वादळग्रस्त घरे अथवा स्थावर मालमत्ता पुन्हा उभ्या करता येतात. पिकाकरिता वर्षभराची नुकसानभरपाई देऊन भागते. परंतु 40-50 वर्षे वयाचे आंबे वा माडासारखे वृक्ष जेव्हा जमीनदोस्त होतात तेव्हा सारे जीवनमानच ढासळते. पुन्हा तसे झाड उभे करायला काही वर्षे लागतील हे सरकारने लक्षात घ्यावे. पर्यटन व्यावसायिक व मच्छिमारांचाही विचार सरकारने करायला हवा आहे. …
Read More »स्वत:ची काळजी घ्या
कोरोना विषाणूमुळे जगभरावर आलेले महामारीचे संकट अद्याप कायम आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. आपल्याकडील रुग्णांचा बरे होण्याचा दरही चांगला आहे. परंतु त्याचा अर्थ आपण बेफिकीरपणे वागू शकतो असा अजिबातच होत नाही. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमालीचा वाढतो आहे. तेव्हा हे लक्षात ठेवून प्रत्येकाने अत्यंत काटेकोरपणे स्वत:ची काळजी घेणे …
Read More »सुपारीची झाडे बाजूला काढण्यासाठी मशीन उपलब्ध करुन देण्याची मागणी
मुरुड : प्रतिनिधी – मुरुड तालुक्यात नांदगाव सर्वे काशीद भोईघर दांडा बरशिव व मुरुड शहर भागात वादळामुळे सर्वात जास्त सुपारीच्या झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. लोकपतिनिधींनी पाहणी केल्यानंतर बागायतदारांनी आता साफसफाईकडे आपले लक्ष वेधले आहे. सुपारीची पडलेली झाडे दोन भागात कापून एका बाजूला ठेवण्यात येत आहेत. परंतु यासाठी सरकारने कटर …
Read More »कर्नाळा परिसरात वन्य प्राणी, पक्षांची थ्रीडी चित्रे
पनवेल : वार्ताहर – लॉकडाऊनमध्ये कर्नाळा अभयारण्य परिसरात वनक्षेत्र अधिकारी पी. पी. चव्हाण यांच्या संकल्पनेतून वन्य प्राण्यांसह पक्षांची थ्रीडी चित्र रेखाटण्यात आली आहेत. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरून ये-जा करणार्यांना अभयारण्यातून गेल्याचा भास होणार असून सेल्फी पॉइंटही बनविला आहे. अभयारण्य परिसरात अगोदर 11 मीटर रुंदीचा रस्ता होता. रुंदीकरणाने तो 30 मीटर रुंदीचा …
Read More »मुंबई पूणे द्रूतगती मार्गावरील अपघातात एक ठार; एक गंभीर जखमी
खोपोली : प्रतिनिधी – टेम्पोचे नियंत्रण सुटल्याने भरधाव टेम्पो दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात चालक अनिल अशोक भांडवलकर गंभीर जखमी झाला असून टेम्पोमध्ये असलेला कामगार सोपान नामदेव जाधव (46) याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. हा अपघात मुंबई पूणे द्रूतगती मार्गावर खोपोली बाह्यमार्गाजवळ मंगळवारी रात्री घडला. टेम्पो चालक अनिल त्यांच्या ताब्यातील टेम्पोमध्ये …
Read More »उरण येथे आरोग्यम क्लिनिकचे उद्घाटन
उरण : उरण येथील डॉ. वर्षा वसंत कुडव (बीएएमएस, मुंबई) यांनी विमला तलाव, अपना सहकारी बँकेसमोर आरोग्यम क्लिनिकचे आपल्या आई-बाबांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन केले. या वेळी डॉ. वर्षा कुडव, वसंत कुडव, वीणा कुडव, विरेंद्र म्हात्रे, प्रियंका तांडेल आदी उपस्थित होते. माझ्या आई-वडीलांनी माझ्यासाठी खूप केले आहे. त्यामुळेच मी माझ्या आरोग्यम …
Read More »नवीन पनवेल येथे गरजूंना अन्नधान्य, रोगप्रतिकारक गोळ्यांचे वाटप
सुशीला घरत यांची सामाजिक बांधिलकी पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका सुशीला जगदीश घरत यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन पनवेल प्रभाग 17 मधील 550 जणांना स्वखर्चाने जीवनावश्यक अन्न धान्य तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविणार्या आर्सेनिक अलबम 30 गोळ्यांचे मोफत वाटप केले. कोरोना विषाणू प्रादुर्भाव …
Read More »पनवेलमध्ये कोरोनाचे 36 नवे रुग्ण
पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल तालुक्यात 36 नवीन रुग्ण 26 जणांची कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (दि. 10) कोरोनाचे 26 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 21 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर पनवेल ग्रामीणमध्ये 10 नवीन कोरोनाबाधित आढळले असून पाच रुग्णांनी कोरोनावर …
Read More »महाराष्ट्राला दिशा देईल असं कोकणातलं साहित्य
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; कोमसाप नवीन पनवेलचे ऑनलाइन कवी संमेलन पनवेल : रामप्रहर वृत्त – कोकणातलं मराठी साहित्य अनेक अंगांनी समृद्ध झाले आहे, प्रतिभेच्या साहित्य क्षेत्रातील कोकणातील अनेक मान्यवरांनी महाराष्ट्राला दिशा देईल, असे साहित्य निर्माण केले आहे असे मत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले. …
Read More »चक्रीवादळाने जनावरांचीही परवड
गोठ्यांचे नुकसान; साठवलेला चारा, पेंढाही भिजला शेतकरी व दुध उत्पादक चिंतीत माणगांव : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळात गुरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले असून पावसाळ्यासाठी भरून ठेवलेल्या चारा पेंढ्याचे भिजल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. 3 जूनला आलेल्या चक्रीवादळात घरे झाडे व इमारती यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी व दुध व्यावसायिकांवर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper