पणजी ः वृत्तसंस्था : गोव्यात लोकसभेच्या दोन जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक आणि विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक 23 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली आहे, मात्र 21 एप्रिल रोजी ईस्टर संडे असल्याने ख्रिस्ती बांधवांमध्ये निवडणुकीच्या तारखेवरून नाराजी पसरली आहे.ईस्टर संडे येशू ख्रिस्त जिवंत झाल्याचा दिवस म्हणून ख्रिस्ती बांधवांसाठी आनंदाची पर्वणी असते, परंतु यंदा निवडणुकीनिमित्त …
Read More »द्रुतगती मार्गावर टप्प्याटप्प्यात मेगाब्लॉक
पुणे ः प्रतिनिधी : पुणे-मुंबई महामार्गावर प्रवास करणार्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण कालपासून खंडाळा येथील बोगद्याजवळील धोकादायक दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आल्याने पुढील आठवडाभर येथे टप्प्याटप्प्याने काही काळासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान, काल येथे 15 मिनिटांचा पहिला मेगाब्लॉक घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून द्रुतगती …
Read More »‘रमजानमध्ये कामाला जाता, मग मतदानात अडचण काय?’
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : रमजानच्या महिन्यात मतदानाचे दिवस येत असल्याने यावर पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशातील मुस्लीम समुदायाने आक्षेप घेतला आहे. या काळात मतदान नको, अशी त्यांची मागणी आहे, मात्र या वादावरून एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी निवडणूक आयोगाची बाजू घेत तारखांवरून वाद निर्माण करणार्यांना …
Read More »नवर्याकडून पत्नीचा न्यूड व्हिडीओ अपलोड
बंगळुरु ः वृत्तसंस्था : एका 26 वर्षीय विवाहित महिलेने नवरा, सासू-सासरे आणि दिरावर तिचे न्यूड फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्याचा गंभीर आरोप केला आहे. नवर्याला नपुंसकतेवर शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून त्यांनी आपले सोशल मीडिया अकाऊंट हॅक केले व त्यावर आपले न्यूड फोटो, व्हिडीओ अपलोड केले. सोशल मीडियावर …
Read More »धावत्या गाडीला लागली आग
तिघांचा होरपळून मृत्यू नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : पूर्व दिल्लीमधील अक्षरधाम उड्डाणपुलाजवळ झालेल्या एका भीषण अपघातात एका महिलेसहत तिच्या दोन मुलींचा होरपळून मृत्यू झाला. धावत्या गाडीला अचानक आग लागली. गाडी मध्येच थांबवली असती तर मागून येणार्या गाड्यांचाही अपघात होऊन अनेकांचे प्राण धोक्यात आले असते म्हणूनच गाडीचालक उपेंद्र मिश्रा यांनी उड्डाणपुलावर …
Read More »राजू शेट्टींचा आघाडीला अल्टीमेटम!
3 जागा द्या, अन्यथा 15 ठिकाणी उमेदवार सज्ज पुणे ः प्रतिनिधी : आघाडीकडून अद्याप कोणताही प्रकारच्या जागावाटपाची तयारी नाही. आघाडीने आम्हाला तीन जागा सोडाव्यात, अन्यथा राज्यात 15 ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे निवडणुका लढण्यास सज्ज आहे, असा निर्वाणीचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी काल पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी …
Read More »बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे महिला दिन
पनवेल : बातमीदार : बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या संपूर्ण शाखांमधून मोठ्या उत्साहाने जागतिक महिला दिन साजरा केला. याच अनुषंगाने नवीन पनवेल शाखेच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. नीलिमा मोरे, जादूगार पी. बी. हांडे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप देशमुख, नवीन पनवेल …
Read More »‘रंगनिल संध्या’ने पनवेलकर मंत्रमुग्ध
पनवेल : रामप्रहर वृत्त : स्थानिक कलाकारांसाठी पर्वणी असलेल्या ‘रंगनिल संध्या’ हा कलाविष्काराचा सोहळा शनिवारी (दि. 9) पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात रंगला. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रंगनिल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाने पनवेलकर मंत्रमुग्ध झाले. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत …
Read More »खारघर, पनवेलमध्ये स्त्रीशक्तीचा सन्मान
खारघर : प्रतिनिधी : खारघरमध्ये भाजप साऊथ इंडियन सेलच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण तसेच महिलांचा सन्मान या वेळी करण्यात आला. या कार्यक्रमाला सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांची प्रमुख उपस्थिती लाभली.जागतिक महिला …
Read More »अखंड नामयज्ञ सोहळ्याची आज सांगता
आंतरराष्ट्रीय खेळाडू संदीप गुरव यांचा विशेष गौरव नागोठणे : प्रतिनिधी : येथील ज्ञानेश्वर मंदिरात शनिवार (दि. 9) पासून चालू झालेल्या अखंड नामयज्ञ सोहळ्यात नागोठणेतील शिवछत्रपती राज्य क्रीडा एकलव्य पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू संदीप गुरव तसेच त्यांचे आईवडील, प्रल्हाद गुरव आणि रेखा गुरव यांचा संत सेवा मंडळाच्या वतीने कीर्तनकार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper