नवी मुंबई : बातमीदार – गाईच्या दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्यावे तसेच दूध भुकटीला 50 रुपये प्रति किलो अनुदान द्यावे. यासाठी भाजपातर्फे नवी मुंबईत दुधाच्या गाड्या अडवून जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. भाजपाने मविआविरोधात 1 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार नवी मुंबईत …
Read More »दीर्घकालीन की ट्रेडिंग; कोणता मार्ग योग्य ?
शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक करावी की ट्रेडिंग करून नफा कमवावा? किती परतावा मिळण्याची आशा ठेवावी? या प्रश्नांची प्रत्येकाची उत्तरे वेगळी काआहेतआणिती शोधण्यासाठी आपल्याला नेमके काय करायला हवे? मागील लेखात आपण शेअरबाजारात एंट्री करण्याचे विविध पर्याय पहिले होते, आज आपण थेट शेअर्स खरेदी-विक्री करण्याचे कांही प्रकार पाहू. शेअरबाजारातील गुंतवणूक म्हणजे दीर्घकाळची …
Read More »तंत्रज्ञान – संपत्तीच्या केंद्रीकरणाचा ‘मेगा हायवे’!
जग संघटीत होते आहे, याचा अर्थ व्यापारउद्योगही संघटीत होत आहेत. त्याला गती देण्याचे काम तंत्रज्ञान करते आहे. जगभर होत असलेले संपत्तीचे केंद्रीकरण हा त्याचा अपरिहार्य भाग आहे. गेल्या चार वर्षांत ते इतके वेगवान आणि सर्वव्यापी झाले आहे की त्याला आपण नाकारू शकत नाही आणि मनापासून स्वीकारूही शकत नाही. अशा या …
Read More »प्रधानमंत्री पीक विमा योजना मोबाइल व्हॅनचा शुभारंभ
अलिबाग : प्रतिनिधी – प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत रायगड जिल्ह्यात गावोगावी शेतकर्यांना पीक विमा माहिती देण्यासाठी मोबाइल व्हॅन फिरणार आहे. त्याचा शुभारंभ भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आला. भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड महेश मोहिते आणि अलिबाग ओबीसी सेल अध्यक्ष अशोक वारगे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. भाजप अलिबाग शहर चिटणीस …
Read More »पोलादपूर तालुक्यात दोन कोरोना रुग्णांची भर
पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना महाड व माणगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर त्यापैकी चार रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले, तर शुक्रवारी (दि. 31) पोलादपूरच्या ग्रामीण भागातील दोन रुग्णांचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या आठवड्यामध्ये पोलादपूर तालुक्यातील चरई येथील एक गंगाराम जंगम हा हायपर डायबेटीस आजार …
Read More »रिलायन्स कंपनीत कामगारांवर अन्याय
लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचा आरोप व निषेध नागोठणे : प्रतिनिधी – येथील रिलायन्स कंपनीने कोरोनाच्या महामारीचा गैरफायदा घेऊन कंत्राटी आणि कायम कामगारांवर अन्याय सुरू केलेला आहे तसेच कंत्राटी कामगारांतील कोरोना रुग्णांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या देखभालीसंदर्भात हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप लोकशासन आंदोलन संघर्ष समितीने केला आहे. या संदर्भात दाद मागण्यासाठी समितीतर्फे …
Read More »सीकेटी इंग्रजी माध्यमाचे नेत्रदीपक यश
पनवेल : रामप्रहर वृत्त – शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत सीकेटी (चांगू काना ठाकूर) इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी एसएससी बोर्ड दहावीच्या निकालात आपला भरीव ठसा उमटवला आहे. ईशा तारेकर या विद्यार्थिनीने 97 टक्के मिळवत उज्ज्वल यश संपादन केले आहे. सिध्दी सुभाष म्हस्कर, स्नेहल किरण बोरसे, ऋतुजा राजेंद्र पवार या तीन …
Read More »पनवेल तालुक्यात 210 जण पॉझिटिव्ह
सात जणांचा मृत्यू; 237 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 30) कोरोनाचे 210 नवीन रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 237 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 164 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे …
Read More »काळानुरूप सुयोग्य धोरण
केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या नव्या शिक्षण धोरणाचे देशभरातील शिक्षणतज्ज्ञ तसेच संस्था-संघटनांकडून स्वागत करण्यात आले आहे. तीन ते 18 वर्षे या वयोगटातील मुलांना शिक्षणहक्क कायद्याच्या कक्षेत आणणारे, बोर्डाच्या परीक्षांचा अवाजवी ताण हलका करणारे आणि कौशल्य विकासावर अधिक भर देणारे हे शैक्षणिक धोरण समाजाच्या विविध स्तरावरून करण्यात आलेल्या असंख्य मागण्यांची पूर्तता …
Read More »ऑनलाइन काव्यसंमेलनाचा दशकपूर्ती सोहळा
मान्यवर साहित्यिकांची मांदियाळी माणगाव : प्रतिनिधी – कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्याचा मधुघट या समुहातर्फे नुकतेच ऑनलाइन कविसंमेलन पर्वाचा दशकपूर्ती सोहळा राज्यातील मान्यवर कवींच्या सादरीकरणाने समृद्ध झाला. या कविसंमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध साहित्यिक, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘कोमसाप’च्या केंद्रीय अध्यक्ष अशोक ठाकूर, विशेष निमंत्रित कार्याध्यक्ष नमिता …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper