Breaking News

Ramprahar News Team

खारघरमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आपला दवाखानाचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील खारघर सेक्टर 12 येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात महाराष्ट्र दिनापासून कार्यान्वित झाला आहे. या योजनेचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत दूरदृष्टी प्रणालीद्वारे करण्यात आले, तर खारघरमध्ये आपला दवाखानाचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. …

Read More »

पेण बाजार समितीवर भाजपप्रणित शेतकरी सहकार पॅनलचे वर्चस्व

18पैकी 17 जागा जिंकून शेकापवर मात पेण ः प्रतिनिधी पेण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षप्रणित शेतकरी सहकार पॅनलने बाजी मारली. आमदार रविशेठ पाटील व माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या पॅनेलने 18 पैकी 17 जागा जिंकून शेकापवर एकतर्फी विजय संपादन केला. सहकार पॅनलमधून संदेश शंकर ठाकूर, …

Read More »

पेणमध्ये विवाहित प्रेमीयुगुलाची आत्महत्या

पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील राजमाची जंगलात विवाहित प्रेमीयुगुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी की, परश्या जान्या बांगारा (वय 25, रा. राजमाची वाडी, ता. पेण) आणि पूजा नाना पारध (वय 23, रा. कलोते, ता. खालापूर) यांचे विवाहबाह्य संबंध होते. या दोघांनी 29 एप्रिल रोजी …

Read More »

पोलादपूर तहसील कार्यालयातील लिपिकाची आत्महत्या

पोलादपूर ः प्रतिनिधी पोलादपूर तहसील कार्यालयात एका लिपिकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र व कामगार दिनी सोमवारी (दि. 1) ही घटना घडली. राजेंद्र दत्तात्रेय केकाण (वय 32, पोलादपूर सह्याद्रीनगर, मूळ रा. खोकरमोह, ता. शिरूरकासार, जि. बीड) असे आत्महत्या करणार्‍या कर्मचार्‍याचे नाव असून त्याने रात्री 12 ते पहाटे 6.45 या …

Read More »

पनवेलमध्ये इन्कोव्हॅक लसीकरण सुरू

नाकावाटे घेतली जाणारी लस आरोग्य केंद्रांवर उपलब्ध पनवेल : प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांसाठी इन्कोव्हॅक लस महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रावरती उपलब्ध  करून देण्यात आली आहे. इन्कोव्हॅक लसीकरण शनिवार (दि.29) पासून पनवेल महापालिकेच्या  सर्व आरोग्य केंद्रांवर सुरू करण्यात आले आहे. 60 वर्षांवरील लाभार्थ्यांनी कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन लशीच्या दोन्ही …

Read More »

खारघरमधील कोपरा गावातून दोन बांगलादेशी नागरिकांना अटक

पनवेल : वार्ताहर खारघरमधील कोपरा गावात बेकायदा वास्तव्यास असलेल्या दोन बांग्लादेशी नागरिकांना दहशतवादविरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटने अटक केली. दोघेही मागील 19 ते 20 वर्षांपासून खारघर भागात राहत असल्याचे उघडकीस आले आहे. दहशतवाद विरोधी पथकाने या दोघा बांग्लादेशी नागरिकांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मूळचा बांगलादेशी असलेल्या मोहम्मद …

Read More »

विरोधकांचे स्वप्नरंजन

गेले काही दिवस महाराष्ट्रातील राजकारण ‘कौन बनेगा मुख्यमंत्री’ या नव्या प्रयोगाने ढवळून निघाले आहे. अर्थात या नव्या नाट्यप्रयोगामध्ये नवीन असे काही नाही. किंवा, त्या नाट्यकल्पनेला वास्तवाचादेखील काही आधार नाही. महाराष्ट्रातील मतदारांनी आपले मनोरंजन तेवढे करून घेतले असेल. गेले काही दिवस महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री लाभणार अशी आवई विरोधकांकडून उठवली जात होती. …

Read More »

रोह्यात विनापरवाना शेकडो झाडांची कत्तल

साग, जांभूळ, खैर, आंबा, ऐन, शिरसंची तोड; तक्रार दाखल होताच वनविभागाकडून थातूरमातूर कारवाई धाटाव : प्रतिनिधी रोहा येथील सानेगाव जंगल भागातील खाजगी जागेत बेसुमार वृक्षतोड करण्यात आली आहे. वृक्षतोड करण्याचा परवाना न घेता येथील शेकडो झाडांची बेकायदेशीर कत्तल करण्यात आली. याप्रकरणी तक्रार दाखल झाली परंतु वनविभाग प्रशासन सुस्त राहिले.तक्रारदाराने सातत्याने …

Read More »

खोपोलीतील शिवस्मारक सुशोभीकरण काम रखडले; पालिकेचे दुर्लक्ष

खोपोली : प्रतिनिधी खोपोलीतील शीळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा परिसराचे सुशोभीकरणच्या कामासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या आमदार निधीच्या माध्यमातून 25 लाखाहून अधिक निधी पालिकेला प्राप्त झाला आहे. या निधीत अधिक भर टाकून पालिकेच्या माध्यमातून हे सुशोभीकरणचे काम सुरू झाले. मात्र मागील काही महिन्यांपासून काम बंद असून  छत्रपती शिवाजी …

Read More »

राजपुरी ग्रामसेवकावरफसवणुकीचा गुन्हा दाखल करा

हरिदास बाणकोटकर यांची पत्रकार परिषदेत मागणी मुरुड : प्रतिनिधी राजपुरी कोळीवाडा येथील सात घरे अनधिकृत असून ती पाडण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी मी मुरुड तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलो होतो. त्यावेळी राजपुरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका झिराडकर मॅडम व गट विकास अधिकारी सुद्धा उपस्थित होते. यावेळी मला ग्रामपंचायतीकडून लेखी आश्वासन देण्यात आले होते …

Read More »