पनवेल : वार्ताहर : पनवेल शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोबाइल चोरींच्या घटनांत वाढ झाली होती. या संदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचे मोबाइल हस्तगत केले आहेत. तसेच त्यांचा एक आरोपी फरार झाला आहे …
Read More »औषधविरहीत निरोगी आयुष्याकडे वाटचाल; रोटरी क्लबचा उपक्रम
पनवेल : वार्ताहर : पनवेल महानगरपालिका क्षेत्र व पनवेल तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती क्षेत्रात औषधविरहीत निरोगी आयुष्याकडे वाटचाल असा प्रकल्प डॉ. गिरीष गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी सर्व रोटरी क्लब व इतर सामाजिक संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात येणार असून त्याची प्रायोगिक प्रकल्प म्हणून सुरुवात करण्यात आली. एक चमचा कमी चार पावलं पुढे! …
Read More »उरणमधील रस्त्यांवर खड्डेच खड्डे
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; नागरिक त्रस्त उरण : प्रतिनिधी : उरण तालुक्यातील राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेल्या खोपटा पूल ते कोप्रोली नाका दरम्यान पडलेल्या खड्डयांचा विसर सार्वजनिक बांधकाम खात्याला पडला असून पूर्व विभागातील युवकांना दिलेली आश्वासने ही कागदावरच असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. या वर्षी मोठ्या प्रमाणात …
Read More »निरंकारी मिशनतर्फे नागोठण्यात स्वच्छता मोहीम
नागोठणे ः प्रतिनिधी : निरंकारी मिशनच्या मुख्य सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आदेशानुसार मिशनचे चौथे सद्गुरू हरदेवसिंग महाराज यांच्या 66व्या जयंतीचे औचित्य साधून संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या कोंडगाव व रोहे शाखेच्या वतीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच परिसरात फाऊंडेशनचे कोंडगाव मुखी दगडू धामणे, रोहे मुखी हनुमंत चव्हाण, मंगेश रटाटे, देविदास …
Read More »फणसाड अभयारण्यातील ट्रॅप कॅमेरे गायब; मुरूड पोलिसांत तक्रार
मुरूड ः प्रतिनिधी : रात्रीच्या वेळी वन्यजीव प्राण्यांच्या हालचाली तसेच अज्ञात शिकार्यांविरोधात कार्यवाही करण्यासाठी फणसाड अभयारण्यात ठिकठिकाणी नाइट व्हिजन कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे रात्री या कॅमेर्यांसमोरून एखादा वन्यजीव अथवा अज्ञात व्यक्ती गेल्यास त्याचा फोटो कॅमेर्यात कैद होतो. त्यामुळे अशा कॅमेर्यांमुळे फणसाड अभयारण्यात अवैध शिकारीसारख्या प्रकारांना आळा बसवण्यात यश आले …
Read More »उसरोली ग्रामपंचायतीतर्फे लॅपटॉप आणि प्रिंटर्सचे वाटप
मुरूड ः प्रतिनिधी : उसरोली ग्रामपंचायतीतर्फे 14व्या वित्त आयोगामधून पाच लॅपटॉप व दोन प्रिंटर्सचे ग्रामपंचायत हद्दीमधील अदाड, उसरोली, वाळवंटी, पोफळी, सुमरादेवी व बेलीची आदिवासी वाडी भागातील जिल्हा परिषद शाळांना सरपंच मनीष नांदगावकर व उपसरपंच महेश पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे यशवंतनगर हायस्कूलला प्रोजेक्टर व स्क्रीनसुद्धा देण्यात आली. साहित्य …
Read More »‘मविआ’विरोधात रायगडात उद्या धरणे आंदोलन
भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष अॅड. मोहिते यांची माहिती रोहे ः प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकर्यांची झालेली फसवणूक, महिलांवरील वाढते अत्याचार, युती सरकारच्या काळातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना दिलेली स्थगिती याविरोधात मंगळवारी (दि. 25) महाविकास आघाडी सरकारविरोधात महाराष्ट्रभर धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर दक्षिण रायगडमधील 11 तालुके व चार मतदारसंघांत अत्यंत …
Read More »गुटख्याची खुलेआम विक्री
राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातली आहे, मात्र तरीदेखील गुटखा सर्रास विक्री केला जात आहे. नेरळ बाजारपेठ आणि परिसरात गुटख्याची पान टपर्यांवर सर्रास विक्री होत आहे. काही दिवसांपूर्वी नेरळ पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी पकडलेला गुटख्याचा साठा मातीत गाडला असतानादेखील नेरळ परिसरात गोडाऊन उघडून त्यात साठा करून गुटख्याची नेरळ आणि परिसरात खुलेआम …
Read More »‘नमस्ते ट्रम्प’
जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे प्रथम नागरिक अर्थात राष्ट्रपती असलेले डोनाल्ड ट्रम्प भारत दौर्यावर येत आहेत. तसे पाहिले तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. मागील वर्षी ट्रम्प यांनी ‘हाऊ डी मोदी’ कार्यक्रम आयोजित करून मोदींचे स्वागत केले होते. आता मोदी ‘नमस्ते ट्रम्प’द्वारे त्याची परतफेड करीत …
Read More »भागुबाई चांगू ठाकूर महाविद्यालयात जनार्दन भगत मेमोरिअल लेक्चर सिरीज
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात जनार्दन भगत मेमोरिअल लेक्चर सिरीजचे 22 ते 24 फेब्रुवारीपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत शनिवारी (दि. 22) मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रकाश नाईक यांचे क्रिमिनल लॉ अस्पेक्टस ऑफ क्रिमिनल लिटिगेशन या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper