नवी दिल्ली : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम मोडीत काढलेल्या विराट कोहलीने आयपीएलच्या बाराव्या हंगामात एक अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. आयपीएलच्या इतिहासात पाच हजार धावांचा टप्पा गाठणारा विराट कोहली दुसरा फलंदाज ठरला आहे. घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात विराटने ही कामगिरी केली. याआधी, बाराव्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात …
Read More »राजपुरी खाडीत शिडाच्या बोटींचा थरार
मुरूड : प्रतिनिधी जंजिरा पर्यटक जलवाहतूक संस्थेच्या वतीने राजपुरी खाडीत शिडाच्या बोटींची शर्यत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शाहनवाज डॉक्टर यांच्या नुरानी बोटीने प्रथम क्रमांक पटकाविला. गेली अनेक वर्ष लाखो पर्यटकांना शिडाच्या बोटीतून जंजिरा किल्ला दाखवून परत आणण्याचे काम राजपुरी येथील बोटवाले करीत आहे. वार्याची दिशा, हवामान अशा जोखमीतून …
Read More »राष्ट्रीय हॉकी अजिंक्यपद खो-खो स्पर्धा महाराष्ट्राला दुहेरी मुकुट
मुंबई : प्रतिनिधी जयपूर येथील चौगन स्टेडियमवर रंगलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने दुहेरी विजेतेपदाला गवसणी घातली. महाराष्ट्राच्या पुरुषांनी भारतीय रेल्वेला; तर महिलांनी भारतीय विमानतळ प्राधिकरण संघाला पराभूत करीत विजेतेपद मिळवले. पुण्याचे प्रतीक वाईकर व काजल भोर अनुक्रमे प्रतिष्ठेच्या एकलव्य व राणी लक्ष्मीबाई पुरस्काराचे मानकरी ठरले. पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात …
Read More »मुंबईचा बंगळुरूवर रोमहर्षक विजय
बंगळुरू : वृत्तसंस्था मुंबई इंडियन्सने रोमहर्षक सामन्यात बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सवर सहा धावांनी मात केली. आयपीएलच्या बाराव्या हंगामातील मुंबईचा हा पहिला विजय; तर बंगळुररूचा सलग दुसरा पराभव ठरला. एबी डिव्हीलियर्सने फटकेबाजी करीत मुंबईच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण केले होते, मात्र जसप्रीत बुमराहने 19व्या षटकात भेदक मारा करीत बंगळुरुचे आव्हान आणखी खडतर …
Read More »बनावटगिरीचा कहर; 45 बेरोजगांराना करोडोंचा गंडा
अलिबाग : प्रतिनिधी बेरोजगार तरूण नोकरीधंद्यासाठी भटकत असताना त्यांच्या मजबुरीचा गैरफायदा घेतला जातो. असाच गैरफायदा घेऊन 45 बेरोजगारांना 2 कोटी 91 लाखाला गंडा घातल्याचा प्रकार पुढे आला आहे. अलिबाग तालुक्यातील पोयनाड पोलीस ठाण्यात या प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी हा कामोठे (ता. पनवेल) येथील राहणारा …
Read More »श्रीवर्धन -नालासोपारा बसला अपघात, सर्व प्रवासी सुखरूप
म्हसळा : प्रतिनिधी श्रीवर्धन – नालासोपारा एशियाड बसला पनवेल जवळील कर्नाळा खिंडीत मंगळवारी (दि. 26) सायंकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान समोरून येणार्या ट्रकने ठोकर दिली. या अपघातात बसमधील सर्व 44 प्रवासी सुखरूप बचावले असून, दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला. श्रीवर्धन-नालासोपारा एशीयाड बस (एमएच-20,बीएल-3230) मंगळवारी संध्याकाळी …
Read More »टिकाऊ रंगाची जपानी टेक्निक भारतात, अरहन टेक्नॉलॉजीसचा प्रयत्न, पर्यावरणपूरक रंग असल्याचा दावा
कर्जत : बातमीदार जपानमध्ये 25 वर्षे कॉन्सल्टसी क्षेत्रात काम करणारे सुदेश रोकडे यांनी उष्ण वातावरणात आणि खार्या हवामानात तब्बल 15-20वर्षे तग धरू शकेल असा रंग बाजारात आणला आहे.जपानमध्ये उत्पादन होत असलेला हा रंग भारतात रोकडे यांनी अरहन टेक्नॉलॉजी या कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान, पर्यावरणपूरक असलेल्या या रंगावर …
Read More »रोह्यातील अपूर्वा पाटील ‘मिस कोकण‘ विजेती
रोहे : प्रतिनिधी चिपळूण येथील शितल राजे फाऊंडेशन आणि कोकण फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मिस कोकण स्पर्धेत रोहा शहरातील अपूर्वा पाटील हिने विजेतेपद पटकावले. मिस कोकण 2019 किताबासाठी रविवारी (दि. 24) चिपळूणमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे कॉन्टेस्ट …
Read More »कत्तलीसाठी आणलेली जनावरे पोलिसांनी वाचविली खालापूरात तिघांना अटक
कर्जत : बातमीदार हाळ बुद्रुक येथे खालापूर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत कत्तलीसाठी आणलेल्या 5 जनावरांना वाचविण्यात यश आले असून, या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. तर एका जनावराची कत्तल करून त्याचे मांस विक्रीसाठी घेऊन जाण्याकरिता आलेला दलालदेखील पोलिसांच्या ताब्यात आला आहे. खोपोलीनजीकच्या हाळ बुद्रुक येथील हयात जळगावकर आणि मुजीब जळगावकर यांच्या …
Read More »मुख्य सचिव मदान यांनी स्वीकारला पदभार
मुंबई ः प्रतिनिधी राज्याचे नवे मुख्य सचिव उरविंदर पाल सिंग मदान यांनी काल सकाळी अकराच्या सुमारास पदभार स्वीकारून कामकाजाला सुरुवात केली. वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभारही मदान यांच्याकडे देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर मदान यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी काल पदभार स्वीकारल्यानंतर सामान्य …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper