शुबमन गिल दुखापतग्रस्त लंडन ः वृत्तसंस्थाश्रीलंका दौर्यावर गेलेला पृथ्वी शॉ लवकरच इंग्लंड दौर्यासाठी रवाना होणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन वन डे व तीन ट्वेण्टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंकेत पोहचली आहे. त्याचवेळी इंग्लंड दौर्यावर असलेल्या विराट कोहली अॅण्ड टीमला मोठा धक्का बसला आहे. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध …
Read More »सबालेंका, श्वीऑनटेक, प्लिस्कोव्हा चौथ्या फेरीत
विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा लंडन ः वृत्तसंस्थाजागतिक टेनिस क्रमवारीत चौथ्या स्थानावरील आर्यना सबालेंका, नवव्या क्रमांकावरील इगा श्वीऑनटेक आणि 13व्या क्रमांकावरील कॅरोलिना प्लिस्कोव्हा यांनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेची चौथी फेरी गाठली. दुसरीकडे गॅब्रिन मुगुरूझा व दिएगो श्वार्ट्झमन यांचे आव्हान संपुष्टात आले.महिला एकेरीत बेलारूसच्या द्वितीय मानांकित सबालेंकाने कोलंबियाच्या मारिया कॅमिला ओसोरिओ सेरानोवर …
Read More »पॅरालिम्पिकसाठी मरियप्पन भारताचा ध्वजवाहक
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारताचा उंच उडीपटू मरियप्पन थांगाव्हेलूची भारतीय पॅरालिम्पिक पथकाचा ध्वजवाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मरियप्पनने रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती कार्याध्यक्ष आर. सत्यनारायण यांनी दिली.दरम्यान, चेक प्रजासत्ताकने व्हिसा नाकारल्यामुळे भारतीय तिरंदाजांना जागतिक मानांकन स्पर्धा या …
Read More »युरो कप : स्पेन, इटली उपांत्य फेरीत
सेंट पीटर्सबर्ग, म्युनिक ः वृत्तसंस्थायुरो चषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचे सामने कमालीचे चुरशीचे झाले. विश्वविजेत्या स्पेनला स्वित्झर्लंडने विजयासाठी झुंजविले, तर दुसरीकडे इटलीने बेल्जियमला पराभूत केले.पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात स्वित्झर्लंडने तीन वेळा युरो चषक उंचावणार्या आणि माजी विश्वविजेत्या स्पेनला विजयासाठी संघर्ष करायला लावला. स्वित्झर्लंडचा गोलरक्षक यान सोमर याची अभेद्य भिंती भेदताना स्पेनच्या स्टार …
Read More »भारताने दुय्यम संघ पाठवून श्रीलंकेचा अपमान केला; अर्जुन रणतुंगाची टीका
कोलंबो ः वृत्तसंस्थाश्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा याने भारताने श्रीलंका दौर्यासाठी दुय्यम संघ पाठविल्याने नाराजी व्यक्त केली आहे. हा आमच्या देशाचा अपमान असल्याची टीकाही रणतुंगा याने केली.एकाच वेळी दोन भारतीय संघ दोन वेगवेगळ्या दौर्यावर आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ इंग्लंड दौर्यावर आहे, तर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची दुसरी फळी …
Read More »विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा : झ्वेरेव्ह, फेडरर, बार्टी तिसर्या फेरीत
लंडन ः वृत्तसंस्थाजर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह, स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर, ऑस्ट्रेलियाची अॅश्ले बार्टी आणि अमेरिकेची कोको गॉफ यांनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर आरामात विजयमिळवून तिसर्या फेरीत प्रवेश केला. एलिना स्विटोलिनाला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले.जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या चौथ्या मानांकित झ्वेरेव्हने पुरुष एकेरीच्या दुसर्या फेरीत अमेरिकेच्या टेनिस सँडग्रेनवर 7-5, …
Read More »टीम इंडियाचे भरगच्च वेळापत्रक
जानेवारी 2022पर्यंत क्रिकेट सामन्यांची पर्वणी नवी दिल्ली ः वृत्तसंस्थावर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभव सहन करावा लागल्यानंतर आता टीम इंडियाचे व्यस्त वेळापत्रक समोर आले आहे. कोरोनामुळे अनेक स्पर्धा आणि सामने पुढे ढकलण्यात आले होते, मात्र आता कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने स्पर्धांची एकापाठोपाठ एक मांडणी करण्यात आली आहे.सध्या भारताचा एक …
Read More »सोनू सूदकडून नेमबाज कोनिकाला रायफल
रांची ः वृत्तसंस्थाअभिनेता सोनू सूद याने कोरोना संकटात अनेकांना मदत केली. लॉकडाऊनमध्ये हा बॉलीवूड अभिनेता खरा अर्थाने गरजूंसाठी देवदूत बनला. सूद फाऊंडेशनच्या माध्यमातून तो आजही गरजवंतांना मदत करीत आहे. नुकतेच सोनू सूदने झारखंडच्या नेमबाजाला महागडी रायफल घेऊन दिली. कोनिका लायक असे महिला नेमबाजाचे नाव आहे आणि तिने जानेवारी महिन्यात ट्विट …
Read More »सराव सामन्यांची भारताची मागणी ‘ईसीबी’कडून मान्य
लंडन ः वृत्तसंस्थाभारतीय संघातील खेळाडू जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यानंतर 20 दिवसांच्या सुटीवर गेले आहेत. न्यूझीलंडकडून फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. त्यानंतर आता टीम इंडिया 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी मैदानावर उतरणार आहे. या मालिकेपूर्वी कर्णधार विराट कोहली याची एक मागणी इंग्लंड …
Read More »जलतरणपटू नटराज ऑलिम्पिकसाठी पात्र
रोम ः वृत्तसंस्थाभारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराज बुधवारी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. रोम येथे झालेल्या सेट्टे कोली करंडक जलतरण स्पर्धेत 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात नटराजने नोंदवलेली ‘अ’ दर्जाची पात्रता वेळ आंतरराष्ट्रीय जलतरण महासंघाने (फिना) मान्य केली आहे.‘नटराजने नोंदवलेली 53.77 सेकंदांची वेळ ‘फिना’कडून मान्य करण्यात आली आहे. भारतीय जलतरण महासंघाने (एसएफआय) …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper