पनवेल : वार्ताहर : सध्या सर्वत्र दुष्काळ असताना व मोठ्या प्रमाणात स्थानिक रहिवासी पाण्यासाठी वणवण करीत असताना नवीन पनवेल येथील डी-मार्ट समोरील असणार्या पाण्याची पाईपलाईन फोडून मोठ्या प्रमाणात बिनदिक्कतपणे बेकायदेशीररीत्या व्यवसाय करणारे फेरीवाले, झोपडपट्टीधारक व इतर नागरिक चोरी करीत असून या चोरीकडे अधिकारी, त्याचप्रमाणे सिडकोचे पाणी खाते दुर्लक्ष करीत असल्याबद्दल …
Read More »विचुंबे येथे संयुक्त जयंती सोहळा साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त : दुर्गामाता मित्र मंडळ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने विचुंबे, ता. पनवेल येथील विठ्ठल-रुक्मिणी मैदानात बुधवारी (दि. 15) छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हा परिषद सदस्य …
Read More »गोसिया मार्केटला आग; 50 ते 60 गाळे जळून खाक
पनवेल : वार्ताहर : तळोजा परिसराला लागून असलेल्या दहिसर मोरी या गावाजवळील असलेल्या गोसिया मार्केटमधील अनधिकृत गाळ्यांना लाग लागली, या आगीमध्ये 50 ते 60 गाळे जळून खाक झाले आहेत. आग विझविण्यासाठी कंळबोली, खारघर, सिडकोच्या अग्निशामक दलाच्या गाड्या, तळोजा अग्निशमन दलाच्या गाड्या अशा एकूण सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सदर …
Read More »भागूबाई चांगू ठाकूर यांचा सहावा पुण्यस्मरण सोहळा
पनवेल : रामप्रहर वृत्त : देवसागर साधक समाज (इंचगिरी संप्रदाय)तर्फे स्वानंद सुख निवासी श्रीमती भागूबाई चांगू ठाकूर यांचा सहावा पुण्यस्मरण सोहळा शिवाजीनगर, गव्हाण, ता. पनवेल येथे होणार आहे. बुधवारी (दि. 22) सकाळी 10 वाजता सोहळ्याला सुरुवात होऊन गुरुवारी (दि. 23) दुपारी 12 वाजता माऊलींवर पुष्पवृष्टी होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. या …
Read More »तोपर्यंत बांधकामांना परवानगी देऊ नका
नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त : पिण्याचा पाण्याचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत पनवेल परिसरात बांधकामांना परनानगी देऊ नये, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात सध्या पाण्याचा पुरवठा अनियमित होत आहे. त्यामुळे नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळत …
Read More »खांदा कॉलनी मॉर्निंग ग्रुपतर्फे संजय भोपी यांचा सत्कार
खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त : येथील सामाजिक संस्था अलर्ट सिटीझन फोरम, मॉर्निंग योगा ग्रुप, संजय भोपी सोशल क्लब आणि आझाद ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था यांनी रविवारी (दि. 12) सकाळी नगरसेवक संजय भोपी यांची पनवेल महानगरपालिका अंतर्गत प्रभाग समिती (ब)च्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. खांदेश्वर तलावाच्या बाजूला गार्डनमध्ये …
Read More »विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी अजूनही सुरूच
पनवेल : रामप्रहर वृत्त : नवी मुंबई विमानतळासाठी स्वत:ची गावे, राहती घरे सोडावे लागलेल्या काही ग्रामस्थांनी सिडकोने दिलेल्या जागेत बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे, मात्र या ग्रामस्थांच्या अडचणी संपलेल्या नाहीत. ज्या जागेवर या विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले जात आहे, त्या जागा पूर्वी ज्या ग्रामस्थांच्या होत्या, त्यांनी येथे स्वतःचा हक्क सांगण्यास …
Read More »आवरे येथे सायकल रॅली
‘बेटी बचाव बेटी पढाव’चा नारा उरण : प्रतिनिधी : मुलगी शिकली पाहिजे. मुलगी ही घराचं मांगल्य असते. मुलगी हे घरचं नंदनवन असते. आपल्याला जिने जन्म दिला तीसुद्धा मुलगी होती. जर ती नसती, तर आपण या जगात नसतो. अगदी पुरातन काळात या स्त्रीचा महिमा वर्णिला आहे. कौसल्या, देवकी, यशोदा, जिजाबाई यांनी …
Read More »खोपोली पोलिसांनी घडविली माय-लेकराची भेट
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी : पोलिसाच्या खाकी ड्रेसमध्येही एक माणूस आहे, हे खोपोली पोलिसांनी एक मानवतेचे काम करून दाखवून दिले आहे. त्यांनी ताटातूट झालेल्या मायलेकरांची भेट घडवून आणली आहे. या कामगिरीबद्दल खोपोली पोलिसांचे कौतुक होत आहे. त्याचं झालं असं की, गेले काही दिवस एक महिला मुंबई – पुणे महामार्गावरील हॉटेल …
Read More »कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू सगुणाबागेच्या प्रेमात…
सर्व प्रकल्पांची घेतली माहिती कर्जत : बातमीदार : देशातील पहिले कृषी पर्यटन केंद्र असलेल्या कर्जत तालुक्यातील सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्राला कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी भेट दिली आणि ते सगुणाबागेच्या प्रेमातच पडले. सगुणाबागेत पूर्ण दिवस थांबून कुलगुरूंनी तेथे सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांची माहिती घेतली.दरम्यान, सगुणाबागेत सुरू असलेली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper