श्रीवर्धन : प्रतिनिधी – श्रीवर्धन परिवहन आगारातून 1 ऑगस्टपासून लांब पल्ल्याच्या सर्व बसफेर्या सुरू करण्यात याव्या, अशी मागणी प्रवासीवर्गामधून होऊ लागली आहे. अनेक नागरिकांना उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. त्यामुळे लोक बसगाड्या केव्हा सुरू होतील याची वाट पाहत आहेत. श्रीवर्धन आगारातून दररोज मुंबई, बोरिवली, भाईंदर, नालासोपारा, ठाणे, कल्याण, भिवंडी, पुणे, …
Read More »माथेरानच्या जंगलात रात्रीची गस्त
शिकार्यांना पकडण्यासाठी वन विभाग सतर्क कर्जत : बातमीदार – माथेरानच्या जंगलात आणि डोंगरपट्ट्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात प्राण्यांची शिकार केली जात आहे. या पार्श्वभूमीवर वन विभाग सतर्क झाला असून, शिकार्यांना पकडण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून रात्रीची गस्त सुरू करण्यात आली आहे. माथेरान येथील जंगल …
Read More »विमनस्क वृद्धावर वैद्यकीय उपचार
पोलादपूर पोलीस, ग्रामस्थ, आरोग्य कर्मचार्यांची मानवसेवा पोलादपूर : प्रतिनिधी – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ येथे गेल्या महिनाभरापासून विमनस्क अवस्थेत फिरणार्या वृद्धाची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर पोलादपूर पोलीस आणि लोहारे ग्रामस्थांनी त्याला खासगी टेम्पोमधून ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले. कोरोना शब्द माहिती नसलेल्या या वृद्धाबाबत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांनी थोड्याशा कटूतेनंतरही …
Read More »गणेशमूर्तिकारांनाही कोरोनाचा फटका
पेण : प्रतिनिधी – लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने अनेक मंडळांनी दीड ते पाच दिवसांच्या व लहान गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा आर्थिक फटका गणेश मूर्तिकारांना बसणार आहे. गणेशमूर्तीची उंची हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. जेवढी मूर्ती मोठी, तेवढी जास्त प्रसिद्धी …
Read More »कळंबोली, रोहा भाजप युवा मोर्चाकडून श्रीराम लिहिलेली पत्रे रवाना
पनवेल : रामप्रहर वृत्त – महाराष्ट्र युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 27) कळंबोली मंडळ युवा मोर्चा तर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जय श्रीराम लिहिलेले 1000 पत्रके पोस्टाद्वारे त्यांच्या मुंबईच्या निवास्थानी पाठवण्यात आले आहेत. …
Read More »पनवेल तालुक्यात 198 जण पॉझिटिव्ह
एकाचा मृत्यू; 168 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 27) कोरोनाचे 198 नवीन रुग्ण आढळले असून 168 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 152 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 120 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी …
Read More »गूढ कायम
बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या कथित आत्महत्येला महिनाभराहून अधिक काळ लोटला आहे. या काळात त्याच्या मृत्यूसंदर्भात अनेक उलटसुलट दावे-प्रतिदावे केले गेले असून तपासाचे गुर्हाळ सुरुच आहे. या प्रकरणी 36 जणांचे जाब-जबाब नोंदवण्यात आल्याचे स्वत: गृहमंत्र्यांनी रविवारी सांगितले. मात्र अद्यापही या प्रकरणी ठोस अशी कोणतीही माहिती पुढे आलेली नाही. गृहमंत्री …
Read More »अंगणवाड्यांना प्रथमोपचार पेट्यांचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांचा वाढदिवस वृक्ष लागवड, अंगणवाडयांना प्रथोमोपचार पेट्यांचे वाटप, श्रमदान यांसारख्या विविध सामाजिक उपक्रमाद्वारे नुकताच साजरा करण्यात आला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. 26) ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन …
Read More »देऊळ बंद असल्याने भाविकांची निराशा
उरण : वार्ताहर – श्रावण महिन्यातील पहिला सोमवारी (दि.27) रोजी असल्याने महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी गर्दी असायची परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता सर्वत्र लॉकडाऊन केल्याने मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे भाविक शंकराच्या मंदिरात जाऊन पूजा अर्चा करण्यासाठी जाऊ शकले नाहीत त्यामुळे भाविकांमध्ये नाराजीचा सूर येत आहे. उरण …
Read More »गरजूंना वस्तूंचे वाटप, वृक्षारोपण
मोहोपाडा : प्रतिनिधी – कानसा वारणा फाऊंडेशनच्या सदस्या तसेच दिपकृष्ण नागरी पतसंस्था मर्यादित संचालिका कै. संगिता निकम यांच्या निधनानंतर कानसा वारणा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संस्थापक दीपक गणपत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू व गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ वृक्षारोपण करण्यात आले. विविध जातींच्या पाचशे वृक्षांचेही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper