Breaking News

Ramprahar News Team

तळोजात घुमला महायुतीचा झंझावात

तळोजा परिसरात मंगळवारी भाजप, शिवसेना, रिपाइं मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, उमेदवार श्रीरंग बारणे, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यासह मान्यवर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बारणे यांना विजयी करण्याचा …

Read More »

बारणेंच्या प्रचारार्थ रिपाइं (डे) सज्ज -साळुंखे

पनवेल : वार्ताहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं(डे) आणि मित्रपक्षाचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे येत्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांचा प्रचार कऱण्याचे …

Read More »

बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या रणरागिणी सक्रिय

पनवेेल : वार्ताहर मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार शिगेला पोहाचला असून या प्रचारात महायुतीच्या महिलासुद्धा आघाडी आहेत. प्रत्येक घराघरात जाऊन श्रीरंग बारणे यांचे परिचयपत्र व त्यांचा कार्यअहवाल वाटप करून कोणत्याही परिस्थितीत धनुष्य बाणासमोरील बटन दाबा, असे आवाहन करीत आहेत. शहरातील प्रभाग क्र. 18 येथे उपमहापौर विक्रांत …

Read More »

बनावट स्कॉचचा साठा जप्त

अलिबाग ः वार्ताहर राज्य उत्पादन शुल्क पनवेल यांनी काल उरण नाका परिसर येथे यश हॉस्पिटलसमोर बनावट स्कॉचच्या वाहतुकीवर पाळत ठेवली असता गोखले शाळेजवळील खोलीत छापा मारला असता बनावट स्कॉचचा 44 लिटरचा साठा आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. यात विविध ब्रँडच्या एक लिटर क्षमतेच्या एकूण 44 बाटल्या होत्या. स्कॉच बनविण्यासाठी …

Read More »

कोप्रोलीतील पाच दुकाने चोरट्यांनी फोडली

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील कोप्रोली नाक्यावर अज्ञात चोरट्यांनी मेडिकल स्टोअर्ससह चार दुकानांचे शटर तोडून 31 हजार रुपयांची रोकड चोरून ते पसार झाल्याची घटना घडली  आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, मध्यरात्री साधारणतः अडीच ते तीनच्या दरम्यान कोप्रोली नाका येथील श्री. मेडिकल व दुसर्‍या बाजूला असलेले भरकदेवी आईस्क्रीम सेंटर, माया कलेक्शन, …

Read More »

खारघर : शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी प्रभाग क्रमांक 5मध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला.

Read More »

‘लोकसभा निवडणुकीत आगरी-कोळी ग्रामस्थांनी मतदान करावे’

नवी मुंबई ः वार्ताहर प्रकल्पग्रस्त आगरी-कोळी युवा मित्रमंडळ, नवी मुंबई संघटनेने नवी मुंबईतील ग्रामस्थांना भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार बजावत होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान करावे, असे आवाहन केले आहे. नवी मुंबईत सध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून गावोगावी बैठका घेऊन आपण सर्व आगरी-कोळी बांधवांनी एक होऊन निवडणुकीवर बहिष्कार  टाकावा, असे सांगण्यात येत …

Read More »

श्रीरंग बारणेंचा विजय निश्चित; शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांचा विश्वास

पनवेल ः वार्ताहर मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांचा मंगळवारी (दि.16) पनवेल तालुक्यात ग्रामीण विभागाचा प्रचार दौरा झाला. सकाळपासूनच ठिकठिकाणी ग्रामस्थांनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ बारणे यांचे स्वागत करून पाठिंबा. ते पाहता त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी …

Read More »

‘तळोजा सीईटीपीला वसुंधरा पुरस्कार मिळणारच’

पनवेल ः वार्ताहर तळोजा सीईटीपी प्रकल्पाला काही दिवसांत वसुंधरा पुरस्कार मिळेलच, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. महाराष्ट्र शासनाने कारखाना मालकांना उघड्यावर टाकले नाही आणि टाकणारही नाही. काही नेमक्याच कंपन्या प्रदूषण करीत आहेत, पण त्यांचा ठपका संपूर्ण एमआयडीसीवर बसत आहे. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. कारखानदारांना येणार्‍या समस्या आणि भेडसावणारे प्रश्न …

Read More »

श्रीरंग बारणेंच्या विजयाचा निर्धार; प्रभाग 19 मध्ये महायुतीची प्रचार रॅली

पनवेल ः वार्ताहर शिवसेना, भाजप, आरपीआय आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे मावळमधील उमेदवार श्रीरंग बारणे यांचा पनवेलमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रत्येक मतदाराशी संवाद साधून श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत. यानिमित्ताने महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा झंझावात पनवेलकरांना पाहायला मिळाला. त्याअंतर्गत प्रभाग क्रमांक 19मध्ये सिडको …

Read More »