कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा रियो दी जानेरो ः वृत्तसंस्थालिओनेल मेसीच्या 76व्या आंतरराष्ट्रीय गोलमुळे अर्जेंटिनाने इक्वेडोरवर 3-0 अशी मात करीत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. यशस्वी खेळात सातत्य राखत मंगळवारी उपांत्य फेरीत अर्जेंटिनाला कोलंबियाचा सामना करायचा आहे. मेसीने या लढतीत तिसर्या क्रमांकाचा गोल केला, पण आधीच्या दोन गोलमध्येही …
Read More »टी-20 क्रिकेटमध्ये सुबोध भाटीचे द्विशतक
17 षटकार, 17 चौकारांचा वर्षाव मुंबई ः प्रतिनिधीटी-20 क्रिकेट ह्या कमी चेंडूंच्या जलद क्रिकेटमध्ये शतक झळकावणे हीदेखील दुर्मीळ गोष्ट मानली जाते. त्याच वेळी दिल्लीचा क्रिकेटपटू सुबोध भाटीने द्विशतक झळकावले आहे. विशेष म्हणजे ही ऐतिहासिक कामगिरी त्याने दुसर्यांदा केली आहे. दिल्लीतील एका क्लब मॅचमध्ये सुबोधने 79 चेंडूंमध्ये 205 धावा काढल्या. या …
Read More »मिताली राजचे एका दिवसात दोन विश्वविक्रम
लंडन ः वृत्तसंस्था भारताची महिला क्रिकेटपटू मिताली राजने महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा विक्रम रचला आहे. ती सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. तिने इंग्लंडची माजी कर्णधार चार्लोच एडवर्डला मागे टाकले. 38 वर्षीय मिताली राजच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10337 धावा झाल्या आहेत. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 10273 धावा काढण्याचा विक्रम यापूर्वी एडवर्डच्या नावावर …
Read More »देशांतर्गत स्थानिक क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था 2021-22च्या स्थानिक हंगामातील सर्व प्रकारच्या क्रिकेट स्पर्धांच्या तारखा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार रणजी करंडक स्पर्धेला 16 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. इराणी, दुलीप आणि देवधर करंडकांच्या आयोजनाबाबत मात्र बीसीसीआयने घोषणा केलेली नाही. यंदा 20 ऑक्टोबरपासून सय्यद मुश्ताक अली स्पर्धेद्वारे पुरुषांच्या स्थानिक …
Read More »फेडरर, गॉफ उपउपांत्यपूर्व फेरीत
लंडन ः वृत्तसंस्था स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि अमेरिकेची किशोरवयीन टेनिसपटू कोको गॉफ यांनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. याव्यतिरिक्त अलेक्झांडर झ्वेरेव्ह, अँजेलिक कर्बर आणि मॅडिसन कीज यांनीही पुढील फेरी गाठली, मात्र ब्रिटनच्या अनुभवी अँडी मरे हरला. महिला एकेरीत 20व्या मानांकित गॉफने कॅजा जुव्हानला 6-3, 6-3 अशी सरळ दोन …
Read More »इंग्लंडची सेमीफायनलमध्ये धडक; युरो कप स्पर्धेतून बलाढ्य युक्रेन बाहेर
रोम ः वृत्तसंस्था युरो चषक फुटबॉल स्पर्धेत इंग्लंडने उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य युक्रेनला बाहेरचा रस्ता दाखवत जोरदार धक्का दिला आहे. या विजयासह इंग्लंडच्या संघाने थाटात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. इंग्लंडने उपउपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य जर्मनीलाही धूळ चारत ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. उपउपांत्यपूर्व फेरीत स्वीडनवर अतिरिक्त वेळेत 2-1 अशी सरशी साधत युक्रेनने प्रथमच …
Read More »इंग्लंड दौर्यासाठी पृथ्वीला मिळणार संधी?
शुबमन गिल दुखापतग्रस्त लंडन ः वृत्तसंस्थाश्रीलंका दौर्यावर गेलेला पृथ्वी शॉ लवकरच इंग्लंड दौर्यासाठी रवाना होणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन वन डे व तीन ट्वेण्टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंकेत पोहचली आहे. त्याचवेळी इंग्लंड दौर्यावर असलेल्या विराट कोहली अॅण्ड टीमला मोठा धक्का बसला आहे. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध …
Read More »सबालेंका, श्वीऑनटेक, प्लिस्कोव्हा चौथ्या फेरीत
विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा लंडन ः वृत्तसंस्थाजागतिक टेनिस क्रमवारीत चौथ्या स्थानावरील आर्यना सबालेंका, नवव्या क्रमांकावरील इगा श्वीऑनटेक आणि 13व्या क्रमांकावरील कॅरोलिना प्लिस्कोव्हा यांनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेची चौथी फेरी गाठली. दुसरीकडे गॅब्रिन मुगुरूझा व दिएगो श्वार्ट्झमन यांचे आव्हान संपुष्टात आले.महिला एकेरीत बेलारूसच्या द्वितीय मानांकित सबालेंकाने कोलंबियाच्या मारिया कॅमिला ओसोरिओ सेरानोवर …
Read More »पॅरालिम्पिकसाठी मरियप्पन भारताचा ध्वजवाहक
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारताचा उंच उडीपटू मरियप्पन थांगाव्हेलूची भारतीय पॅरालिम्पिक पथकाचा ध्वजवाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मरियप्पनने रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती कार्याध्यक्ष आर. सत्यनारायण यांनी दिली.दरम्यान, चेक प्रजासत्ताकने व्हिसा नाकारल्यामुळे भारतीय तिरंदाजांना जागतिक मानांकन स्पर्धा या …
Read More »युरो कप : स्पेन, इटली उपांत्य फेरीत
सेंट पीटर्सबर्ग, म्युनिक ः वृत्तसंस्थायुरो चषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचे सामने कमालीचे चुरशीचे झाले. विश्वविजेत्या स्पेनला स्वित्झर्लंडने विजयासाठी झुंजविले, तर दुसरीकडे इटलीने बेल्जियमला पराभूत केले.पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात स्वित्झर्लंडने तीन वेळा युरो चषक उंचावणार्या आणि माजी विश्वविजेत्या स्पेनला विजयासाठी संघर्ष करायला लावला. स्वित्झर्लंडचा गोलरक्षक यान सोमर याची अभेद्य भिंती भेदताना स्पेनच्या स्टार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper