कर्जत : बातमीदार आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या नेरळ शहर शाखेच्या वतीने येथील बापूराव धारप सभागृहात शुक्रवारी सकाळी एक तास योगा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अनेक नागरिक सहभागी झाले होते. नेरळमध्ये योगाचे वर्ग घेणार्या बंडू काळे यांनी उपस्थितांना योगाची प्रात्यक्षिके दिली.त्यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भाजपचे …
Read More »रायगडात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह ; निरोगी जीवनासाठी योगा उपयुक्त -जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी
अलिबाग : जिमाका निरोगी जीवनासाठी योगा उपयुक्त असून, त्यामुळे ताण-तणाव दूर होऊन मानसिक संतुलन कायम राखण्यासही मदत होते. त्यासाठी सर्वांनी नियमित योगासने करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी (दि. 21) येथे केले. संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्त शुक्रवारी …
Read More »पाकच्या पराभवानंतर मोहसीन खान यांचा राजीनामा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पाकिस्तानचे माजी कसोटीपटू मोहसीन खान यांनी भारताविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाक क्रिकेट बोर्डातील आपल्या क्रिकेट कमिटी चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कामगिरीचा आढावा घेण्याचे काम मोहसीन खान यांच्याकडे होते, मात्र खान यांनी पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांना आपल्याला जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती …
Read More »सुधागडच्या सुष्मिताचे पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुयश ; कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी होणार निवड, पाच सुवर्णांसह 32 पदकांची मानकरी
ठाणे ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील वाघोशी गावचे रहिवासी सुनील देशमुख यांची कन्या सुष्मिता देशमुखने 17 जूनला केरळमध्ये पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत 47 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकून दुसरे स्थान पटकावले आहे, तर आगामी कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी सुष्मिताची निवड भारतीय संघात होणार आहे. विशेष म्हणजे सुष्मिताने आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय …
Read More »पनवेल : शिवकर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली. विठ्ठलनामाच्या गजरात आषाढी एकादशीच्या पंढरपूर यात्रेसाठी विठुरायाच्या भेटीच्या ओढीने वारकर्यांनी उत्साहात पंढरपूरकडे प्रस्थान केले.
Read More »पनवेल : तालुका भाजपचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची रायगड जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड झाल्याबद्दल पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, भिंगार विभागीय युवा मोर्चा उपाध्यक्ष अशोक पाटील, शेडुंगचे गोविंद दुर्गे, शेलघर सरपंच अमृत भगत, अजय भगत, सोमनाथ भगत, श्रीधर भगत, योगिता भगत, सुहास भगत व इतर मान्यवरांनी पुष्पगुच्छ …
Read More »फसवणूक करून फरारी झालेल्या दाम्पत्याचा पोलिसांकडून शोध सुरू
पनवेल : वार्ताहर पनवेलच्या नेरे भागात बंगले बांधून ते विकत देण्याच्या बहाण्याने एका दाम्पत्याने अनेकांकडून बंगलोच्या बुकिंगपोटी लाखो रुपयांची रक्कम उकळून त्यांना बंगलो बांधून न देता, तसेच त्यांची रक्कम परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रोहन आर्ते व अश्विनी आर्ते असे या दाम्पत्याचे नाव असून गुन्हे शाखेने …
Read More »पनवेल परिसरात विनयभंगाच्या दोन घटना
पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात विनयभंगाच्या दोन घटना घडल्याने महिला वर्गामध्ये भीतीयुक्त वातावरण आहे. तालुक्यातील डेरवली गावामध्ये एका इसमाने दारूच्या नशेत व पैशासाठी आपल्याच मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी सदर इसमाला अटक केली आहे. व त्याच्यावर विनयभंगासह पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई केली आहे, तर दुसर्या घटनेत खारघर येथे …
Read More »खारघर हिल पावसाळ्यात पर्यटकांसाठी बंद राहणार
खारघर : प्रतिनिधी पावसाळ्यात खारघर टेकडीवर होणार्या दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच जीवितहानी होण्याची शक्यता असते. या दुर्घटना टाळण्यासाठी सिडको प्रशासनाने 15 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत खारघर टेकडीवर पर्यटकांसाठी प्रवेश बंद केला आहे, मात्र टेकडीवरील चाफेवाडी, फणसवाडी येथील गावकर्यांना यामधून सूट असणार आहे. खारघर सिडकोने …
Read More »नालेसफाईची कामे योग्य पद्धतीने व्हावीत ; ब्रिजेश पटेल यांची मागणी
खारघर : रामप्रहर वृत्त सध्या पावसाळा सुरू झाला असून शहरामध्ये पावसाचे पाणी वाहून नेणार्या गटारांची साफसफाई सुरू आहे. ती योग्यप्रकारे केली जात नाही अशा तक्रारी अनेक सेक्टरमधून भाजप संपर्क कार्यालयाला मिळाल्या आहेत. खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष दिलीप जाधव यांनी याबाबतचे एक निवेदन सिडकोचे खारघर नोड अधीक्षक अभियंता श्री. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper