Breaking News

Ankit Shah

पाणी देयके भरण्यासाठी सिडकोची ऑनलाइन सुविधा

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा – नवी मुंबईतील सिडकोच्या नळ जोडणीधारकांच्या विनंतीनुसार आता ऑनलाइनप्रमाणेच देयक स्वीकृती केंद्रांमार्फत (बिल कलेक्शन सेंटर) पाणी देयक भरण्याची सुविधाही सिडकोतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. विविध नोडमधील पाणी देयक स्वीकृती केंद्रे सुरू करण्यात आली असून, या केंद्रांवर जाऊन ग्राहक आपले देयक रोख रक्कम, धनादेश (चेक), …

Read More »

शरीरसंबंधाची मागणी; पोलिसांत तक्रार

खालापूर : प्रतिनिधी – वेतनवाढ व सर्व सोयी सुविधा मिळवून देतो असे सांगत कामगार महिलेकडे शरिरसंबधाची मागणी करणार्‍या संजय खोत या अधिकार्‍याविरोधात पीडीतेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडीत महिला ही पूणे येथे राहणारी असून तालुक्यातील सावरोली गावाच्या हद्दीत असलेल्या कोप्रान कारखान्यात कामाला आहे. महिलेला कारखान्याकडून वेतनवाढ व सर्व सोयी …

Read More »

पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणी उकळणार्या आरोपीला अटक

पनवेल : बातमीदार – करंजाडे येथे बिल्डींग मटेरियल सप्लाय करणार्‍या 36 वर्षीय व्यक्तीकडून बंदुकीचा धाक दाखवून खंडणी उकळणार्‍या गुन्हेगारास शहर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. करंजाडे, सेक्टर 5 येथील सचिन दत्ताराम कैकाडी हे बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सचे काम करतात. या वेळी गावातील राजेश कैकाडी हा …

Read More »

पेणमध्ये मूर्तीकारांनी केले रक्तदान

पेण : प्रतिनिधी – राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तसेच स्वैच्छिक रक्तदान सप्ताह निमित्ताने श्रमिक थळ सामाजिक संस्थेच्या वतीने पेण तालुक्यातील कळवे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्या श्रमिक मंडळींकडून गणपतीच्या मूर्ती तयार केल्या जातात त्यापैकी 77 कारागिरांनी या शिबिरात रक्तदान केले. …

Read More »

वाढीव वीज देयकांविरोधात सुधागड मनसेचे आंदोलन

पाली : प्रतिनिधी – कोरोनाच्या महामारीत अव्वाच्या सव्वा वाढीव वीज बिलांनी सुधागड तालुक्यातील जनता प्रचंड त्रस्त झाली आहे. वाढीव वीज देयके आणि महावितरणच्या कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे जनतेत प्रचंड संताप दिसून येत आहे. या संतप्त वीज ग्राहकांना घेऊन मनसेचे सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे यांनी महावितरणच्या पाली येथील कार्यालयाला घेराव घातला. …

Read More »

रोटरी क्लबकडून शेतकर्यांना मोलाचे सहकार्य

कर्जत : बातमीदार – रोटरी क्लब ऑफ देवनारने ग्रामीण रोटरी क्लबच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील अनेक माध्यमिक आणि प्राथमिक शाळांमध्ये सामाजिक उपक्रम राबविले. आता त्यांनी शेलू, चई, मांडवणे, हेदवलीमध्ये शेतकर्‍यांना शेती बियाणे, पाणी शुद्धीकरण संच, जलशुद्धीकरण मशीन, बोअरवेल यांची मदत केली असून, त्याचे लोकार्पण करण्यात आले. रोटरी क्लबकडून शेलू ग्रामपंचायत हद्दीतील …

Read More »

मराठा आरक्षणासाठी रविशेठ पाटील यांचा पाठिंबा

पेण : प्रतिनिधी – पेण विधानसभा क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या इतर सर्व मागण्यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे आमदार रविशेठ पाटील यांनी म्हटले आहे. तसे पत्र त्यांनी मराठा समाजाच्या पदाधिकार्‍यांना दिले. मराठा समाजास महाराष्ट्र विधान मंडळात एसईबीसी अंतर्गत कायदा करीत आरक्षण देण्यात आले, परंतु त्यास सर्वोच्च न्यायालयाने …

Read More »

चोरीसाठी आला अन् पत्र्यावरून कोसळून जबर जखमी झाला

सुधागड तालुक्यातील घटना सुधागड : प्रतिनिधी – सुधागड तालुक्यातील मढाळी गावाजवळील एका बंद बंगल्यात चोरी करण्यासाठी आलेल्या चार चोरांपैकी एक जण इन्व्हर्टरची अवजड बॅटरी चोरून नेत असताना पत्रा तुटून बॅटरीसह कोसळला आणि जबर जखमी झाला आहे. या प्रकरणी पाली पोलिसांनी तीन चोरांना पकडून अटक केली असून, चौथा जखमी चोर उपचार …

Read More »

खोपोलीत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ कागदावरच

लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकार्‍यांचे दुर्लक्ष खोपोली : प्रतिनिधी – शासनाच्या एखाद्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची वाट कशी लावायची याचे उत्तम उदाहरण खोपोलीत सध्या दिसत आहे. कोरोना काळात सर्वांची आरोग्य तपासणी व सर्वेक्षण व्हावे, यासाठी मोठा गाजावाजा करून राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजने तंर्गत आरोग्य सर्वेक्षण अभियान राबविण्यात येत आहे. खोपोली नगर …

Read More »

दिलासादायक परिस्थिती

गेला पंधरवडाभराहून अधिक काळ कोरोना आघाडीवरील देशातील परिस्थिती दिलासादायक राहिली आहे. भारताचा रिकव्हरी रेट ८४ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. अॅक्टिव्ह केसेसचे प्रमाण दहा लाखांच्या खाली राहिले आहे. कोरोना आघाडीवरील परिस्थिती नियंत्रणात येत असतानाच सर्वच आर्थिक क्षेत्रांतही उलाढालींनी वेग घेतल्याचे दिसू लागले आहे.हे दिलासादायक बदल टिकवायचे असतील तर येणाऱ्या सणासुदीच्या काळात …

Read More »