Breaking News

Ankit Shah

कर्जत नगरपालिकेच्या कर वसुलीला वेग

कर्जत : बातमीदार : कर वसुली करण्यासाठी कर्जत नगर परिषद प्रशासनाने नियोजनबद्ध प्रयत्न सुरु केले असून, त्यामुळे सुमारे 90टक्क्यांपर्यंत कर वसुली झाली आहे. त्यात प्राधान्याने पाणीपट्टी आणि घरपट्टीचा समावेश आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षीची कर वसुली जास्त असल्याने नगर परिषद पदाधिकारी आणि प्रशासनाचे कौतुक होत आहे. यावर्षी कर्जत नगर …

Read More »

माथेरानचे रेल्वे प्रतिक्षालय अजूनही बंद

कर्जत : बातमीदार : नॅरोगेजवर चालणारी माथेरानची मिनिट्रेन कात टाकत आहे.गेल्या दीड वर्षांमध्ये मध्य रेल्वेने तब्बल 7 इंजिन नेरळ लोकोच्या ताफ्यात आणली आहेत. तसेच वेगवेगळ्या सुधारणाही केल्या आहेत, यामध्ये अमनलॉज स्टेशनवर प्रतिक्षालय बांधले आहे. मात्र गेल्या सात महिन्यापासून हे प्रतिक्षालय बंद असल्याने पर्यटकांना याचा त्रास होत आहे. 1 मे व …

Read More »

पोलादपूर तालुक्याची तहान भागणार

29 बोअरवेलची मंजूरी; कुडपण खुर्दचीही मागणी पोलादपूर : प्रतिनिधी : तालुक्याच्या पाणी पुरवठा कृती आराखड्यात मागणी केल्या पैकी 29 बोअरवेलना मंजूरी प्राप्त झाली आहे. संबंधीत ग्रामपंचायतीकडे  बोअरवेलसाठी निधी वर्ग करण्यात आला असून, पंचायत समितीचे शाखा अभियंता या कामी सर्व सोपस्कार पूर्ण करणार असल्याने बोअरवेल कागदोपत्री करण्याचे प्रकार थांबण्याची चिन्हे दिसत …

Read More »

विधात्या… तू इतका कठोर का झालास?

विधात्या… तू इतका कठोर का झालास? एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसर्‍या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस, पण मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणाकरा, आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायावर डोकं आदळायचं? दृष्टिहीन जन्मदात्या पित्याला सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी सोडून देत मुलगा …

Read More »

चहा ‘तो’ की ‘ती’?

‘तो’ चहा की ‘ती’ चहा, हा प्रश्न तसा माझ्या मनात नेहेमीच उभा असतो. अगदी ‘टू बी ऑर नॉट टू बी’च्या धर्तीवर. कुणाला विचारावं, तर काय वेड लागलंय का माणसाला, अशा पद्धतीने बघण्याची भिती.  पण धीर करुन काही दिवसांपूर्वी मी तो फेसबुकवरच्या माझ्या मित्रांना विचारायचं ठरवलं आणि लगेच विचारलाही. आणि त्या …

Read More »

सकारात्मक मानसिकतेवर भर

लोकसभा 2019 च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या सातपैकी सहा टप्प्यांचे मतदान आटोपले असून एकूण परिणाम घोषित होण्यास काही दिवसांचाच अवधी आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप विरुद्ध इतर जवळजवळ सर्व पक्ष असे हे विषम युद्ध आहे. भाजप सत्तेवर येणारच असेल तर मोदींऐवजी दुसरा कोणीतरी मऊ भाजपवाला पंतप्रधान व्हावा म्हणूंनही हितसंबंधी शक्तींकडून फासे टाकण्यास सुरवात …

Read More »

सरस्वती तंत्रनिकेतनमध्ये योग वासंतिक शिबिर

खारघर : रामप्रहर वृत्त  : येथील सरस्वती तंत्रनिकेतन महाविद्यालयात एक महिन्याचे योग वासंतिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या योग शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डी. आर. सुरोशे सर यांनी केले. शिबिराला मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डी. आर. सुरोशे सरांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाचे काय महत्त्व आहे हे सांगितले. ‘सुखी जीवनाचा …

Read More »

जेएनपीटी जेट्टीवर अपघातातील चालकाचा मृतदेह सापडला

उरण : बातमीदार  : जेएनपीटी बंदराच्या जेट्टीवर बधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात ट्रेलर चालकासह खोल समद्रात बुडाला होता. त्याचा मृतदेह आज शुक्रवारी दुपारनंतर काढण्यात यश आले. या अपघातानंतर जेएनपीटी बंदराकडे समुद्रातून काढण्यासाठीची कोणतीही सुविधा नसल्याने दुसर्‍या दिवशी बुधवारी नेव्हीच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यांनीही दीड दिवसांच्या अथांग प्रयत्नानंतर …

Read More »

उरण येथे गौतम बुद्ध यांची 2563वी जयंती महोत्सव बुद्ध पौर्णिमा साजरी

उरण : वार्ताहर  : बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 843 संलग्न माता रमाई महिला मंडळ उरण बौद्धवाडी यांच्या वतीने दिनांक 18 मे 2019 रोजी उरण बौद्धवाडी येथे विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2563 वी जयंती महोत्सव बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. शाखेचे अध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी …

Read More »

गणेशोत्सवासाठी कोकणात मध्य रेल्वेकडून 166 विशेष गाड्या सोडणार

पनवेल, कामोठे : प्रतिनिधी  : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या गाड्यांचे आरक्षण चार महिने आगोदरच फुल्ल होऊन या गाड्यांची प्रतीक्षा यादी पाचशेच्याही पुढे गेली. 29 आणि 30 ऑगस्टच्या मेल-एक्स्प्रेस फुल्ल झाल्यामुळे आता कोकणात जाणार्‍यांसाठी यंदा 166 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यांचे आरक्षण 25 मेपासून सुरू होणार आहे. गणेशोत्सवासाठी …

Read More »