Breaking News

क्रीडा

रायगड जिल्हा क्रीडा संकुलात तात्पुरते जेल

खेळाडूंसाठी दरवाजे बंद अलिबाग ः प्रतिनिधीअलिबाग तालुक्यातील नेहुली येथे बांधण्यात आलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाचा वापर खेळण्यापेक्षा इतर कामांसाठीच जास्त केला जात आहे. सध्या हे क्रीडा संकुल कच्च्या कैद्यांसाठी तात्पुरते जेल म्हणून वापरले जात आहे. परिणामी खेळाडूंसाठी या संकुलाचे दरवाजे सध्या बंद आहेत.  लोकसभा, विधानसभा निवडणुका आल्या की निवडूक आयोग हे …

Read More »

पोयनाड पोलीस-व्यापार्‍यात रंगला क्रिकेट सामना

अलिबाग ः प्रतिनिधीप्रजासत्ताक दिनानिमित्त (दि. 26) झुंझार युवक मंडळ पोयनाड यांच्यातर्फे  आयोजित क्रिकेट सामन्यात पोयनाड पोलीस संघाने विरुद्ध पोयनाड व्यापारी असोसिएशनच्या संघाचा 25 धावांनी पराभव केला. पोयनाड पोलीस स्टेशनचे एपीआय राहुल अतिग्रे यांना सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज म्हणून अनिल कुथे, तर दर्शन जैन यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून चषक …

Read More »

चेन्नईची खेळपट्टी वाढवणार भारतीय खेळाडूंचे टेन्शन!

चेन्नई ः वृत्तसंस्थाभारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेचे पहिले दोन सामने चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळविल्या जाणार आहेत, पण चेन्नईच्या या खेळपट्टीमुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढू शकते. कारण चिपॉक स्टेडियमच्या खेळपट्टीवर मोठ्या प्रमाणावर गवत ठेवण्यात आले आहे. या पाच खेळपट्ट्यांपैकी …

Read More »

…म्हणून ऑस्ट्रेलियाचा संघ हरला -इयान चॅपल

सिडनी : वृत्तसंस्थानुकत्याच संपलेल्या बॉर्डर-गावसकर चषक कसोटी मालिकेतील भारतीय संघाच्या विजयाचे आणि ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचे क्रिकेट तज्ज्ञांकडून वेगवेगळ्या अंगाने विश्लेषण सुरू आहे. खरेतर या मालिकेत भारतीय संघाच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाला वरचढ ठरण्याची संधी होती. कारण ऑस्ट्रेलियन संघ मायदेशात खेळत होता. तिथल्या खेळपट्ट्या, वातावरण सर्वच त्यांना अनुकूल होते, पण युवा भारतीय संघाने बलाढ्य …

Read More »

सांघिक कामगिरीमुळे ऐतिहासिक विजय; कर्णधार रहाणेकडून सहकार्‍यांचे कौतुक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियात मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत बॉर्डर-गावसकर मालिकेवर वर्चस्व मिळविले. नवख्या खेळाडूंच्या जिद्द आणि चिकाटीच्या बळावर भारतीय संघानंतर कसोटी मालिका 2-1 च्या फरकाने जिंकली. कसोटी मालिकेवर नाव कोरल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे याने सांघिक कामगिरीच्या बळावर आपण यश संपादन केल्याचे म्हटले आहे. ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार …

Read More »

स्टोक्स, आर्चर भारतात दाखल

लंडन : वृत्तसंस्था भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचे खेळाडू बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भारतात दाखल झाले आहेत. स्टोक्सने विमानातील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत याबाबतची माहिती दिली. या फोटोवर त्याने ‘भारतीयांनो, लवकरच भेटूयात’ असे कॅप्शनही दिले आहे. इंग्लंडचा संघ सध्या श्रीलंकेत कसोटी मालिका खेळत आहे. पहिला सामना इंग्लंडने …

Read More »

युवा भारतीयांच्या तुलनेत तुम्ही अद्याप प्राथमिक शाळेतच; चॅपल गुरुजींनी ऑस्ट्रेलियाला सुनावले

सिडनी : वृत्तसंस्था प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या युवा ब्रिगेडने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत 2-1ने पराभूत करीत इतिहास रचला. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या काही माजी खेळाडूंनी त्यांच्या संघावर टीका केली आहे. यामध्ये आता आणखी एका दिग्गजाची भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू आणि भारतीय …

Read More »

इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका भारतीय संघ जिंकेल; ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूची भविष्यवाणी

मेलबर्न : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजर्‍या करीत असलेल्या भारतीय संघाला 5 फेब्रुवारीपासून इंग्लंडबरोबर कसोटी मालिकेत दोन हात करावे लागणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू ब्रॅड हॉजच्या मते या कसोटी मालिकेवर भारतीय संघ निर्वादित वर्चस्व मिळवेल. आपल्या युट्यूब चॅनलवरल एका व्हिडीओत ब्रॅड हॉज म्हणाला की, माझ्या मते भारतीय संघ ही …

Read More »

वॉशिंग्टन सुंदरकडे खेळण्यासाठी पॅड्स नव्हते!

सामना सुरू झाल्यानंतर दुकानात जाऊन केले खरेदी नवी दिल्ली : वृत्तसंस्थाअजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर मालिका जिंकून इतिहास रचला. भारताच्या ऐतिहासिक विजयात ऋषभ पंत, चेतेश्वर पुजारा यांच्याशिवाय वॉशिंग्टन सुंदरनेही महत्त्वाची भूमिका बजावली, पण सर्वांना आश्चर्य वाटेल की, गाबा टेस्टमध्ये खेळण्यासाठी सुंदरकडे पांढरे पॅड्स नव्हते. कसोटी सामना सुरू झाल्यानंतर पॅड्स …

Read More »

शुबमनकडून यशाचे श्रेय युवराजला

चंदिगड : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलिया दौर्‍यात अनेक युवा चेहर्‍यांनी आपली छाप उमटवली. त्यापैकीच एक आहे शुबमन गिल. मेलबर्न कसोटीत नॅथन लायनची फिरकी गोलंदाजी असो किंवा गाबामध्ये मिचेल स्टार्कचा भेदक मारा शुबमनने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सहजतेने सामना केला. त्यामुळे शुबमनच्या फलंदाजी तंत्राचे दिग्गज कौतुक करीत आहेत. या यशाचे श्रेय त्याने भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू …

Read More »