृत्तसंस्था टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने बुधवारी (दि. 2) बांगलादेशचा पाच धावांनी पराभव केला. पावसाचा व्यत्यय आल्यामुळे टीम इंडियाचा पराभव निश्चित मानला जात होता, मात्र पाऊस थांबल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल करीत सामना फिरवला. त्यामुळे भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताने 20 षटकांत …
Read More »टी-20 वर्ल्डकप : भारताची बुधवारी बांगलादेशविरुद्ध लढत
अॅडलेड : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात भारताचा सामना बुधवारी (दि. 2) बांगलादेशशी होणार आहे, पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार या दिवशी अॅडलेडमध्ये पावसाची 60% शक्यता आहे, तर मैदान दिवसभर काळ्या ढगांनी झाकलेले असेल. भारताने यंदाच्या विश्वचषकातील पाकिस्तान आणि नेदरलँडविरुद्ध सलग दोन विजय नोंदविले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मात्र भारतीय …
Read More »रविवारी भारताचा सामना द. आफ्रिकेशी
पर्थ : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पुढील सामना रविवारी (दि. 30) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. संघाने सलग दोन सामने जिंकल्याने टीम इंडियाच्या खेळाडूंचे मनोबल वाढले आहे. सुपर 12च्या ग्रुप-2मध्ये भारताने पाकिस्तान आणि नेदरलँड्सचा पराभव करून गुणतालिकेत चार गुणांसह अव्वल स्थान पटकाविले आहे, तर दक्षिण आफ्रिका दोन …
Read More »