पनवेल : वार्ताहर सीएनजीवर चालणार्या गाड्यांना अलिकडच्या काळात आगी लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात आपल्या आसपास घडताना दिसत आहेत. मग ती गाडी कंपनी फिटेड असो अथवा बाजारात बसविलेले सीएनजी असो रस्त्यावरून चालत्या गाडीला किंवा उभ्या गाडीला अचानक आग लागते. अॅडव्हान्स टेक्नॉलजीने एक जादुई कांडी फिरविल्याप्रमाणे फोर व्हिलर चक्क स्वस्त दरांत उपलब्ध …
Read More »पाली बायपासला शेतकर्यांचा विरोध
दुबार शेती कायमची उद्ध्वस्त केली जात असल्याचा आरोप पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीतील वाहतूक कोंडीचा तिढा सोडवण्यासाठी बायपास मार्गाचा पर्याय उभा केला जात आहे. मात्र पाली, झाप, बुरमाळी येथील शेतकर्यांनी आक्रमक भूमिका घेत नव्याने होऊ घातलेल्या या बायपास मार्गाला कडाडून विरोध केला. नियोजीत पाली झाप बलाप बायपास …
Read More »बाजारात उत्तम वेळ साधाल तर फसाल!
बाजार वरती गेल्यास बाजारास पूरक वातावरण कसं तयार झालंय वगैरेबद्दल विश्लेषक चर्चा करतात व बाजार पडल्यावरदेखील नफेखोरीमुळं बाजार कसा पडला हेदेखील तितकंच जोरकसपणे सांगतात. म्हणूनच कोणावर अवलंबून न राहता व बाजारातील गुंतवणुकीबाबत उत्तम वेळ साधायचा प्रयत्न न करता जोखीम मोजून केलेली गुंतवणूक ही नक्की चांगला परतावा देऊ शकते. आजीच्या जवळी …
Read More »तेजी-मंदीच्या ताणातून सुटका करून घेण्यासाठी…
शेअर बाजार नवनवे उच्चांक प्रस्थापित करत असताना गुंतवणूकदार या नात्याने त्यात प्रवेश करावा, अशी अनेकांची इच्छा होते, पण आता बाजार इतका तापला आहे की त्यात नवे गुंतवणूकदार पोळले जाण्याची शक्यता वाढली आहे. तसे काही होऊ नये म्हणून म्युच्युअल फंडात आणि त्यातही बॅलन्स अॅडव्हानटेज फंडांमध्ये गुंतवणूक करण्याची ही वेळ आहे. शेअर …
Read More »कळंबोलीत श्रीराम मंदिर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
भाजप नगरसेवक हरेश केणी यांची लाखाची मदत कळंबोली ः प्रतिनिधी अयोध्येतील प्रभू श्रीराम जन्मभूमी येथील राम मंदिराच्या उभारणीचा आरंभ झाला असून, त्याकरिता सर्व स्तरांतून आलेल्या निधीतून मंदिरासाठी हातभार लावला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कळंबोलीत मकरसंक्रांतीचे औचित्य साधून श्रीराम मंदिर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. मंदिर समिती कळंबोलीचे नगर अभियान प्रमुख …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या स्वखर्चाने पुनाडे येथे विकास कामे
उद्घाटनावेळी ग्रामस्थांनी मानले आभार उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील पुनाडे आदिवासी येथे पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन व मोटारचे काम आमदार महेश बालदी यांच्या स्वखर्चाने पूर्ण झाले आहे. या कामाचे उद्घाटन भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्या हस्ते रविवारी (दि. 17) झाले. या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, तालुका …
Read More »रायगडात लसीकरणाला प्रारंभ
जिल्हा शल्यचिकित्सकांनी घेतला पहिला डोस अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील चार केंद्रांवर शनिवारी (दि. 16) कोविशिल्ड लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. या लसीकरण मोहिमेची सुरुवात आरोग्य कर्मचार्यांपासून करण्यात येत आहे. अलिबाग येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांना लस टोचून मोहिमेस सुरुवात करण्यात आली. अलिबाग येथील जिल्हा शासकीय …
Read More »लष्कर दिनानिमित्त ड्रोनचे शक्तिप्रदर्शन
शत्रू राष्ट्रांची उडणार दाणादाण नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लष्कर दिनानिमित्त शुक्रवारी (दि. 15) झालेल्या संचलनात लष्कराने शक्तिप्रदर्शन केले. या वेळी भारतीय लष्कराने प्रथमच आपल्याकडे असलेल्या ड्रोनची क्षमता जगासमोर आणली. हे ड्रोन कुठल्याही मानवी नियंत्रणाविना शत्रूच्या ठिकाणांना कशा प्रकारे लक्ष्य करतात हे लष्कराने दाखवून दिले. अनेक ड्रोन एकत्र मिळून एका मोहिमेला …
Read More »भाजपचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आज पनवेलमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष सांस्कृतिक सेल पनवेल शहरतर्फे शनिवारी (दि.२६) सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या “मनोरंजन अनलॉक @ पनवेल-संगीत नृत्य व नाटकाची मेजवानी” या कार्यक्रमाला महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित राहणार आहेत. कोरोनाच्या कठीण काळानंतर प्रथमच फडके नाट्यगृहामध्ये नाटकाचा व संगीताचा प्रयोग रंगत आहे. या …
Read More »उरण तालुक्यात भटक्या कुत्र्यांची दहशत
उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यात भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवली आहे. मागील तीन महिन्यांत 420 नागरिकांचे लचके कुत्र्यांनी तोडले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षांच्या बालकांपासून 65 वर्षांपर्यंत वृद्ध गंभीररीत्या जखमी झाले आहेत. उरण नगर परिषदेने भटक्या कुत्र्यांची दहशत आटोक्यात आणण्यासाठी निर्बिजीकरण व लसीकरण केंद्राची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper