Breaking News

क्रीडा

मोहोपाडा प्रीमिअर लीगवर अष्टविनायक संघाचे वर्चस्व

रसायनी : प्रतिनिधीरसायनीची महत्त्वाची बाजारपेठ असणार्‍या मोहोपाडा येथे प्रीमिअर लीगचे आयोजन करण्यात आले होते.या प्रीमिअर लीगमध्ये अमर धुरव यांच्या स्मरणार्थ प्रथम व द्वितीय क्रमांकाचे आकर्षक चषक देण्यात आले. या स्पर्धेत अंतिम सामना अष्टविनायक मोहोपाडा व शिवशक्ती मोहोपाडा यांच्यात झाला. यात नाणेफेकीचा कौल शिवशक्ती संघाने जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले व अष्टविनायक संघाला …

Read More »

खराब सुरुवातीचा फटका

टी-20तील पराभवानंतर कोहलीची कबुली अहमदाबाद ः वृत्तसंस्थाटीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यातील पराभवाने नाराज झाला आहे. पहिल्या टी-20मध्ये भारताची सुरुवात खराब झाली होती. पीच अनुकूल असेल तर तुम्ही पहिल्या बॉलपासून आक्रमक खेळू शकता. आम्ही वेळ घेतला नाही. श्रेयसने वेळेचा योग्य वापर केला. हे पीच आमच्यासाठी नवखे …

Read More »

अफगाणी खेळाडूने रचला इतिहास कसोटीत ठोकले पहिले द्विशतक

अबुधाबी ः वृत्तसंस्थाअफगाणिस्तानचा 26 वर्षीय खेळाडू हश्मतुल्लाह शहिदीने शेख झायेद स्टेडियमवर सुरू असलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात द्विशतक ठोकले. या कामगिरीसह हश्मतुल्लाह अफगाणिस्तानचा द्विशतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला. आपल्या कारकिर्दीतील पाचवा सामना खेळणार्‍या हश्मतुल्लाहने 443 चेंडूंचा सामना करताना 21 चौकार आणि एक षटकारासह नाबाद 200 धावांची खेळी साकारली. हश्मतुल्लाहच्या द्विशतकी …

Read More »

पहिल्या वन डेत विंडीजचा लंकेवर विजय

अ‍ॅटिग्वा ः वृत्तसंस्था वेस्ट इंडीज संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह यजमान संघाने तीन सामन्याच्या मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. दरम्यान, उभय संघांतील टी-20 मालिका विंडीज संघाने 2-1 अशा फरकाने जिंकली होती. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना 49 षटकांत …

Read More »

मिताली दस हजारी मनसबदार; 10 हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू

मुंबई ः प्रतिनिधी भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारी मिताली ही पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये एकदिवसीय मालिका सुरू असून, त्यात मितालीने हा विक्रम आपल्या नावे केला आहे. तिने मैलाचा दगड …

Read More »

आयसीसी क्रमवारीत ऋषभ पंतची गरूड झेप

दुबई ः वृत्तसंस्था अडखळत सुरुवात करणार्‍या ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये अखेर स्वतःला सिद्ध केले. ऑस्ट्रेलिया दौर्‍यापाठोपाठ त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अविश्वसनीय कामगिरी करून जगाला स्वतःची दखल घेण्यास भाग पाडले. त्यातच आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत ऋषभने थेट सात स्थानांची झेप घेत थेट रोहित शर्मासोबत बरोबरी केली. भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज …

Read More »

श्रीलंकेचा फलंदाज विचित्र पद्धतीने बाद; क्रिकेटप्रेमी म्हणतात, नॉट आऊट!

अ‍ॅटिग्वा ः वृत्तसंस्था वेस्ट इंडीज आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय मालिकेतील पहिलाच सामना एका वादग्रस्त निर्णयामुळे चर्चेत आला आहे. श्रीलंकेचा फलंदाज धनुष्का गुणतिलका याला क्षेत्ररक्षणात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तिसर्‍या पंचांनी बाद दिले, त्यावरून वाद सुरू झालाय. ही घटना श्रीलंकेची फलंदाजी सुरू असताना घडली. नाणेफेक जिंकून श्रीलंकेने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. 21व्या …

Read More »

पृथ्वी शॉ पुन्हा बरसला; शतकी खेळी; मयांक अग्रवालचा विक्रम मोडला

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था विजय हजारे चषक स्पर्धेमध्ये पृथ्वी शॉने सलग दुसरे शतक ठोकले आहे. कर्नाटकविरोधातील उपांत्य फेरीच्या सामम्यात पृथ्वीने तुफान फटकेबाजी करीत  79 चेंडूंत शतक झळकावले. यासोबतच एका सिझनमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मयांक अग्रवलाचा विक्रमःी त्याने मोडला आहे. कर्नाटकविरोधात गुरुवारी (दि. 11) झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पृथ्वी शॉने जबरदस्त …

Read More »

आजपासून भारत-इंग्लंड टी-20चा थरार

अहमदाबाद ः वृत्तसंस्था भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला शुक्रवार (दि. 12)पासून सुरुवात होणार आहे. कसोटी मालिकेत वर्चस्व गाजविल्यानंतर यजमान संघ विजयी परंपरा कायम राखण्यासाठी उत्सुक आहे, तर पाहुणा संघ मागची कसर टी-20मध्ये काढण्याचा प्रयत्न करेल. कसोटी मालिकेतील विजयानंतर टीम इंडियाने ट्वेण्टी-20 मालिकेसाठीही जोरदार तयारी केली आहे, पण …

Read More »

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज : रोमहर्षक सामन्यात इंग्लंडची भारतावर मात

रायपूर ः वृत्तसंस्था रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात थरार पाहायला मिळाला. इंग्लंड लिजंडने अवघ्या सहा धावांनी भारत लिजंडवर मात केली, पण भारताच्या इरफान पठाण आणि मनप्रीत गोनी यांनी इंग्लंडच्या संघातील गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. इंग्लंड लिजंडच्या 189 धावांचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग ही जोडी अपयशी …

Read More »