भाजप कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा दावा नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रातील मोदी सरकारने दुसर्या पर्वात 50 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला असून, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या 50 दिवसांच्या कारभाराचे रिपोर्ट कार्ड शुक्रवारी (दि. 26) माध्यमांपुढे ठेवले. 50 दिवसांत सरकारने घेतलेले निर्णय गेल्या 50 वर्षांत …
Read More »सुपारी पिकाकडे पारदर्शकपणे पाहणे गरजेचे
कोकणाला सुमारे 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे.कोकणातील समुद्र किनारी असलेल्या भागात नारळ व सुपारी पिकांची मोठी बागायत जमीन आढळून येते. नारळ व सुपारीची उंच झाडे कोकणाचे वैभव वाढवत असतात. सुपारी हे पीक सर्वांचे लक्ष वेधून घेणारे पीक आहे. झाडावर आलेली सुपारी ती काढल्यानंतर तिला कडक उन्हात शेकवल्यावर तिची कातणी …
Read More »नद्यांशी जोडू नव्याने नाते
आजारावर उपचार करत बसण्यापेक्षा आजार होणारच नाही याची दक्षता घेणे अधिक योग्य ठरते. आपल्या नद्यांना आपण आतापावेतो खूप हानी पोहोचवली आहे. आता मात्र नद्यांच्या प्रदूषित टप्प्यांमध्ये प्रदूषित पाणी प्रवेशच करणार नाही याची दक्षता ‘स्वच्छ नदी अभियाना’अंतर्गत घेतली जाणार आहे. भारत देश नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न आहे. निसर्गसौंदर्याने विनटलेले उंच पर्वत, डोंगरदर्या, …
Read More »पनवेल, उरणमधील कर्मचार्यांचे कारवाईसाठी निवेदन
उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचार्याला मारहाण पनवेल/उरण ः बातमीदार -श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचार्याला मारहाण करणार्यांवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनाच्या वतीने पनवेल तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचा़र्यानी मंगळवारी (दि. 22) एकदिवशीय कामबंद आंदोलन केले. तसेच याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार राहुल सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील उपजिल्हा …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून देवद, लोनीवली, बारापाडा, बानुबाईवाडी, जुई येथे वह्यावााटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त – श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने पनवेल तालुक्यातील देवद आणि लोनीवली येथे वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाअंतर्गत देवद आणि लोनीवली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आल्या. हा वह्यावाटपाचा कार्यक्रम भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यतेखाली संपन्न …
Read More »अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई
पनवेल/कळंबोळी ः बातमीदार – कळंबोली सर्कल ते नावडे रस्त्यावरील अतिक्रमणे निष्कासन करण्याची महानगरपालिकेने मोहीम हाती घेतली आहे. रस्त्यावर अतिक्रमण करून रहदारीला अडथळा करणार्या अनधिकृत टपर्या, गॅरेजेस, बेकायदा भाडे वसूल करणारी शेड, हॉटेल अशी दोन्ही बाजूची सुमारे 100 अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली. सायंकाळी 5 वाजता अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे फूडलँड कंपनीजवळ …
Read More »कोमसापच्या वर्षा सहलीत रंगले काव्यसंमेलन
पनवेल ः वार्ताहर – रायगड जिल्हा कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कर्जत तालुक्यातील मोठे वेणगाव येथे वर्षा सहल व कवी संमेलन संपन्न झाले. या कवी संमेलनाचे उद्घाटन वेणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अभिषेक गायकर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा नमिता किर, केंद्रीय जनसंपर्क प्रमुख प्रा. एल. बी. पाटील, …
Read More »गव्हाणच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात टिळक जयंती
गव्हाण ः रामप्रहर वृत्त – येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये जहाल क्रांतिकारी देशभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने इयत्ता 9वी ’अ’ या वर्गाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्राचार्या साधना डोईफोडे यांनी …
Read More »केवाळे येथे आरोग्य शिबिर
पनवल ः वार्ताहर – रोटरी क्लब ऑफ पनवेल व डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रामकृष्ण अॅकॅडमी हरिग्राम, केवाळे, ता. पनवेल येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. या कॅम्पसाठी दंत विभाग डॉ. रुचा वाळींबे, डॉ.ॠतुजा पाटील, डॉ. भाग्यश्री शहा, डॉ. वंदना ठक्कर, नेत्रविभाग डॉ. रत्नदीप गवळी, नाक-कान-घसा तज्ज्ञ …
Read More »वहाळमध्ये विजेच्या खाबांना ‘प्रोटेक्शन’
पनवेल ः रामप्रहर वृत्त – वहाळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील लाईट खांबांना प्रोटेक्शन कव्हर बसविण्यात आले आहे. पावसाळ्यामध्ये लाईटच्या खांबांना लागणार्या विजेच्या झटक्यामुळे होणार्या दुर्घटनांना टाळण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. याचा शुभारंभ उलवे नोडचे कार्यकारी अभियंता अविनाश राठोड आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper