Breaking News

Ankit Shah

नेरुळमध्ये घरांवर झाड कोसळले

नवी मुंबई : बातमीदार – नेरुळ सेक्टर 2 येथील वारणा कॉलनीतील दोन घरांवर  शनिवारी (दि. 6) सकाळी झाड कोसळले. त्यामुळे रहिवाशांची पुन्हा एकदा भंबेरी उडाली. कुटुंबीय घरात नसल्याने कोणासही दुखापत झाली नाही.  वारणा कॉलनीतील रहिवाशी झोपेतून जागे होत असतानाच सकाळी 7 च्या दरम्यान मोठा आवाज ऐकू आला. कॉलनीतील दोन घरांवर …

Read More »

नवी मुंबईत 88 नवे रुग्ण; तिघांचा मृत्यू

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत सोमवारी (दि. 8) कोरोनाचे 88 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर 40 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. सोमवारी तीन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 92  झाली आहे. नवी मुंबईत आतापर्यंत एकूण दोन हजार 974 व्यक्ती पॉझिटिव्ह असून बरे होऊन परतलेल्यांची एकूण संख्या एक …

Read More »

चिखले ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपचे विनायक पाटील बिनविरोध

पनवेल : रामप्रहर वृत्त – चिखले ग्रामपंचायतमध्ये सोमवारी (दि. 8) झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे विनायक रमेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित उपसरपंच विनायक पाटील यांना या वेळी पळस्पे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, सरचिटणीस रविंद्र शेळके, कोन पंचायत समिती युवा मोर्चा अध्यक्ष संदेश पाटील, …

Read More »

आमदार मंदा म्हात्रे यांनी केला मान्सूनपूर्व पाहणी दौरा

नवी मुंबई : बातमीदार – राज्यात कोणत्याही क्षणी मान्सून दाखल होणार असल्याने आमदार मंदा म्हात्रे यांनी अरेंजा कॉर्नर वाशी येथील मान्सून पूर्व कामांचा पाहणी दौरा केला. अरेंजा कॉर्नर येथील नाल्याच्या कामाची पाहणी केली. धिम्यागतीने सुरू असलेली कामे तसेच अर्धवट अवस्थेतील ठेवण्यात आलेली सर्व कामे त्वरित पूर्ण करण्याबाबत महापालिका प्रशासनास सूचित …

Read More »

पनवेल, उरणची बाजारपेठ गजबजली

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्याने नागरिकांची गर्दी पनवेल : वार्ताहर – लॉकडाऊनमुळे सुमारे पावणे दोन महिने बंद असलेली दुकाने पुन्हा सुरु झाल्याने सोमवारी पनवेलची बाजारपेठ पुन्हा गजबजलेली पहावयास मिळाली. काही दिवसांपूर्वी पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून घालण्यात आलेल्या अटी व नियमानुसार सुरू झाली आहेत. या संदर्भात प्रशासनाकडून नागरिकांना तसेच व्यापार्‍यांना नियम पाळण्याचे आवाहन …

Read More »

मल्टी स्किल ट्रेनिंग सेंटर कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतरित

स्थानिक लोकांसाठी जेएनपीटीचा पुढाकार उरण : रामप्रहर वृत्त – जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)ने बोकडवीरा येथील बहु-कौशल्य प्रशिक्षण केंद्राला 120 बेड आणि रुग्णवाहिका सेवेसह कोविड केअर हॉस्पिटलमध्ये रूपांतरित केले आहे आणि स्थानिक समुदायाच्या संरक्षणासाठी ते तात्पुरते राज्य सरकारच्या स्वाधीन केले आहे. जेएनपीटी आसपासच्या सर्व गावात व्यापक जंतुनाशक फवारणी व स्वच्छता …

Read More »

आंतरराष्ट्रीय वेबिनारला 3500 प्राध्यापकांचा प्रतिसाद

पनवेल : बातमीदार – रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पनवेल या महाविद्यालयाने सध्याच्या कोरोना संकटकाळात संशोधक प्राध्यापकांना आपल्या घरातूनच आपल्या ज्ञानाची परिसीमा वाढविता यावी, यासाठी सोमवारी (दि. 1) इम्पॅक्ट ऑफ कोविड 19 ऑन ग्लोबल अ‍ॅण्ड इंडियन इकोनॉमि या विषयावरील आंतरराष्ट्रीय वेबिनारचे यशस्वी आयोजन केले. वेबिनारचे …

Read More »

झोपडपट्टीवासीयांना मदतीचा हात

पनवेल : रामप्रहर वृत्त – माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खांदा वसाहतीतील नगरसेविका सीता पाटील यांनी  झोपडपट्टीवासीयांना मास्क आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. नगरसेविका सीता पाटील यांनी खांदा वसाहतीतील झोपडपट्टीत जाऊन त्या ठिकाणच्या चिमुकल्यांना खाऊचे वाटप केले. त्याचबरोबर त्यांच्यासमवेत केक कापून वाढदिवसाला खर्‍या अर्थाने सामाजिक स्वरूप दिले. तसेच …

Read More »

कोविड रुग्णांच्या तक्रारी दूर कराव्यात -भाजप

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना त्यांना बेड न मिळणे, वेळेवर रुग्णवाहिका न मिळणे अशा अनेक तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे कोविड रुग्णांच्या तक्रारी दूर कराव्यात, अशी मागणी भाजपचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार गणेश नाईक, आमदार मंदा …

Read More »

वाद कसले घालता? सेतू अ‍ॅप, आधार कार्डची उपयोगिता सिद्ध

कोरोना साथीमुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या स्थितीत आरोग्य सेतू अ‍ॅपसबंधी अनावश्यक वाद उभा राहिला आणि मागेही पडला. आधार कार्ड, जनधन बँक खाती अशा व्यापक हिताच्या योजनांमध्येही असेच वाद देशाने पाहिले आहेत. कोट्यवधी गरीबांपर्यंत सुसंघटीतपणे पोचणे, अशाच यंत्रणांमुळे आज शक्य झाले आहे. एवढ्या मोठ्या देशाचे आणि लोकसंख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी असे प्रयत्न यापुढेही …

Read More »