Breaking News

क्रीडा

सिंधूला सोपे, तर सायनासमोर कठीण आव्हान

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा लंडन : वृत्तसंस्थाटोकियो ऑलिम्पिकच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा 17 ते 21 मार्चदरम्यान होणार आहे. या स्पर्धेत जागतिक अजिंक्यपद विजेती भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत सहज मजल मारण्याची संधी आहे, तर अनुभवी सायना नेहवालला मात्र पहिल्या फेरीतच कडव्या प्रतिस्पर्धीचा …

Read More »

आर्यन पाटीलला उंच उडीत सुवर्णपदक

रसायनी : रामप्रहर वृत्तछत्तीसगडमधील रायपूर येथे सुरू असलेल्या वेस्ट झोन नॅशनल अ‍ॅथलेटीक स्पर्धेत आर्यन अरुण पाटील याने सुवर्णपदक पटकाविले आहे. आर्यन हा पेण तालुक्यातील रावे गावचा सुपुत्र असून, सध्या रसायनी येथील एचओसीएल कॉलेजमध्ये शिकत आहे.उंच उडी या क्रीडा प्रकारात आर्यन पाटील याने 18 वर्षाखालील वयोगटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत सुवर्ण कामगिरी …

Read More »

इंग्लंडविरुद्ध विराट कोहलीचा विक्रम

अहमदाबाद : वृत्तसंस्थायेथे सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली लवकर बाद झाला. कोहलीने 27 धावांची छोटेखानी खेळी केली, परंतु बाद होण्यापूर्वी त्याने इंग्लंडविरोधात दोन हजार धावांचा पल्ला पार केला.इंग्लंडविरोधात भारताकडून सर्वाधिक धावा चोपण्याचा नवीन विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर जमा झाला आहे. कोहलीने इंग्लंडविरोधात दोन हजार …

Read More »

पृथ्वी शॉचा ‘डबल धमाका’

विजय हजारे करंडक स्पर्धेत विक्रमी द्विशतक जयपूर : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलिया दौर्‍यातील सुमार कामगिरीमुळे युवा मुंबईतर फलंदाज पृथ्वी शॉ याला भारतीय संघातून डच्चू देण्यात आला होता, मात्र भारतीय संघातील स्थान गमावल्यानंतर आता विजय हजारे करंडक स्पर्धेत मुंबईकडून खेळताना पृथ्वीने जबरदस्त फलंदाजी करत विक्रमी कामगिरी केली आहे. मुंबईचे नेतृत्व करणार्‍या पृथ्वीने पुद्दुचेरीविरुद्धच्या लढतीत …

Read More »

अक्षर पटेलने घेतली इंग्लंडची फिरकी

अहमदाबाद : येथील तिसर्‍या कसोटी सामन्यात गुजरातचा लोकल बॉय अक्षर पटेल याने इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले. पहिल्या डावात बुधवारी (दि. 24) पहिल्याच दिवशी पटेलने अचूक टप्यावर मारा करीत इंग्लंडच्या सहा फलंदाजांना माघारी धाडण्याचा पराक्रम केला. त्याला अनुभवी आर. अश्विनने चांगली साथ देत तीन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला, तर …

Read More »

‘त्या’ विधानावरून क्लार्कने फिंचला सुनावले

सिडनी : वृत्तसंस्थायंदाच्या आयपीएल लिलावात ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय आणि टी-20 संघाचा कर्णधार व धडाकेबाज सलामीवीर अ‍ॅरॉन फिंचला एकाही संघाने विकत न घेतल्याचा मुद्दा गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहे. फिंचवर एकाही संघाने बोली न लावल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने यापूर्वी आश्चर्य व्यक्त केले होते. आता पुन्हा एकदा क्लार्कने प्रतिक्रिया दिली आहे, …

Read More »

आयपीएलचे सामने मुंबई, अहमदाबादला?

मुंबई : प्रतिनिधीगेल्या आठवड्यात झालेल्या खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेनंतर आता क्रिकेटप्रेमींना वेध लागले आहेत ते आगामी आयपीएलचे. गतवर्षी कोरोनामुळे सप्टेंबर-नोव्हेंबरदरम्यान आयपीएलचे 13वे सत्र यूएईमध्ये आयोजित झाले. यंदा आयपीएलचे आगामी 14वे सत्र भारतामध्येच आयोजित करण्याचे बीसीसीआयने ठरविले आहे. त्याचवेळी कोरोनाचा धोका पाहता यंदाचे सर्व सामने बीसीसीआयने मुंबई आणि अहमदाबाद येथेच खेळविण्याची तयारी …

Read More »

कळंबोली, रोहा संघ विजेते

किशोर गट जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा पाली : प्रतिनिधीकबड्डीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या रायगडच्या मातीत सुधागड तालुक्यातील नांदगाव हायस्कूलच्या प्रांगणात जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचा दम घुमला. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व सुधागड तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने झालेल्या या किशोर गट स्पर्धेत मुलींमध्ये राजमाता जिजाऊ कळंबोली आणि मुलांमध्ये जय बजरंग रोहा …

Read More »

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा; केरळच्या विजयात श्रीसंत चमकला

नवी दिल्ली : वृत्तसंस्थास्पॉट फिक्सिंगप्रकरणी बंदीनंतर पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने अ वर्गातील क्रिकेटमध्ये 15 वर्षांत पहिल्यांदाच डावात पाच विकेट घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे विजय हजारे करंडक स्पर्धेत केरळने उत्तर प्रदेशचा तीन विकेटने पराभव केला. 37 वर्षीय श्रीसंतची आयपीएल 2021च्या लिलावात कोणत्याच संघाने दखल घेतली नव्हती. त्याने आठ वर्षांनंतर …

Read More »

वर्षभरानंतर पहिल्या बॉक्सिंग स्पर्धेसाठी मेरी कोम सज्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारताची स्टार बॉक्सर आजारपणातून सावरल्यानंतर 1 ते 7 मार्च या कालावधीत कॅसलॉन (स्पेन) येथे होणार्‍या बॉक्सम आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. मेरी ही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) कृती दलातील खेळाडू सदिच्छादूत आहे.सहा वेळा विश्वविजेत्या 37 वर्षीय मेरीने गतवर्षी घरीच सराव केला. त्यानंतर डेंग्यूमुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रतेचा …

Read More »